Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 05:29
🗣 362 प्रतिसाद
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 92179 views

🗣 चर्चा (362)
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 04:00 नवीन
https://youtu.be/VA8pAjHXPec
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 05:10 नवीन
महाराष्ट्र, कजरळसहीत अनेक राज्यांना मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स मिळाले आहेत. https://indianexpress.com/article/india/modi-covid-19-oxygen-shortage-supply-7285372/
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:10 नवीन
डिमांड आउटस्ट्रीप्स सप्लाय चा अर्थ तुम्ही म्हणताय त्याच्या थेट उलट आहे. लिंक कृपया नीट वाचून पहा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 06:26 नवीन
आपण फक्त शीर्षक वाचले, पुढील मजकूर वाचला नाही. या बातमीत एकूण १२ मोठ्या राज्यांना पुरविलेल्या ऑक्सिजन सिलिंडर्स आकडे दिले आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा - मागणीपेक्षा कमी सिलिंडर्स मिळाले. यात ४ पैकी ३ राज्यात भाजपचे सरकार आहे. कर्नाटक, राजस्थान - मागणीएवढे सिलिंडर्स मिळाले. यात कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगड, तामिळनाडू, मध्य प्रदेश - मागणीपेक्षा जास्त सिलिंडर्स मिळाले. महाराष्ट्राला मागणीपेक्षा १६१ सिलिंडर्स जास्त मिळाले आहेत. यात फक्त मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:35 नवीन
बरोबर आहे तुमचे. माफ करा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 07:08 नवीन
माफी मागतो वगैरे नको हो कृपया. बातमीचे शीर्षक दिशाभूल करणारे आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 04/23/2021 - 04:28 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/fire-at-vijay-vallabh-hospital-in-virar-leaves-13-covid-patients-dead/articleshow/82207350.cms निष्काळजी पणा चे अजुन किती हादरे बसणार आहेत कोण जाने.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 04:40 नवीन
:(
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 05:17 नवीन
असेही काही टक्के जनता म्हणणारच... ह्या सरकारच्या काळात ही कितवी दुर्घटना आहे?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 05:27 नवीन
किती ते राजकारण. इतक्या दुर्घटनेस पण सोडले नाही. एसीच्या कॉम्प्रेसर मध्ये स्फोट झाला आणि वार्डात ऑक्सिजन असल्याने आग पसरली इतके सुस्पष्ट विवेचन असताना सुद्धा...? ह्यात कोणाची चूक ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 05:33 नवीन
काही टक्के लोकांची ती प्रवृत्ती आहे आलं अंगावर तर ढकल केंद्रावर तुम्ही नका टेंशन घेऊ
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 04/23/2021 - 05:43 नवीन
Bjp आणि त्यांचे पाठीराखे ह्यांची राज्य द्रोही वृत्ती बघून बहुसंख्य लोकं bjp चे कट्टर विरोधक झालेलं आहेत..काही टक्के च bjp विरोधक आहेत ह्या भ्रमात राहू नका. केंद्र सरकार वर ढकलायला ते केंद्र सरकार तेवढे सक्षम तर असले पाहिजे.

संपादित

  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/23/2021 - 06:13 नवीन

एक अर्ध शिक्षित,अहंकारी,कर्तृत्व हिन,राज्य करण्यास बिलकुल लायक नसलेला व्यक्ती केंद्र सरकार च प्रमुख आहे

जी व्यक्ती सतत १९ वर्षे बहुमताने निवडून येते ज्यात १२ वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री आणि ७ वर्षे देशाच्या जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिलेल्या व्यक्तीबद्दल आपले असे उद्गार पाहून धन्य झालो . मिपा संपादक मंडळ एकतर झोपलं आहे किंवा पक्षपातीपणा करतंय असा मी स्पष्ट आरोप करतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/23/2021 - 06:49 नवीन
निवडून आले म्हणून वर ऊल्लेखलेले मुद्दे खोटे का?? देशात लोक मरताहेत आणी हे भाषणबाजी रॅली काढणय्ता व्यस्त अश्या व्यक्तिला राज्य करण्यास लायक नाही म्हटले तर ह्यात खोटं काय??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 07:05 नवीन
मोदींविषयी मनात ओतप्रोत द्वेष भरला असल्याने अशी तिरस्करणीय गरळ ओकणे सुरू आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती नाही, माहिती समजून घेण्याची इच्छा नाही, माहिती समजण्यासाठी अक्कल नाही, अत्यंत पूर्वग्रहदूषित विचार आणि काडीचीही अक्कल नसल्याने असे यझ प्रतिसाद येत राहतात.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 04/23/2021 - 09:07 नवीन
माहिती समजून घेण्याची इच्छा नाही +१
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 04/23/2021 - 12:57 नवीन
वॉर्डात oxygen असल्यामुळे आग पसरली म्हणजे काय? हायड्रोजन एक्सप्लोसिव्ह आहे हे माहीत होते. पेट्रोलमुळे आग पसरेल हे पण माहीत होते. Oxygen मुळे आग पसरते हे पहिल्यांदा ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 13:06 नवीन
लिंक मधून कोट केलेलं वाक्य आहे. ऑक्सिजन स्वतः जळत नसला तरी जळण्यास मदत करतो आणि कमी तापमानातसुद्धा दुसऱ्या वस्तूस जळण्यास मदत करतो. आगीवर वाळू आणि पाणी आणि शाल वैगेरे टाकतात ते ऑक्सिजन सप्लाय तोडायसाठीच. (गुगल केले असते तरी चालले असते तुम्ही. असो.)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 13:14 नवीन
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 04/23/2021 - 05:43 नवीन
कालच एक ट्विट वाचले. जिथे भाजप सरकार आहे तिथे CM दोषी आहेत... जिथे भाजप सरकार नाही तिथे केंद्र/मोदी दोषी आहेत... . . म्हणून आम्ही सर्व भक्त आणि "बाकीचे ते" नासाचे वैज्ञानिक आहेत... :D
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 04/23/2021 - 05:45 नवीन
परत २ जागा मिळवून bjp लोकसभेत असेल . आणि हा आकडा कायम स्वरुपी तोच राहणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 05:55 नवीन
समजा जर दोन पेक्षा जास्त सीटस् आल्या तर?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 04/23/2021 - 06:11 नवीन
वैज्ञानिक आले :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 04/23/2021 - 18:55 नवीन
काय होणार हो?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 04/23/2021 - 19:11 नवीन
पंतप्रधान पासून गृहमंत्री आणि झाडून सर्व bjp नेते बंगाल मध्ये होते. सत्ता आणि त्या मधून मिळणारा पैसा ह्यामुळे पैशाचा वापर bjp नी खूप मोठ्या प्रमाणात केला आहे. जोडी झाडून सर्व electronic media (,, काही मोजकेच एक दोन चॅनेल सोडले तर) Bjp चच प्रचार करत होती. बिचाऱ्या ना चॅनेल चालवायचा आहे सरकारी शनी पाठी लागायला नको. आयटी cell चे लाखो कर्मचारी fb, you tube,tweeter वर सक्रिय राहून कर्तव्य बजावत होते. सरकारी यंत्रणा दिमतीला होतीच. एकटी स्त्री किती पुरी पडणार. त्या मुळे bjp ल यश मिळेल असे वाटत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 19:18 नवीन
परमपूज्य राहूल गांधी, पण मदतीला होतेच की ....
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 05:55 नवीन
इथे तर उलट दिसतेय. भाजपशासित राज्यात आणि केंद्रात सगळं आलबेल, महाराष्ट्राच्या नावानं हायतोबा हायतोबा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 05:58 नवीन
त्याला आपण तरी काय करणार? निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, इतर कुठल्याही राजवटीत, हे झालेले नाही...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/23/2021 - 06:02 नवीन
का केली?? काहीतरी कृष्णकृत्य केले म्हणूनच ना??
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/23/2021 - 06:07 नवीन
मारहाणीला आपले समर्थन आहे असे म्हणताय? उत्तम आहे. आपली द्वेषमूलक वृत्ती स्पष्ट दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/23/2021 - 06:51 नवीन
मारहाणीला आपले समर्थन आहे असे म्हणताय? >>>> मारहाणी ला समर्थन असं कुठे म्हटलेय?? ज्यानी मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीय. पण ज्याला मारहाण केली तो साधू संत होता का?? की त्याची काहीच चूक नव्हती??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 07:11 नवीन
त्याची चूक होती का नव्हती हे ठरविण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश झाले?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/23/2021 - 09:57 नवीन
खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश झाले?>>> काहीतरी गैरसमज होतोय गुरूजी ते भाजप कार्यकर्ते नव्हते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/23/2021 - 08:02 नवीन

का केली??

हे वाक्य काय दर्शवते? उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:06 नवीन
निवृत्त नौसेनिकाला मारहाण झाली. स्टॅन्ड अप कॉमेडियन ला मारहाण झाली. फरक काय ? हा की घटनेनंतर स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि त्याचा मित्र ह्यांनाच उलट अटक झाली. नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. आणि त्या नौसैनिक प्रकरणाचा इथं काय संबंध ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 06:09 नवीन
हा संबंध आहे..
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:13 नवीन
विस्तृत करून सांगा. म्हणजे महाराष्ट्रात नौसैनिकाला मारले म्हणून ऑक्सिजन आणि इतर बाबतीत केंद्राने महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय केलेला चालतो काय ? केंद्राच्या चुकांवर बोलायचेच नाही ? महाराष्ट्रातले लोक फॉरेवर damned ? म्हणतात ना, ज्या फांदीवर बसलाय त्यालाच कापणे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 06:31 नवीन
इतके साधे तत्व आहे...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:49 नवीन
इतके साधे तत्व आहे... कशाला पजिजे केंद्र आणि राज्य सरकार, बंद करून टाका. त्यापुढे, आपली काळजी आपण घ्यायची इतके साधे तत्व आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 06:58 नवीन
नाहीतरी, तुमचे कुटुंब ही तुमचीच जबाबदारी आहे, असा फतवा काढला आहेच की...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 07:12 नवीन
चांगलेय कि, समविचारी मुख्यमंत्री. बाय द वे, फतवा शब्दाचा अर्थ तपासून घ्या. वरील वाक्यात फतवा, आदेश, नियम सदृश्य काहीही नाहीये.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 07:31 नवीन
बर्र
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 04/23/2021 - 06:30 नवीन
नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. नौसैनिकाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई तर सोडाच, त्यांना जामीन दिला गेला, वर "स्वाभाविक प्रतिक्रिया" म्हणून निर्लज्ज समर्थनही केले गेले होते नॉटी सं"पाद"कांनी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:36 नवीन
नौसेनिकालाच अटक केली नाही ना ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 04/23/2021 - 06:40 नवीन
मारहाण करणारे सुटले ते बरोबर झाले का?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/23/2021 - 06:43 नवीन
मी पहिलाच म्हणले आहे, हे बरोबर नाही. नौसेनिकाला मारहाण, रानोटचे घर पडणे ह्या वाईट गोष्टी आहेत, त्यांना न्याय मिळावा. मारहाण करणाऱ्यांना शिक्षा व्हावी. मुनावर फारुकी ला मारणाऱ्यांना जामिन मिळण्याचा प्रश्नच नाही, कारण अटक मारणाऱ्याला झालीच नाही मार खाणाऱ्याला झाली. कुणाला याबद्दल काही वाटलं सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 04/23/2021 - 06:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 04/23/2021 - 06:29 नवीन
नौ सैनिक तरी नक्की होता को तो की ती पण थाप च आहे. नौ सैनिक खरोखर असता तर समाज हिताला बाधा येईल असल्या बिनडोक पोस्ट केल्याचं नसत्या. Bjp च भाडोत्री भक्त असण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 04/23/2021 - 06:35 नवीन
इतके पुरेसे नाही काय? आणि बिनडोक पक्षाविरोधात पोस्ट केल्याने समाजहिताला बाधा कशी काय येईल?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 04/23/2021 - 06:41 नवीन
काहीही झाले तरी आपला पक्ष आणि आपला नेता यांचीच कशी लाल, त्यांचे कधीच काहीही चुकू शकतच नाही यावर गाढा विश्वास असलेले लोक इतरांना भक्त म्हणतात ते बघून हल्ली कीवही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा