ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
![]()
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
लोकांना काय हवंय ते ओळखून दळण आणतात आणि आपली भोळी भाबडी जनताभोळी भाबडी? अहो काही तर हुच्च शिक्षित विदेशात नोकरीकरून आलेली जनताही मुर्खासारखी ह्या वक्फ वक्फ च्या नावाने होणाऱ्या manupulation ला बळी पडते.हे प्रकरण बाहेर काढणार्या द वायर सारख्या दैनिकांना सरकारने नेहमीच्या सवयीने 'देशविरोधी' संबोधले.द वायर चा अजेंडा काय आहे हे सर्वांना माहीती आहे. भारताविरुध्द गरळ ओकने एवढेच त्यांना माहीती आहे.भारतातील केंद्र सरकार, जे पश्चिम बंगालातील हिंदूंना वाचवू शकत नाहीइथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळ्याचे हे काम नोव्हे!