ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतयबाहेर यायचा प्रश्नच नाही कारण आत गेलोच नव्हतो. तसं पाहिलं तर यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केलंय. अजून काय बाहेर यायचंय?विरोधी पक्ष सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करतील.+१ नाकर्त्या लोकांवर नाकर्तेपणाचे आरोप करणे चुकीचेच!अमेरिकन पत्रकाराचे भारतातील विशिष्ट अधिकार काढून घेतले.एका पत्रकाराची गळचेपी करून मोठा तीर मारला नाही?रंजनी श्रीनिवासन ही भारतीय पोरटी तिचा व्हिसा रद्द झाल्यानंतर अमेरिकेतून स्वतःहून चालती झाली...ह्या प्रकरणातल्या आजवर झालेल्या घडामोडी आणि पुढे होऊ घातलेल्या घडामोडी या पूर्वनियोजित आहेत आणि भारत विरोधी शक्तींनी त्या हेतूपुरस्सरपणे घडवून आणलेल्या आहेत असे दिसते. (अमेरिकी सरकारने तिच्यावर केलेली कारवाई हा भाग वगळून) १. वेगवेगळ्या संस्थांकडून फंडिंग मिळवून भारतात आणि इतर देशात संशोधक विद्यार्थी अशी प्रतिमा तयार करणे २. अमेरिकेत जाऊन तिथे डॉक्टरल अभ्यास सुरू करणे ३. हमास या संघटनेवर बंदी घातलेली असतानाही, त्या समर्थनार्थ कृत्ये करणे ४. अमेरिकेत सरकारकडून कायदेशीर कारवाई ५. लगोलग स्वतःला सेल्फ डिपोर्ट करणे ६. त्याची व्यवस्थित प्रसिद्धी करणे ७. भारतात परत आल्यावर victim card खेळणे ८. त्याची पूर्वतयारी म्हणून मीडियामध्ये मोठ मोठे लेख प्रसिद्ध करविणे ९. स्वतःची आंदोलक विचारवंत वगैरे प्रतिमा बनविणे १०. पुढची अरुंधती रॉय, मेधा पाटकर वगैरे बनणे पहात रहा...