ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
![]()
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;)खिक्क! त्याला धमकी द्यायची पुन्हा जर अशी फेकाफेकी केली तर हातातला दंड घेऊन टाळक्यात हाणेन नी मंगेशकर रुग्णालयाच्या पायरीवर टाकून निघून येईन! :)आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =))अहो अश्या अनेक आयडीया, “चाणक्य” अमित शहा नी “जेम्स बाँड” डोभाल ह्यांच्या कडे आहेत! पण पाकिस्तानी नेते त्याना फोन करून माफ करा, ट्विटर पुन्हा सुरू करा म्हणून विनवताहेत त्यामुळे ते अश्या कठोर कारवाया करत नाहीयेत. :)या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत.निर्मलाकाकू पण इथलीच ना? त्या पण देशद्रोही का?