धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी -
१२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ .
स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात .
लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते .
या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत .
आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का
आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे
🗣 चर्चा
(413)
औ
औरंगजेब
Sat, 11/25/2017 - 14:36
नवीन
राहूल गांधी या विषयावर गप्प का आहेत? तसेच इतर पुरोगामी पण मूग गिळून गप्पच आहेत. भा.ज.प. वाले पण गप्प आहेत?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/26/2017 - 03:45
नवीन
हिंदू फतवा
Hindus Must Have 4 Kids Till Uniform Civil Code is Implemented, Says Seer at VHP Event
The Swami Govindadev Giriji Maharaj said the government was insisting on a maximum of two children, but till the time the Uniform Civil Code is implemented, Hindus should have at least four children.
PTI
Updated: November 25, 2017, 2:24 PM IST
हिंदू नी ४ अपत्यांची पैदास केली पाहिजे, म्हणजे आर्थिक परिस्थिती, पत्नीची इच्छा/आरोग्य वैगरे किरकोळ शुल्लक गोष्टी असतील यांच्या लेखी.....
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 11/26/2017 - 10:18
नवीन
यांत फतवा कुठेय? हे तर फक्त आवाहन आहे.
-गा.पै.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Mon, 11/27/2017 - 07:29
नवीन
हा त्यान्चा विचार आहे.. फतवा कुठे आहे?????
पटला तर लोक पाळतील..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 12/01/2017 - 15:29
नवीन
नबीला अल्बार्गहाउथी (नावाचे देवनागरी लेखन बरोबर आहे का माहित नाही चुभूदेघे)
आमेरीकेतील एका घटस्फोट खटल्यात एका मुलाची आई मुलगा अतीरेकी विचारांपासून दूर रहावा म्हणून मुलाची कस्टडी मागते आहे. मुलाच्या शाळेतील वागण्यातील नकारात्मक बदलाची तिने आई म्हणून दखल घेणे आणि कायदेशीर मार्गाने लढणे स्पृहणीय वाटते.
- Log in or register to post comments
B
babu b
Fri, 12/08/2017 - 11:12
नवीन
लग्नानंतर पतीचा धर्म असेल तोच त्याच्या पत्नीचाही होतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली आहे. तसेच महिलेला 'टॉवर ऑफ सायलेंस' मध्ये जाण्यास परवानगी न देणारा निर्णय 'वलसाड जोरोऑस्ट्रियन ट्रस्ट'ने मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत. लग्न झाले म्हणून कोणत्याही महिलेला तिच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
....
https://m.maharashtratimes.com/india-news/wifes-religion-does-not-merge-with-husbands-after-marriage-says-supreme-court/articleshow/61974296.cms
....
केवळ नवरा अमक्या धर्माचा आहे , म्हणून विवाहानंतर बायकोचाही तोच ध्र्म असला पाहिजे , याल कोर्टाने विरोध केला. बायकोने तिच्या मर्जीने नबा किंवा जुना धर्म स्वीकारावा.
........
अगदी असेच आई वडील व मुले यांच्याहीबाबतीत होउ शकेल का ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/08/2017 - 11:29
नवीन
सर्वोच्च न्यायालयात केस करून पहा
- Log in or register to post comments
B
babu b
Sun, 12/10/2017 - 07:51
नवीन
केस करायची काय गरज ? सज्ञान मनुष्य स्वत:ला हवा तो धर्म स्वीकारू शकतो. Stamp paper करतात ना ? आणि गॅझेटात जाहिरात देतात .
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 12/11/2017 - 07:39
नवीन
स्टॅम्प पेपर करा नाही तर गॅझेटात द्या तुम्हाला "पारशी" होता येत नाही.
तुमचे वडील पारशी असतील तरच तुम्ही पारशी अन्यथा नाही.
आई पारशी असेल तर मला पारशी व्हायचे आहे यासाठी "केस" करा.
पारशी नसताना तुम्हाला अग्यारीत जाता येणार नाही.
तरीही अग्यारीत जायचे आहे तर कोर्टात केस करा.
- Log in or register to post comments
B
babu b
Mon, 12/11/2017 - 07:52
नवीन
मी बोललो ते इन् जनरल होते. स्टॅंप करुन काही धर्म स्वीकारता येतात म्हणे.
....
या केसमध्ये ती महिला जन्माने पारशीच आहे. तिने अपारशी व्यक्तीशी लग्न केले , त्यामुळे पारशी धर्म संस्थानी तिला पारशी संस्थेत एंट्री नाकारली.
...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 12/09/2017 - 11:39
नवीन
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 13:03
नवीन
हा हा हा.
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 12/11/2017 - 08:48
नवीन
धागा अजूनही चालू आहे म्हणून आताच फेसबुकवर वाचलेलं हे:
हे लव्ह जिहाद काय प्रकार आहे. मुलींनी आपल्या मर्जीनी लग्न करायची की नाही..
मुस्लिम मुलाशी लग्न केल्यावर त्या मुलीला ईस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली जाते. नमाज पढण्याची सक्ती केली जाते. बीफ खाण्याची सक्ती केली जाते. हे सत्य आहे.
नुकतीच माझ्या ओळखीच्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे आणि ती हे सगळं करायला तयार नसल्याने माहेरी परत येऊन बसलीय.
पण प्रश्न असा उभा राहतो, की स्त्रियांना लग्न केल्यावर स्वतःच्या मर्जीने कुठे आणि कुठल्या जातीधर्मात राहता येतं नेमकं..
अगदी आपल्याच जाती धर्मात, ठरवून केलेल्या लग्नातही, त्या घरच्या परंपरा सांभाळाव्या लागतात. आपले आवडीचे पदार्थ विसरून तिकडच्या आवडीप्रमाणे सैपाक रांधावा लागतो. अगदी, आमच्याकडे फोडणी अश्शी नाही बरं वरून घालत..हेही ऐकून घेऊन तसे बदल स्वीकारावे लागतात.
हिंदूच्या घरात परधर्मीय सून एकतर चालत नाही आणि चालली तर हिंदू तरी तिला तिचा मुस्लिम धर्म पाळू देतात का.. मी तरी हिंदूंच्या घरी आलेल्या परधर्मीय मुली हिंदू रितीरिवाजात रुळलेल्या पाहिल्यात. अगदी पुजेलाही बसलेल्या पाहिल्यात. हां, हिंदू थोडे अधिक लिबरल असल्याने तिला तिच्या पद्धतीनेही नमाज वगैरेही पढू देत असतील फार तर...
बाकी हिंदू घरात आल्यावर त्यांना होणारी मुलं ही हिंदूच बनतात ना..त्यांना नावंही हिंदूच असतात असं पाहते मी...
मग मुसलमान घरात गेल्यावरही तेच होणार ना... त्यांची मुलं मुसलमान होणार आणि त्या स्त्रीला तिथल्या रिवाजांना पाळावं लागणार..
हे लग्न करण्याआधीच त्या मुलीने जाणून घ्यायला हवं, समजून घ्यायला हवं.
आता ती मुलगी म्हणते, की आधी त्या मुलाने सांगितलं होतं की तुला धर्म बदलायला नाही लावणार...हा विश्वासघात असू शकतो. परंतु मुसलमान घरात जाऊन गोकुळाष्टमी साजरी करणे हे फक्त मोगले आझमच्या जोधाबाईलाच आणि तेही सिनेमातच शक्य असते.
मुलींनी वाटेल तिथे लग्नं करावीत पण त्याआधी हे वास्तव समजून घ्यावे. आपल्याला कोणते आणि कितपत बदल झेपतील याचा सर्वांगाने विचार करावा. आधीच. कारण विवाहव्यवस्था ही पुरुषप्रधान आहे आणि बदल बाईला करावे लागतात. उदा. कितीही आवडला तरी घरात पारंपरिक मांसाहारी असणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. तिथं मी जुळवून घेऊ शकणार नाही हा माझा विचार पक्का होता. प्यार अपनी जगह..शादी अपनी जगह भै.....
स्त्रियांचा उपयोग तुमचे जाती धर्म सांभाळण्यासाठी करू नका. त्यांच्या खांद्यावर तुमच्या जाती धर्माच्या बंदुकी ठेवू नका. त्यांना खेळणं बनवू नका. सूड उगवण्यासाठी स्त्रियांचा वापर करू नका.
बाकी मला माझीच एक चार ओळींची कविता आठवते (जी दोन वर्षांपूर्वी मुक्त शब्दमध्ये प्रसिद्ध झाली होती.)
या जातीत, नाहीतर त्या धर्मात जन्मले असते
नातिचरामि ऐवजी गच्छामि किंवा कबूल मी म्हटले असते
शेवटी तर त्याच्याच घरी भाकरी थापत बसले असते
अन त्याचाच वंश वाढवत बसले असते...
- अलका गांधी असेरकर
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9