ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
![]()
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
They must have the first claim on resources.Manmohan Sing's complete speechसरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे.अगदी अगदी! आधी तर सरकार विरुद्ध बोलूच नका म्हणून दमदाट्याही करत होते इथेच!आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत.मनमोहन सिंगांचे आरोपत्रात नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने खिरापतीसारख्या स्वस्तात वाटलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून नव्याने लिलाव करायला लावला. वाटप करण्याच्या काळात सिंग कोळसामंत्री असल्याने सर्व घोटाळ्यासाठी तेच उत्तरदायी होते. २५ मे २०१४ या दिवशी पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाणी वाटपाच्या सर्व नोंदी असलेल्या धारिणी लंपास करण्यात आल्या जेणेकरून नवीन सरकारला पुरावे मिळू नयेत. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनमोहन सिंगांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती की मी न्यायालयातच माझे निर्दोषित्व सिद्ध करेन. प्रत्यक्षात दुसऱ्या न्यायालयात जाऊन सुनावणी स्थगितीसाठी अर्ज दिला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याशिवाय हे झाले नसते. असो. ते आता नाहीत, खाणीवाटप रद्द करून लिलावाद्वारे सरकारला भरपूर पैसे मिळताहेत. पण आरोपपत्रात नाव कायम आहे. खरंच निर्दोष असते तर अमिताभ बच्चन (बोफोर्स प्रकरण) किंवा लालकृष्ण अडवाणींसारखे (जैन हवाला वासरी प्रकरण) न्यायालयात खटला लढून स्वत:ला निर्दोष सिद्ध केले असते.मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर . . .दाखवली तर? मग इतकी दशके मूळ मुस्लिमांचे व हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत...उदाहरणार्थ कागलकर. माबोवर तर असल्या़ची रेलचेल आहे.