धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी -
१२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ .
स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात .
लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते .
या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत .
आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का
आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे
🗣 चर्चा
(413)
प
पगला गजोधर
Wed, 11/22/2017 - 11:25
नवीन
NO means NO,
"नाही" याचा अर्थ , "नाही" असाच असतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 11/20/2017 - 07:46
नवीन
अमी ताई
नवरा बायकोने शरीर संबंध ठेवले आणि दुसऱ्या दिवशी बायकोने भावनावेगाच्या भरात (impulsively) आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार केली तर आजच्या कायद्याप्रमाणे नवऱ्याला कोठडीत (पोलीस किंवा न्यायालयीन) टाकले जाईल आणि हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने नवरा काही दिवस पासून काही महिने कोठडीत राहील. एकदा एफ आय आर दाखल झाला कि न्यायालयात खटला चालवून निकाल येईपर्यंत नवरा तुरुंगात राहील आणि मग ते नाते कधीही सांधले जाणार नाही असे एका प्रख्यात कायदेतज्ज्ञाने ( मला वाटते सोली सोराबजी) सांगितल्याचे आठवते आहे. या स्थितीत लैंगिक संबंध तर "ठेवलेला" असल्यामुळे तो पत्नीच्या मर्जीनेच झाला कि नाही एवढाच प्रश्न उरतो यासाठी दोन्ही बाजूनी कायद्याचा किस पाडला जाईल आणि जे हातात लागेल त्यात नवऱ्याचा सूड घेतल्याचे समाधान सोडून त्या स्त्रीच्या हातात काहीही लागणार नाही. लग्नसंबंध तर नक्कीच संपतील.
त्यातून जर १५ वर्षांची (किंवा कमी) मुलगी असेल आणि तिने दुसऱ्या कुणाच्याही सांगण्यावरून अशी तक्रार केली तर ती ग्राह्य धरणार का? त्या मुलीची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्या मुलीला उलट तपासणीसाठी न्यायालयात उभे केले तर (वकील जशा तर्हेने प्रश्न विचारतात ते पहिले तर) तिथे तिची होणारी अक्षम्य अशी बदनामी आणि त्यानंतर तिच्या कोवळ्या मनावर होणारे आघात याचा विचार करून सध्या अल्पवयीन किंवा अन्य पत्नीशी केलेला संबंध हा बलात्कार नाही या कायद्यात बदल करण्याची कायदे तज्ज्ञांची इच्छा नाही.
याचा अर्थ असा नाही कि असे कायदेतज्ञ पत्नीवर हणाऱ्या अत्याचाराचे समर्थन करतात( हा आरोप बहुतेक अति उदारमतवादी किंवा अतिस्त्रीस्वातंत्र्य वादी करताना आढळतात). पण रोगापेक्षा इलाज भयंकर असे होऊ नये अशी बऱ्याच कायदेतज्ञांची इच्छा आहे.
असो
हा या धाग्याचा विषय नाही. लव्ह जिहाद च्या धाग्यात आपण हा विषय का आणलाय त्याचे कारण समजले नाही
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/20/2017 - 09:52
नवीन
मी अॅमीताईंना वर हेच सांगत होतो. समागमासाठी उत्सुक नसलेल्या विवाहीत स्त्रीबरोबर नवर्याने तिच्याशी बळजबरीने समागम केला हे कसे व कोण सिद्ध करणार? याच्या उलट सुद्धा होऊ शकते. नवर्याची समागमाची इच्छा नसताना पत्नीने त्याला समागम करायला लावला तर तो नवर्यावरील बलात्कार ठरू शकेल का? मुळात कोणत्या हिंदू ग्रंथात असे लिहिले आहे की नवर्याची समागमाची इच्छा असेल तर बायकोने इच्छा नसताना त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, नाहीतर ती नरकात जाईल? इस्लाम या अघोरी पंथात मात्र याला धर्माचा आधार आहे. नवर्याने समागमाची इच्छा व्यक्त केल्यास बायकोने तिची इच्छा नसली तरी त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे असा कुराण या पुस्तकाचा आदेश आहे. स्त्रीने बुरख्यात राहिले पाहिजे, स्त्रियांची सुंता, पुरूषांचे बहुपत्नीत्व, तोंडी तलाक, पोटगी फक्त ३ चांद्रमास, मुलांचा ताबा नवर्याला अशा अनेक अन्यायकारक गोष्टी ज्या पंथात आहेत त्या पंथियाशी जाणूनबुजून विवाह करून कालांतराने पश्चाताप करणे हा मूर्खपणा आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/20/2017 - 10:13
नवीन
बेसिक डाऊत .....
पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ???
पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 08:44
नवीन
का नाही?
------------
जबरदस्ती करणार्या स्त्रीयांपुढे डायरेक्ट इंद्रिय ताठ करण्याचे पर्याय आहेतच.
पण नसलेल्या इच्चेला उत्पन्न करून इंद्रिय ताठ करण्याचा पर्याय देखील आहे.
----------
एरवी ज्या पुरुषाला क्ष स्त्रीशी समागमाचा विरोध आहे वा विचारही नाही त्याला ती क्ष स्त्री आपले अवयव एक्स्पोज करून, इ परिवर्तीत करू शकते. हा देखील बलात्कारच आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 08:47
नवीन
Female-on-male rape[edit]
Female-on-male rape is under-researched compared to other forms of sexual violence.[13] Statistics on the prevalence of female-on-male sexual violence vary. One study (Hannon et al.) found 23.4% of women and 10.5% of men reported they were raped while 6.6% of women and 10.5% of men reported they were victims of attempted rape.[14] A 2010–2012 study by the Centers for Disease Control and Prevention (CDC) found that 86.5% of male rape victims reported only male perpetrators,[8] (down from 93.3% in the previous study published in 2010).[9] One in 17 men (5.9%) reported being "made to penetrate" at some point in their lives[8] (up from 4.8% in 2010).[9] The surveys also found that male victims often reported only female perpetrators in instances of being made to penetrate (2012: 78.5%, 2010: 79.2%), sexual coercion (2012: 81.6%, 2010: 83.6%), and unwanted sexual contact (2012: 53.0%, 2010: 53.1%).[8][9] A 2008 study of 98 men interviewed on the United States National Crime Victimization Survey found that nearly half of the men (46%) who reported some form of sexual victimization were victimized by women.[15]
Regarding female-on-male sexual misconduct, the US Dept. of Justice reports in its opening statement (page 5): "An estimated 4.4% of prison inmates and 3.1% of jail inmates reported experiencing one or more incidents of sexual victimization by another inmate or facility staff in the past 12 months or since admission to the facility, if less than 12 months." Regarding female-on-male sexual misconduct (page 25) it states: "Among the 39,121 male prison inmates who had been victims of staff sexual misconduct, 69% reported sexual activity with female staff; an additional 16% reported sexual activity with both female and male staff (table 18)." and "Nearly two-thirds of the male jail inmates who had been victimized said the staff perpetrator was female (64%)."[16]
Male victims of sexual abuse by females[17] often face social, political, and legal double standards.[18] The case of Cierra Ross'[19] sexual assault of a man in Chicago gained national headlines and Ross was convicted of aggravated criminal sexual abuse and armed robbery with a bail set at $75,000. A similar case includes James Landrith, who was made to penetrate a female acquaintance in a hotel room while incapacitated from drinking, while his rapist cited the fact that she was pregnant to advise him not to struggle, as this might hurt the baby.[20][21]
Several widely publicized cases of female-on-male statutory rape in the United States involved school teachers having illegal sex with their underage students (see Mary Kay Letourneau and Debra Lafave). Male victims, including underage minors, have been forced to pay child support to their rapist when the rapist conceives a baby as a result of the rape (see, for example, Hermesmann v. Seyer).[22][23][24]
- Log in or register to post comments
B
babu b
Mon, 11/20/2017 - 11:24
नवीन
गुरुजी ,
हिंदू काय्दाही बायकोवर बलात्कार ही कल्पना मान्य करत नाही. जेंव्हा नवरा मागेल तेंव्हा देणे , दोन्ही धर्मांसाठी हीच गाइडलाइन आहे.
हिंदू धर्माबाबतच जरा पुराणकथा आठवा ...
अर्जुनाने उर्वशीला समागमाला नकार दिला होता . त्यामुळे उर्वशीने शाप दिला होता की तू नपुंसक होशील ! ( त्यामुळे
तो एक वर्ष बृहन्नडा झाला. )
समागम न केल्यास पर पु रुषालाही शाप देणारे लोक आहेत. !!
आणि उगाचच दुसर्या धर्मातल्या नवराबायकोत काही लोक नाके खुपसत बसतात !!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 11/20/2017 - 15:24
नवीन
चंपा बाई / बाबू भि
तुमच्या मूळ समजुतीत घोळ आहे. BMR
शाप उ:शाप याचा कायद्याशी काहीही संबंध नाही.
पुराण कथे बाबत कोणताही कायदा काहीच म्हणत नाही
पण मुस्लिम वैयक्तिक कायदा हा संपूर्णपणे कुराणावर अवलंबून आहे.
यातील फरक तुम्हाला समजून घ्यायचाच नाहीये म्हणून केवळ पिचक्या टाकणे चालू असते
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:05
नवीन
रावण हिंदू होता नं? मंजे जंगलातल्या कोंच्याही रँडम बाईला पळवून नेता येते हा हिंदूचा कायदा आहे?
---------------
पुरानातल्या गपाट्या मंजे कायदे?
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 11/20/2017 - 12:32
नवीन
समागमासाठी उत्सुक नसलेल्या विवाहीत स्त्रीबरोबर नवर्याने तिच्याशी बळजबरीने समागम केला हे कसे व कोण सिद्ध करणार? >> विकसीत देशांत हे कायदे नुकतेच बनवले गेले आहेत; २००० च्या आसपास. त्यांना गाइडलाईन म्हणून वापरता येईल.
===
नवर्याची समागमाची इच्छा नसताना पत्नीने त्याला समागम करायला लावला तर तो नवर्यावरील बलात्कार ठरू शकेल का? >> हो. कन्सेन्ट आणि बलात्काराचा कायदा लिंगनिरपेक्ष असावा.
पण मलादेखील पगला गजोधर यांच्यासारखीच शंका आहे. कोणी डॉक उत्तर देऊ शकतील.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 11/21/2017 - 06:11
नवीन
अँमिजी, इथला कंपू, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे टाळताना दिसेल... ते फक्त यंव त्यांव करत राहतील....
बेसिक डाऊट .....
पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ???
पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ?
लग्न झाल्यावर फक्त नवऱ्याकडूनच बलात्काराची शक्यता असते का ?
इथे उदाहरण देतो....
सक्तीचे वैधव्य वाट्याला आलेल्या ब्राम्हण स्त्रियांवर, त्यांचे कुटुंबीय बलात्कार करून त्यांच्यावर अपघाती मातृत्वाचा प्रसंग आला, की तिला आत्महत्येस प्रवृत्त करत. त्यावेळेस
धर्म मानणाऱ्या सद्गुणी धर्म मार्तंड लोकांनी, हा किळसवाण्या प्रकाराविरोधात पुढाकार किंवा भाग घेतल्याचेही आढळत नाही. दुसऱ्या बाजुला मात्र जोतीराव फुले यांचे आणि नुसते लक्ष गेले असे नव्हे, तर त्यांनी त्या संदर्भात ठोस पावले उचलून क्रांतिकारक कृतीही केली. त्यांच्या प्रसूतीची सोय करून त्यांची आत्महत्या थांबवण्याची! त्याच्याही नंतर, अशा संबंधातून झालेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी संस्थात्मक कार्य केले.
त्यामुळे लग्नानंतर्गत बलात्कार फक्त नावऱ्याकडूनच होतो हे म्हणजे हिमनगाचे टोक आहे, त्याविरुद्ध आवाज उभारला तर
एक तर शिव्याशापाचे धनी व्हावे लागते वा गोळ्या झेलाव्या लागतात...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/21/2017 - 08:43
नवीन
पगले बुवा
उगाच कंपू बाजी वगैरे आरोप करू नका
पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ???
पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ?
तुम्ही दुसरा धागा काढा त्यावर वरील प्रश्नांची पण सविस्तर उत्तर देऊ.
उगाच हा धागा भरकटवण्याचा काय हेतू आहे?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 11/21/2017 - 09:39
नवीन
भावे बुवा,
कंपूतील एकाने आधी असा प्रश्न विचारलाय
त्यावर मी माझे डाउट ' 'त्यांना '' विचारतोय ....
पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ???
पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ?
वेगळा धागा काढायचा की नाही, हे मी ठरवेल हो...
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 11/21/2017 - 09:43
नवीन
आणि हो, महान हिंदूधर्मरक्षक व त्यांचा हिंदूमुजाहिद संघ यांच्या कंपूलाच, हा पुढचा प्रश्न आहे ...
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Tue, 11/21/2017 - 15:20
नवीन
हे मात्र एकदम खरे आहे. आणि त्यामुळे आज सर्वात सुखी ब्राम्हण समाजतील स्त्रिया आहेत.
म्हणजे निर्णय स्वातन्त्र्य, सन्सारात बरोबरीचे स्थान, शिक्शणाची समान सन्धी हे मिळत आहे.
शिवाय दारु पिउन मारहाण, हुन्डाबळी इत्यादी देखिल फारसे दिसत नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 11/22/2017 - 05:42
नवीन
अहो काका, असा संपूर्ण समाजाबद्दल दावा तुम्ही कुठली माहिती/ सर्व्हे च्या आधारे करताय ? जरा संदर्भ द्या, अभ्यासता येतील...
हा आता हा निष्कर्ष, तुम्ही, तुमच्याच एका ओळखीच्या 2 बी एच के मधील सर्व्हे डेटा वर इथं उधृत केला असेल तर..
मगकाय आय रेस्ट माय केस...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:10
नवीन
फुल्यांच्या कामाचा असा अनादर?
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 11/20/2017 - 12:24
नवीन
हा या धाग्याचा विषय नाही. लव्ह जिहाद च्या धाग्यात आपण हा विषय का आणलाय त्याचे कारण समजले नाही >> विषय मी आणलेला नाही. सगळे प्रतिसाद नीट सुरुवातीपासून वाचा सुबोधभाऊ.
===
गैरवापर केला जाईल म्हणून कायदा बनवता येत नसेल तर आतापर्यंत कोणताच कायदा बनला नसता.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 11/20/2017 - 15:20
नवीन
ऍमी ताई
"गैरवापर" हा जाणून बुजून होतो.
भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीने जर तक्रार दाखल केली तरी ती परत घेणे न्यायालयाच्या पूर्ण प्रक्रियेशिवाय शक्य नाही. तक्रार दाखल केली आणि दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीला वाटले कि आपली चुक झाली तरी या चुकीची शिक्षा तिला आयुष्यभर भोगावी लागेल. तुम्ही जर कौटुंबिक न्यायालयात गेलात तर असे दिसेल कि ४९८ (अ) घरगुती हिंसा या कलमाखाली एकदा तक्रार दाखल केली आणि नवऱ्याला आणि सासरच्या माणसांना एकदा तुरुंगात जावे लागले तर त्या स्त्रीचा संसार सहसा परत कधीही सांधला जात नाही. गैरवापर करणारे याचा फायदा घेतात पण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना पश्चात्ताप होतो पण त्याचा नंतर उपयोग होत नाही. एकदा सासरची माणसं तुरुंगात गेली कि नटे परत जोडणे महा कठीण होऊन जाते. येथे हिंसा हे कोणत्याही कायद्यात क्षम्य नाहीच अन नवरा बायको यातील शरीर संबंध हे कायद्याने संमत असलेली गोष्ट आहे. यात "नंतर" स्त्रीची संमती आहे कि नाही हे सिद्ध करणे सोपे नाही. बलात्काराच्या गुन्ह्याबाबत कायदा असे म्हणतो कि हा गुन्हा सिद्ध करणे कठीण आहे पण तो झाला नाही असे सिद्ध करणे अजूनच कठीण आहे.
अमेरिकेसारखी आपली स्थिती नाही-- अमेरिकेत बायको घोरते किंवा मानसिक दृष्ट्या आजारी आहे म्हणून तिच्यापासून घटस्फोट मिळू शकतो ती स्त्री किती परावलंबी आहे किंवा मुलांची काळजी घेऊ शकते कि नाही हा विचार तेथे नाही. फक्त नवर्याच्या संपत्तीतील अर्धा वाटा तिला द्यावा लागतो(म्हणूनच संपत्ती च्या वाटपासाठी लग्न पूर्व करार --prenuptial agreement केला जातो) आणि जितकि वर्षे लग्नाला झाली आहेत त्याचा अर्धी वर्षे पोटगी द्यावी लागते. आपल्याकडे ८५ टक्के जनता गरीब आहे. आणि नवऱ्याची स्वतःची मालमत्ता अर्धी मिळाली तरी बहुसंख्य स्त्रियांना त्यावर आयुष्यभर गुजराण करणे अशक्य आहे. सरकारकडून मिळणारा बेकार भत्ता हा उद्या जरी मिळाला तरी ती एक केवळ कागदोपत्री असणारी सोय असेल.
म्हणजे काय सद्य स्थिती अशी आहे कि नवऱ्याने जबरदस्तीने ठेवलेला संबंध हा बलात्कार मानणे हा कायदा काही उच्चभ्रू शहरी बायकांसाठी असणारी एक फॅशन ठरेल.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 11/20/2017 - 20:27
नवीन
त्यांचा मूळ प्रश्न सोडून कशाला रवंथ करत बस्लात डॉक्टर. एक घाव दोन तुकडे करा की!
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 11/20/2017 - 21:18
नवीन
+१ . सगळा प्रतिवाद ' गैरवापर' या एका मुद्यावरच दिला आहे.
===
श्रीगुरुजी: पतीने शरीरसंबंधाची मागणी केल्यास पत्नीने त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे (तिची इच्छा नसली तरी) असा कुराणाचा आदेश आहे.
अॅमी: • इतर धार्मिक ग्रंथांमधे याबद्दल काय आदेश आहेत?
सध्याचा भारतीय कायदा '"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो. "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय?
हा मूळ प्रश्न आहे. हे कसं सिद्ध करणार, गैरवापर झाला तर काय वगैरे सगळे पुढचे मुद्दे झाले.
===
'पत्नीशी शरीरसंबंध' या मुद्यावरून इस्लामला झोडपता येत नाही. जर झोडपायच असेलचतर सगळेच धर्म आणि सध्याचा कायदा सगळ्यांनाच झोडपाव लागेल!!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 11/20/2017 - 23:07
नवीन
नायतर काय? दोघांचेही गोल गोल शब्दांचे मनोरे बांधणे चालू आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/21/2017 - 05:22
नवीन
जोकर बुवा
नायतर काय? दोघांचेही गोल गोल शब्दांचे मनोरे बांधणे चालू आहे.
तुम्ही ऍमी ताईंचे स्टेनोग्राफर आहात का? नसेल तर कशाला पच पच करताय? स्वतःच मत मांडा नाही तर गप्प बसा
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 11/21/2017 - 08:43
नवीन
हा हा, झोंबलं का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/21/2017 - 08:46
नवीन
मी दिलेले खालचे प्रतिसाद वाचले तरी का?
उगाच जिथे तिथे "पच पच" करून कशाला ठेवताय? तुमच्यात आणि त्या मोगा/ चंपाबाई/ जामोप्यात फरक राहिलेला नाही असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/21/2017 - 05:20
नवीन
ऍमी ताई
"लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय?
when married wife's consent is granted असे कायदा समजतो ते चूक आहे असेच माझे मत आहे. स्त्रीला स्वतःच्या शरीरावर संपूर्ण हक्क आहे असेच माझे मत आहे.
परंतु याला बलात्कार समजले तर त्याला अतिशय कडक कायदे लागू होतात म्हणून या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल कायदे तज्ज्ञांना दुविधा आहे. तसेही आज १८ वर्षांपूर्वी केलेले लग्न हे बेकायदेशीर आहे असे असताना ते थांबवणे सरकारला जमलेले नाही यामुळेच सरकार आजही असा कायदा करण्यास धजावत नाही. मी माझे मत सांगत नव्हतो तर कायदे तज्ज्ञांची दुविधा सांगत होतो.
गैरवापराबद्दल मत मांडण्याचे कारण एकच-- कायद्याचे मूळ तत्व कि "एकही निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये"
- Log in or register to post comments
ए
एमी
Tue, 11/21/2017 - 09:03
नवीन
"लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? >>
ते चूक आहे असेच माझेदेखील वैयक्तिक मत आहे.
+ तो कायद्याने गुन्हा असावा असेदेखील मला वाटते.
कायद्यात बदल व्हायचे तेव्हा होतील पण तोपर्यंत सजग स्रीपुरुषांनी वैयक्तिक पातळीवर pre/post nup agreement करून हा कायदा आम्हाला अमान्य आहे असे सांगावे. याखेरीज स्वतःच्या+इतर धर्मातले विवाहाबद्दलचे कायदेदेखील माहित करून घेऊन स्वतःपुरता customized करार करावा. शॉपिंग विधी वगैरें वर वेळ पैसा श्रम घालवायचेच असतील तर तेदेखील करा पण हे कायदा समजून घेणे आणि customize करून करार करणे हे आधी करा.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:51
नवीन
लग्नात सामान्यपणे अभिप्रेत असलेल्या अशा कोणकोणत्या मुद्द्यांवर बाई (वा बाबा) असा रँडमली आपल्या मर्जीने, आपल्या प्रायवसीसाठी, स्वातंत्र्यासाठी इ इ पार्टनरला नकार देतो ते योग्य आहे म्हणे?
समजा उद्या एका बाब्याने म्हटले, मला या महिन्यात घरी कवडिचा पैसा द्यायचा नाही - माझे पैसे, माझे स्वातंत्र्य, माझा अधिकार, माझी प्रायवसी, माझी संपत्ती, इ इ. एक महीना मी एकटाच वापरणार.
जर बाईला सेक्सला हो वा नाही म्हणायचा अबसॉल्यूट अधिकार (मंजे अकारण, नवर्याच्या ईच्चेचा अनादर करत) हवा तसेच अनंत अधिकार पुरुषांनाही घेता येतील ना?
=============================
बाईने नको म्हणलेल्या काळात नवर्याला दुसर्या बाईकडे जाण्याचा अधिकार / किंवा तिला घरी घेऊन येण्याचा अधिकार मला रास्त वाटतो.
===========================
अशा प्रकारे अधिकार अधिकार ज्यांना खेळायचा आहे त्यांनी लग्न करूच नये.
======================
व्यवस्था आमच्यासाठी इतकी बदला कि शेवटी ती व्यवस्था व्यवस्थाच उरू यापेक्षा तुम्हाला आपली आपली दुसरी व्यवस्था करा ना.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Tue, 11/21/2017 - 15:02
नवीन
बलात्कार / बळजबरी केव्हाही केला तरी गुन्हाच असावा. विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे. गैरवापर टाळण्यासाठी काही कायदे असावेत पण कुठेतरी गैरवापर होईल म्हणून (हायपोथेटिकली) गुन्हाच नाही असे म्हणणे ठीक नाही.४९८, ऍट्रॉसिटी विरोधी कायदे आणि बाकी अनेक कायदे अन्याय होतात /झाले आहेत म्हणूनच आहेत. गैरवापर व्हायला नकोच पण म्हणून धाक बसतील असे कायदे नको म्हणणे चूक आहे. बाकी लग्न म्हणजे आयुष्यभर शारीरिक गरज पूर्ण करेनच याला काही आधार आहे का? कायद्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहेत त्याच्या हे विरोधी नाही काय . मनस्थिती नाही, तब्येत , तणाव इ कुठल्याही कारणामुळे पत्नीने पत्नी नकार देत असेल तरी बळजबरी करणे म्हणजे बलात्कारच आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
Tue, 11/21/2017 - 17:15
नवीन
तुम्हालापण यादीत टाकत आहे ओ पाचव्या नंबरवर :) धन्यवाद.
बाकी लग्न म्हणजे आयुष्यभर शारीरिक गरज पूर्ण करेनच याला काही आधार आहे का? >> हो आहे आधार. नक्की कलम आणि शब्द सांगता येणार नाहीत कारण मी वकील नाही. पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल.
===
फ्रॅंकली सांगायचतर ' लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे म्हणणारे दोनेक दिवसांत तिघेजण मिपावर भेटतील असे वाटले नव्हते. कारण गेल्या ४+ वर्षात दोनचजण भेटलेले तेपण माबोवर. भविष्य आशादायी आहे असे म्हणायला हरकत नसावी :-)
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Wed, 11/22/2017 - 07:52
नवीन
...साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे ..
हे पटत नाही .
१. म्हणजे धर्म, रूढी वगैरे मध्ये एकवेळ ठीक पण घटना प्रत्येक व्यक्तीला 'व्यक्ती' म्हणून मुलभूत अधिकार देते (लिंग , धर्म ,जात ,वंश काहीही असो). मग एखादयला व्यक्तीला भले ते पती पत्नी असोत, शरीरसंबंधाला होकार /नकार देणे हा व्यक्तिगत अधिकार आहे. केवळ पती -पत्नी आहे म्हणून केव्हाव्ही हवे ते करणे बळजबरीच आहे.
२. दुसरे असे कि आजकाल नवरा बायको दोघेही कमावतात मग पोसणे वगैरे त्यांना लागू होत नाही मग त्यांनी काय करावे. आणि शारीरिक गरजा तर दोघांना असतात केवळ नवर्याच्या गरजा भागवेन बदल्यात पोसले जाईल हा तर वन वे मामला झाला!
३. बाकी हिंदू धर्मात तर सहजीवन, परस्पर संमती वगैरे भरपूर तात्त्विक गोष्टी असतात मग लग्न केले म्हणून आयुष्यभर गरजा भागवणे हा तर करार झाला. आपण हिंदू लोक तर विवाह हा संस्कार आहे वगैरे गप्पा मारत असतो. त्यानुसार पण बळजबरी अयोग्यच आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 11/22/2017 - 13:05
नवीन
१. फार जुने कायदे आहेत हे.1600s मधे कधीतरी इंग्रजांनी बनवले. आणि भारतात 1860 मधे आले. घटनेत तसेच्यातसे ठेवले गेले. खुद्द विकसित देशात आता 2000 नंतर ते बदलेले.
२. पूर्वी बायकाना कुठे काय पर्याय होते शिक्षण, आर्थिक स्वावलंबनाचे. आतदेखील बऱ्याच बायका dependent असतात. ज्या स्वतंत्र आहेत त्यानी आग्रह धरावा नकाराधिकारचा.
३. ते सहजीवन, संस्कार वगैरे गफ्फा ऐकल्या आहेत. एका अनुबंध, कृतज्ञता वगैरे प्रवचन देणारयांना म्हणलं " काय हो जर सेक्स हा लग्नाचा पाया नसेल तर marital rape ला कायद्याने गुन्हा करायला तुमची हरकत नसेल ना?" तर ते म्हणाले "नको नको सकाळी चहात साखर कमी पडली म्हणून बायकोला ओरडल तर ती तडक पोलिसकडे जाऊन बलात्कारच गुन्हा दाखल करेल"
ऑ किती तो विश्वास अनुबंधनावर =))
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 10:15
नवीन
ते एरवीही लागू होत नाही. बाई काही फक्त पलंगावर लोळून सेक्स करते आणि हादडत राहते असं नसतं. स्त्रीच्या कामाचं आर्थिक मूल्यमापन केलं तर प्रत्येक (९५%) घरात स्त्रीच्च पुरुषाला कमावते नि पोसते असं निघेल. बाईच्या कामाला बाजारभाव नाही म्हणून ती फुक्कट खाते म्हणणं हा एक मोठा जावईशोध आहे.
---------------------------
प्रयोग म्हणून कधी सेक्स आणि पलंगावर बसून खाणे वजा जाता सर्व कामे करण्यासाठी सरकारी नियमांप्रमाणे नोकर हायर करून बघा. नाय दिवाळं वाजलं तर ....
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 11/22/2017 - 07:58
नवीन
हेच किती भयानक आहे मुळात. ह्यामूळेच कुटुंबसंस्था शोषणाची पहिली प्रयोगशाळा आहे आपल्याकडे.
बायको आणि नवरा दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत ते यासाठीच. 'लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे माझे देखिल मत आहे(अर्थात तो व्य्वस्थित डिफाईन केला जावा जेणेकरून गैरवापर रोखता येईल.). पण, याजोडीला सेक्स करू देत नाही/करण्यास साह्य करत नाही या करणान्वये तात्काळ घटस्फोट मिळण्याची सोय असली पाहिजे. मुळात घटस्फोटाला जो एक कलंक चिकटला आहे तो अवश्यमेव आणि लवकरात लवकर नष्ट व्हावा.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Wed, 11/22/2017 - 10:47
नवीन
सम्पूर्ण प्रतिसादाशी सहमत!
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 11/22/2017 - 12:46
नवीन
बायको आणि नवरा दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत ते यासाठीच. >> +1
'लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे माझे देखिल मत आहे >> धन्यवाद :)
पण, याजोडीला सेक्स करू देत नाही/करण्यास साह्य करत नाही या करणान्वये तात्काळ घटस्फोट मिळण्याची सोय असली पाहिजे. >> आहे की ते कलम आधीच. आणि आता mutual consent ने होनारा घटस्फोट तात्कालदेखील होतो.
आधीच मुळात घटस्फोटाला जो एक कलंक चिकटला आहे तो अवश्यमेव आणि लवकरात लवकर नष्ट व्हावा. >> +1.
===
याखेरीज मला इस्लाममधली मेहेरची रक्कम आधीच ठरवणे, ठरावीक काळासाठीच पोटगी, मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे वगैरे कलम योग्य वाटतात.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 11/22/2017 - 13:46
नवीन
तुमचे खरे आहे. या लिंकमध्ये सेक्स डिनाय करणे म्हणजे क्रौर्य म्हटले गेले आहे.
मला मेहेर, पोटगी हेच मुळी पटत नाही.
हे तर आजिबातच नाही. मुलाने ठराविक वय ओलांडेपर्यंत दोघांनी समान खर्च उचलायचा. कस्टडी दोघांकडे मिळून. मुलाची कस्टडी ही पैशाने विकत घेऊ शकणारी कमॉडिटी बनणे योग्य नाही, मला मॉरली चुकीचे वाटते.
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 11/22/2017 - 22:05
नवीन
मला मेहेर, पोटगी हेच मुळी पटत नाही. >> हिंदू कायद्या'पेक्षा' इस्लाम कायदे चांगले आहेत याबाबतीत.
===
हे तर आजिबातच नाही. मुलाने ठराविक वय ओलांडेपर्यंत दोघांनी समान खर्च उचलायचा. कस्टडी दोघांकडे मिळून. मुलाची कस्टडी ही पैशाने विकत घेऊ शकणारी कमॉडिटी बनणे योग्य नाही, मला मॉरली चुकीचे वाटते. >> हे पण ठीकच आहे. जे काही विचार असतील ते आधीच बोलून, negotiate करुन करार करणे हेच योग्य ठरेल.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 10:07
नवीन
अगायो. हिंदू ठेवलेल्या बाईचा पण हा बेस नसतो असं माझं निरिक्षण आहे. बायकोचं जाऊच द्या.
------------------
हिंदू धर्मात स्त्री पुरुषाचं नातं अध्यात्मिक, धार्मिक, ईश्वरिय, इ इ असतं असं आम्ही पाहिलेल्या हिंदू धर्माचं सत्य आहे.
हिंदूच्या शेजारी राहून मुस्लिमही भारतात अशाच प्रकारचं वैवाहिक नातं पाळतात. (याला अंद्राबी सारख्या बाई प्रजनन मशिन आहे म्हणणारी देशद्रोही इ इ अपवाद, सोडा.)
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 10:08
नवीन
अगदी कंचाही बलात्कार गुन्हाच आहे ही साधी गोष्ट चार वर्षे कळली नाही मंजे कमाल आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:55
नवीन
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा आहेच. कायद्याने देखील आहे. बलात्काराच्या कायद्यात नवरा अपवाद नाही.
----------------------------
लग्नानंतर शरीरसंबंधाबद्दल तक्रार करू शकत नाही. बलात्काराबद्दल करू शकतात. आणि प्रत्येक शरीरसंबंधाला बलात्कार म्हटलं तर न्यायालय ते मान्य करत नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 10:44
नवीन
कायदे आहेत. कोर्टाला तो विशीष्ट शरीरसंबंध बलात्कार कसा आहे हे पटवता आलं तर शिक्षा आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:34
नवीन
शरीरसंबंध हा बलात्कार नसतो असं आपला कायदा म्हणतो. बलात्कार हा बलात्कार नसतो असं म्हणत नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:37
नवीन
हे बरोबर आहे. आणि हे म्यूच्युअल आहे. तुम्ही वाचलेल्या खटल्यात ते आलं नसलं तरी.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:40
नवीन
तुम्ही काढलेला दिव्य अनर्थ १००% मान्य केला तरी इस्लाम आणि शध्याचा कायदा या दोघांनाच झोडपता येते. हिंदू धर्माला नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:23
नवीन
चला मग आपण खोटे बोलायला ६ महिने सक्तमजुरिचा कायदा बनवू.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 09:25
नवीन
सर्व कायदे गैरवापर केला जाणार नाही असेच बनलेले असतात.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 08:27
नवीन
स्त्रीयांना भावनावेगाचा भर वैगेरे काही नसतो, सर्वच स्त्रीया अत्यंत संतुलित सुविचारी असतात, तेव्हा हे व्यक्तव्यच चुकीचे आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 08:35
नवीन
कायदेतज्ञ हे हिंदू धार्मिक पुरुष आहेत. त्यांनी मनुस्मृती वाचलेली असणार. इतकेच काय काही काही जज (ते ही चक्क सुप्रिम कोर्टाचे) निवाड्यात मनुस्मृतीचा दाखला देतात!!!
बायका वेगळ्या ग्रहावरच्या आहेत.
-----------------------------
आणि रोगापेक्षा इलाज खराब असला म्हणून काय झालं. वाईट परीणाम फक्त पुरुषांवर होनार आहे. इतकी हजार वर्षे स्त्रीञांनी इतके करोडो अन्याय सहन केले. आता पुरुषांना करू द्यात. हाच खरा न्याय!
- Log in or register to post comments
D
Duishen
Mon, 11/20/2017 - 23:32
नवीन
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा असायला पाहिजे. हे कायद्यात सिद्ध करणे त्रासदायक असेल पण कठीण नाही. या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »