Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

ओ
ओम शतानन्द
Sat, 11/18/2017 - 08:18
🗣 413 प्रतिसाद
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 87361 views

🗣 चर्चा (413)
स
सुखीमाणूस Wed, 11/22/2017 - 02:57 नवीन
मुस्लीम नाही नुसती, मुस्लीम आक्रमकान्ची ठेवली आहेत. पारशी शान्तताप्रिय त्यामुळे चालत . पारशी सम्पत चालले आहेत. मुसल्मान वाढत आहेत आधिच आणि फार दन्गा माजव्तात तेव्हा आपली कशाला मदत आपल्याच देशात अशान्तता माज्वायला. बाकि सेक्युलर लोकानी (विरुद्ध पार्टीच्या असल्या ) तरी स्म्रुती इराणी ताइन्चे कौतुक केले पाहीजे,जातियतेविरुद्ध काम केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 11/22/2017 - 07:41 नवीन
मुस्लिम आक्रमकाचे नाव ठेवायचे नाही ? गंमतच ! उद्या गजानन नावाचा कुणी मनुष्य अट्टल चोर आहे , असे जाहीर झाले , तर ते नाव ठेवायचे बंद होणार की काय ?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 11/22/2017 - 11:21 नवीन
... गजानन नावाचा एक यझ मनुष्य पूर्वी मिपावर अनेक आयडी घेऊन वावरत असे... सध्या त्याचा मिपावर पुनर्जन्म झाल्याची शन्का येतेय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 11:29 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 11:31 नवीन
नॉन सेक्युलर लोकांनी फतवा काढावा, पारशी आंतरधर्मीय विवाह, हिंदू धर्म संमत आहेत.. मुस्लिम/ख्रिश्चन आंतरधर्मीय विवाह हिंदू धर्म संमत नाही... लोकांना रेडी रेकनर मिळेल...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 11:11 नवीन
मिश्रा नव्हे मल्होत्रा
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 11:44 नवीन
बरं मल्होत्रा तर मल्होत्रा.. पण असं ऐकिवात आहे, की स्मृतीच्या अभिनयाच्या स्ट्रगलिंगच्या दिवसात, बाल मैत्रीण म्हणून, मोनाने तिला आपल्या घरात आसरा दिला, तर काही महिन्यांनी आसरा देणाऱ्या मैत्रिणीच्या पतीशी संबंध जुळले, नंतर मोनाला घटस्फोट घ्यावा लागला, व कोणी घर देत का घर वैगरे मनस्ताप सहन करावा लागला, असो हे हिंदूजिहादचे एखादे यज्ञकर्म वै असावे..... Jasmine Philip | May 12, 2017, 12:08 IST While actor-turned-politician and union minister Smriti Irani is a popular public figure, not many know that she shares a close bond with none other than King Khan of Bollywood, Shah Rukh Khan. SRK recently took to his Instagram account to share a photo of Smriti’s step-daughter, Shanelle Irani.  Shanelle is a child from Zubin's previous marriage with Mona Irani. Smriti Irani tied the knot with Parsi businessman Zubin in the year 2001. Quite the love triangle, Smriti and Mona were childhood friends. Later, Zubin and Smriti began having an affair and the Zubin and Mona seeked a divorce.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 11/22/2017 - 11:51 नवीन
खाजपे करतात त्याला प्रेमपद्म म्हणायचे .. ( लव्ह जिहादच्या चालीत)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/23/2017 - 06:10 नवीन
बाबू भि आणि पगले बुवा लव्ह जिहादची मूळ विचारसरणी समजून घ्या. पारशी लोक "लव्ह जिहाद" करत नाहीत. कारण दुसऱ्या धर्मातून पारशी धर्मात "धर्मांतर" करता येतच नाही. जे उदाहरण दिले आहे ते केवळ द्वेषमूलक वृत्तीतून दिले आहे. केवळ भाजपच्या कार्यकर्त्यावर चिखल फेकण्याचा हेतूने हे काड्या टाकणे बंद करा. कुठलाही धागा आला कि भाजपद्वेष आलाच पाहिजे का? हा सगळा प्रश्न ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांच्या धर्मांतरामुळे होतो. बौद्ध, ज्यू किंवा पारशी लोक हिंदू लोकांसारखे दुसर्यांना जबरदस्तीने किंवा लालूच दाखवून फसवून बाटवत नाहीत.हे खरे शांतताप्रेमी धर्म आहेत. बाकी(मुसलमान आणि ख्रिश्चन) सर्व नुसतेच शब्दाचे बुडबुडे उभे करतात. यामुळे हिंदू आणि पारशी किंवा हिंदू आणि ज्यू यांच्यात दंगे होत नाहीत. दंगे, मारामाऱ्या हे नेहमी मुसलमान किंवा ख्रिश्चनांमुळे होतात. आणि त्यांनी आपसात तर "सहा शतके" युद्धे केली ( crusades)https://en.wikipedia.org/wiki/Crusades) भारतात धर्मांतर बंदी कायदा करा. लगेच ख्रिश्चन आणि मुसलमान उफाळून येतील. पारशी ज्यू बौद्ध किंवा हिंदू शांत राहतील बाबू भि म्हटलंय ना तुमच्या मूलभूत विचारसरणीत गोची आहे BMR (किंवा मेंदूत केमिकल लोच्या) आहे
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 11/23/2017 - 09:56 नवीन
खरेबोवानीं स्वतःच्या अखत्यारीत, "बौद्ध, ज्यू, पारशी" या धर्मांना शुद्धीपत्र दिलय ! त्यामुळे काय प्रश्नच मिटला या धर्मांच्या बाबतीत... अजूनही, शतके उलटली तरीही, शुध्दीपत्र देण्याची हौस काही फिटत नै बुवा काहीजणांची. असते जुनी खोड डी एन ऐ एखाद्याच्या.... कोणी यांना धर्म-अधिकारी व्यक्ती मानो न मानो, हे मात्र अजूनही सर्वाना प्रजा म्हणून शुद्धीपत्र देत बसलेत... देशभक्त कोण हे ठरवणार... श्रद्धावान कोण हेच ठरवणार ... मेरिटवाले कोण हेच ठरवणार ... सगळं सगळं हेच ठरवणार... ते या मनोवृत्तीतून बाहेर पडण्याची वाट बघणे , हेचि एक काम आता ...
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sat, 11/25/2017 - 17:45 नवीन
शुध्दीपत्र घ्यायची तुम्हाला कोणीही सक्ती केलेली नाही. जे बाटवतायत ते मात्र सक्ती करतात. तुम्हाला बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल जे काही वाटत असेल तर ते तुमचे मत आहे.डॉ खऱ्यांनी त्यांचे मत मांडले. तुमचा प्रतिसाद मला सरळसरळ जातीवाचक वाटला. संपादक मंडळींना विनंती की त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. जे काही खरे(genuine) आयडी चांगले लेखन करत आहेत ते पण अश्या प्रतिसादांमुळे उद्विग्न होऊन लेखन करणे थांबवतील. मिसळपाव मुक्त संस्थळ आहे पण चांगले लेखन लिहिले जाणे आणि त्याला पूरक असे वातावरण कायम ठेवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे मला वाटते. काही गोष्टींना कुठेतरी आळा घातला पाहिजे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 11/26/2017 - 03:22 नवीन
तुम्हाला बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल जे काही वाटत असेल तर ते तुमचे मत आहे.डॉ खऱ्यांनी त्यांचे मत मांडले. तुमचा प्रतिसाद मला सरळसरळ जातीवाचक वाटला.
हा प्रतिसाद, जातीवाचक आहे, असा तुमचा प्रतिसाद, माझ्या मता प्रमाणे तो सरळसरळ कांगावा आहे. काही लेख व प्रतिसाद, काही विशिष्ठ धर्मा बद्दल सामाजिक तेढ निर्माण करणारे आहेत, हे माझे मत आहे मीही माझी मते मांडतोय. मी वरील प्रतिसादात काय म्हणतोय, तेच परत अधोरेखित होतंय. genuine आयडी कोण आहे आणि कोण नाही, ह्याचं शुद्धीपत्रक कोणीही देण्याची गरज नाही...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 11/26/2017 - 13:39 नवीन
पगले बुवा उगाच काहीच्या काही लिहू नका. शुद्धीपत्र वगैरे बडबड उगाच मुद्दा नसल्याने खरडलाय.
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 11/25/2017 - 19:04 नवीन
सहिष्णू असहिष्णू नेमके कोण ? जे लोक स्वत:च्या धर्मात समावून घेतात. जे लोक इतराना आपल्या धर्मात घेत् नाहीत. .... आपले दोघांचे विचार dextro व levo प्रमाणे उलटसुलट असल्याने याबाबत वाद घालण्याची इच्छा नाही. शब्बाखैर
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sun, 11/26/2017 - 00:58 नवीन
जे आपल्यासारखे नाहीत त्यांना त्रास न देणे हि सहिष्णुता आहे. त्यांच्या आचार विचाराचा आदर करून आपल्यासारखे होण्याची जबरदस्ती न करणे हे सुद्धा सहिष्णुतेच्या व्याख्येत येते. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 10:32 नवीन
पण असं ऐकिवात आहे, !!!!!
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 11/27/2017 - 07:33 नवीन
आदिती गोवित्रीकर - मुफाझल लकडावाला भक्ती बर्वे - शफी इनामदार
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 11/21/2017 - 04:55 नवीन
हिंदू झाल्यात!? टॉपच्या नर्गिसच उदाहरण घेतलं तर तीच दफन करण्यात आलं होतं! मुसलमानांशी लग्न करून हिंदू राहिल्यात तर आपला विरोध नाही, पण जर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला गेला तर मात्र निश्चितच विचार करावा लागेल!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 05:31 नवीन
बाबू भि यातल्या किती लोकांनी आपल्या बायकोला धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती केली याची पण लिस्ट द्या
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Tue, 11/21/2017 - 05:55 नवीन
बाबुशेठ , यातल्या किती बायका त्यांच्या पती साठी मुस्लिम धर्म सोडून हिंदू झाल्या? किंवा बायकोसाठी हिंदू पतीने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला? ते ही सांगुन टाका, कशाला ठेवताय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 14:54 नवीन
लिस्ट कुठाय?
  • Log in or register to post comments
स
सिंथेटिक जिनियस Tue, 11/21/2017 - 04:21 नवीन
फालतु चर्चा चालू आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Tue, 11/21/2017 - 05:59 नवीन
मग तुम्ही नका भाग घेऊ चर्चेत..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 08:13 नवीन
ते फालतू चर्चा करत नाहीत फक्त फालतू धागे काढतात. )))---(((
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 11/21/2017 - 07:50 नवीन
कर्नल सोढी आणी नफीसा अलि. तो नुसता आर. एस. सोढी आहे. कर्नल सोढी पती नाही ते अमिताभ चे नाव होते शावा शावा वाल्या पिच्चर मधे
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Tue, 11/21/2017 - 10:43 नवीन
सिंथेटिक जीनियस उर्फ़ टफी ते हेच का का्य? NGO मधे काम शोधत होते काही मिळाले का नाही मग ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 11:08 नवीन
मुस्लिमांशी लग्न करणे हा का मूर्खपणा आहे याचे अजून एक कारण - https://www.loksatta.com/desh-videsh-news/dawoodi-bohra-women-write-to-pm-narendra-modi-against-female-genital-mutilation-1588714/
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 11/21/2017 - 20:51 नवीन
Female circumcision is a hot topic within Muslim circles because of the controversy coming from Muslims and non-Muslims alike. There are Muslims who believe that female circumcision is not allowed in the religion and there are those who believe it is required. In truth, it would be incorrect to say that female circumcision has no place in Islam regardless of whether it is allowed or not allowed simply on the grounds that there is not enough evidence supporting either position. The most important thing to know is that Islam protects a woman’s right to sexual enjoyment and health and if female circumcision violates those rights, automatically the practice would be considered forbidden. https://insideislam.wisc.edu/2011/02/the-truth-about-islam-and-female-circumcision/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/23/2017 - 05:46 नवीन
कुठल्या तरी बिनडोक मुल्लाच्या पाचव्या शतकातल्या विचारसरणीच्या भाषणाचा दुवा देऊन काय सिद्ध करताय? का तुम्ही पण त्यांच्या पातळीवर खाली उतरायचं ठरवलंय? तसं असेल तर ठीकच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 11/21/2017 - 16:17 नवीन
Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. त्याच्याशी साधारणत: सहमत आहे. काही भाष्य करेन म्हणतो. १.
मनुस्मृतीच्या धाग्यात आपण "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. " असे विधान केले आणि आता म्हणताय की 'एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल.' मला तर हे काही उमगत नाही.
पत्नीच्या मनात ऐन वेळी काय येईल ते पुरूष सांगू शकंत नाहीत. असा अनेकांचा अनुभव आहे. तर पुरूष लोकं असं का बोलतात ते एखादा मानसतत्ज्ञ सांगू शकेल असा मथितार्थ आहे. २.
एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे.
सहमत आहे. ३.
काळजी करीत असताना इतरांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे! एकएकट्याने जाऊन केवळ एकच पुढे जाईन आणि मागे राहिलेले पुन्हा कधीही सोबत येणार नाही हा सद्हेतू लक्षात घ्यावा.
अगदी बरोबर. ज्याला बरोबर घ्यायचं आहे त्याच्याकडे शिकायची इच्छा हवी. या बाबतीत ब्राह्मणांचा आदर्श घेतला पाहिजे हे आंबेडकरांनी नोंदवलं आहे. ४.
मला असे वाटते की मुळात चांगला माणूस बनणे ही प्राथमिक पायरी आहे. आणि हे सर्व जातीधर्माला लागू आहे.
सहमत आहे. पण चांगला ब्राह्मणाचं जितक्या त्वरेने अनुकरण होतं तितक्या लवकर इतर जातींच्या चांगुलपणाचं होत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. ही भारतीय लोकांच्या विचारसरणीतली त्रुटी असू शकते. ५.
शिवाजी महाराजांकडे १९ महत्त्वाचे सरदार मुस्लीम होते; ते यासाठी नाही की शिवाजी राजे विशिष्ट जाती-धर्माचे होते; ते यासाठी की शिवाजी राजांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. धर्म आणि जातीपलीकडे जाऊन माणसाला माणूस बघण्याची दृष्टी होती त्यांच्याकडे!
तरीपण त्यांनी वैदिक धर्मास प्रोत्साहन दिलं हे सत्य आहे. ६.
स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल तरी कुठे येऊ दिले? तरी हुंडाबळी प्रतिबंधाचा कायदा असूनही हिंदू महिलांचा बळी घेतला जातो ना! बळी घेतला जातो तो परंपरेच्या नावाने! त्यासाठी मनुस्मृती पठणाची गरज असत नाही.
अगदी बरोबर. मूळ मुद्दा हिंदूंवरील अत्याचारांचा होता. ज्याप्रमाणे मनुस्मृतीचा हुंडाबळीशी संबंध नाही त्याप्रमाणे हिंदू कोड बिलाचा हिंदूंवरील अत्याचारांशी संबंध नाही. ७.
कुठल्याही समाज व्यवस्थेचा कुटुंब हा पाया असे म्हटल्या जाते (खरेतर माझ्या मते शिक्षण हा पाया आहे)... जर पायाच ठिसूळ झाला तर काश्मीर काय किंवा बंगाल काय किंवा भारत काय... परिस्थिती अवघडच होईल....
सहमत आहे. मात्र शिक्षण कौटुंबिक मूल्यं जपणारं हवं. तरंच शिक्षण पायाभूत धरता येईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 11/21/2017 - 20:00 नवीन
आंबेडकरांचे निरिक्षण हे त्या काळातील आहे. आज भारतात शिक्षणाबाबत सगळेच जागरुक आहेत. आणि जगातील उरलेल्या १५० देशात इतर जातीधर्मांचे लोक असतात , तेही जागरुक आहेत. आंबेडकरांना तुच्छ मानणारे लोक स्वत:चे कौतुक करायला त्यांचीच विधाने संदर्भ बदलून वापरतात , ही एक मोठी गंमतच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 11/21/2017 - 22:12 नवीन
बाबुराव, आंबेडकरांना तुच्छ मानणारे लोक कोण? जरा स्पष्ट करणार का? तुमचा माझ्याकडे निर्देश आहे का? तसा असल्यास मी आंबेडकरांना तुच्छ म्हंटल्याचं दाखवून द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 11/22/2017 - 02:39 नवीन
तुम्ही नका तुमच्यावर ओढवून घेऊ. तुम्ही साक्षात आ. न. आहात. नम्रता तुमच्या नावातच दडलेली आहे.
  • Log in or register to post comments
D
Duishen Wed, 11/22/2017 - 03:02 नवीन
पत्नीच्या मनात ऐन वेळी काय येईल ते पुरूष सांगू शकंत नाहीत. असा अनेकांचा अनुभव आहे. तर पुरूष लोकं असं का बोलतात ते एखादा मानसतत्ज्ञ सांगू शकेल असा मथितार्थ आहे. मुळात पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणीही, कधीही बदलू शकत. ते अनुभवपरत्वे आणि परिस्थिती सापेक्ष आहे. पुरुष आणि स्त्री असा मोकळ्या मनाने सुसंवाद झाला तर कुणालाही मानसतज्ञापर्यंत जाण्याची वेळ येणार नाही. अगदी कुठल्याही नात्याला हे लागू आहे; असे माझे मत आहे. अगदी बरोबर. ज्याला बरोबर घ्यायचं आहे त्याच्याकडे शिकायची इच्छा हवी. या बाबतीत ब्राह्मणांचा आदर्श घेतला पाहिजे हे आंबेडकरांनी नोंदवलं आहे. १. ज्याला बरोबर घ्यावयाचे आहे त्याच्यात शिकण्याची ऊर्मीही निर्माण करता आली पाहिजे. शाळेच्या उदाहरणावरून सांगायचे झाल्यास एखादे गुरुजी लोकप्रिय आणि जास्त सन्माननीय ठरण्याचे कारण ते विद्यार्थ्याला त्याचा कल समजावून घेऊन सांगतात. २. माझ्या अल्प वाचनानुसार डॉ. आंबेडकरांनी 'मुक्ती कोन पथे' असा सवाल करून 'भारत बौद्धमय करा' असा संदेश दिला. तरीपण त्यांनी वैदिक धर्मास प्रोत्साहन दिलं हे सत्य आहे. 'सभासदाच्या बखर' मधे असा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. शिवाजी राजांनी मंदिर आणि मशीद दोन्ही उभारले. याचा अर्थ एवढाच की त्यांचे राज्य सर्व धर्मांना धर्मस्वातंत्र्यही देत होते आणि धर्माचा सन्मान करणारे होते. अगदी बरोबर. मूळ मुद्दा हिंदूंवरील अत्याचारांचा होता. ज्याप्रमाणे मनुस्मृतीचा हुंडाबळीशी संबंध नाही त्याप्रमाणे हिंदू कोड बिलाचा हिंदूंवरील अत्याचारांशी संबंध नाही. धर्म, प्रथा आणि परंपरा या हातात हात घालून असतात. एक बाब दुसऱ्या बाबीचे कारण तरी बनते किंवा परिणाम तरी असतो. उदा: रक्षा बंधन सण हा प्रथेचा भाग की धर्माचा भाग? मी हा प्रथेचा भाग मानतो. यामध्ये कुणी कुणाचे आणि का रक्षण करावे असा प्रश्न विचारल्यास भावाने (पुरुषाने) बहिणीचे (स्त्रीचे) रक्षण करावे असे आहे. पण बहिणीचे (स्त्रीचे) रक्षण का करावे तर ती अबला आहे ती स्वत:चे संरक्षण करू शकत नाही आणि अशी लिंगविषमता असणारे मानस समोर येते. त्याचप्रमाणे हुंडाबळी ही प्रथा असली तरीही त्यामागे लिंगभेद अशी मानसिकता दिसते.
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Wed, 11/22/2017 - 19:03 नवीन
' हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे योजनाबद्ध रीतीने धर्मांतर करवून आणणे असा मुस्लिमांचा हेतू ' हा धाग्याचा विषय आहे , प्रतिक्रिया मात्र विषय सोडून भरकटत चालल्यात, भलत्याच विषयांवर म्हणजे दलित , आंबेडकर ,ब्राह्मण ,सवर्ण , यावरच जास्त येत आहेत. मूळ विषय बाजूला ठवला जातोय . धाग्याच्या विषयाशी सहमत नसल्यास किंवा असल्यास त्या संबंधी मते मांडणे अपेक्षित असते
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 19:43 नवीन
तुमच्या विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत.
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Wed, 11/22/2017 - 19:51 नवीन
तुमच्या विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत. काहीही कळले नाही
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 11/23/2017 - 07:02 नवीन
तुमच्या विचहंटिंगच्या, स्कोर सेटलिंगच्या, जुन्या धाग्यांवरची धुणी नवीन धाग्यांवर धुण्याच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा सर्वांनी मान्य करायच्या असतात ना?
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 11/23/2017 - 07:59 नवीन
..आणि त्याला असहिष्णुता म्हणायचे नाही हां.
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 11/23/2017 - 08:32 नवीन
त्याला अकलेच्या घोड्याला घोडे लावणे किंवा तीनचाकी सायकल चालवणे म्हणायचे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 11/23/2017 - 09:42 नवीन
तुमच्याही विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 11/25/2017 - 05:58 नवीन
गैरसोयीचे मुद्दे आहेत म्हणून लगेच तुमचा फाजलखान होतोय का..?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sun, 11/26/2017 - 16:29 नवीन
डास मारायची रॅकेट फिरवतोय.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/27/2017 - 05:14 नवीन
हो का ? चान चान... असेंच चालू राहू देत, लवकरच तुम्हाला, पुढील अखिल भारतीय अधिवेशनात, गोडसे सावरकर स्नेहमंडळा कडून, समाजभूषण पुरस्कार मिळेल, त्यात तुमचं हातात रॅकेट उगारलेल्या फोटोला फोटोशॉप करून, हाती दांपट्टा दाखवण्यात येईल..... मग् काय मज्जाच मज्जा, एका हातात मटारउसळची वाटी, दुसऱ्या हातात शिकरणाची वाटी.... चैन कराल नुसती, रॅकेट फिरवल्याच्या जोरावर....
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 11/27/2017 - 05:41 नवीन
लौकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवून घ्या.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/27/2017 - 06:01 नवीन
जळजळ ? नै ब्वा ! असल्या झारीभाद्दर लोकांबाबत काय तो शीण ?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 11/27/2017 - 06:26 नवीन
जळजळ नाही, मळमळ बाहेर पडताना दिसतेय. असो. वेळीच मानसोपचार करून घ्या. अजूनही सुधारणेला वाव आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/27/2017 - 06:32 नवीन
मग बहलोलखान का झाला आहे म्हणे..? जिथेतिथे सावरकर का आठवतात..?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 11/30/2017 - 10:08 नवीन
नाथुरामी प्रवृत्तीची तळी उचलून धरताना, तुमचा मात्र पुरता महालोलखान झालायं .... त्यामुळे असोच ...
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 11/30/2017 - 10:11 नवीन
कुठे तळी उचलून धरली आहेत म्हणे..? बिग्रेडी चष्म्याने दिसेल तिथे गरळ ओकली की किती इन्सेंटिव्ह मिळतो म्हणे..??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा