Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 05:29
🗣 362 प्रतिसाद
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 92179 views

🗣 चर्चा (362)
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 10:38 नवीन
हे नक्की का? बाय द वे, इतर धर्मांत, लग्न लावायला, हिंदू ब्राह्मण चालत नाही....हे आपणांस ठाऊक असेलच .... हा फतवा, सर्वच धर्मियांना लागू आहे, हे पण आपणांस ठाऊक असेलच... बहुतेक आपले लग्न झाले नसावे, कारण फोटोच्या पोझेस देता देताच, एक तास सहज निघून जातो...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/23/2021 - 06:01 नवीन
पाच मिनिटात लग्न लागते बेताल बडबड बंद करा हिंदू विवाह कायद्याप्रमाणे कमीत कमी तीन विधी करायला लागतात त्याला बराच वेळ लागतो. अन्यथा हे विधी कायदेशीर समजले जात नाहीत. आपल्या माहितीतील पुरोहितांना विचारून पहा. माहिती नसताना फालतू थापा मारणे बंद करा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 06:07 नवीन
आता काही ते परत ह्या मुद्यावर प्रतिसाद करायला येणार नाहीत....
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 11:59 नवीन
लोकडाऊन मध्ये शून्य सेकंदातच लग्न करायला परवानगी होती. तेव्हा लग्न करायला बाहेर का नाही सोडत असा प्रश्न नाही सुचला. हे नवे नियम लोकडाऊन साठीच आहेत शब्द नसला वापरला तरी. आत्ता इतका स्प्रेड वाढतोय, लोकं ऑक्सिजन साठी रडतायत आणि ह्यांना दोन तासात लग्न कशी होतील चिंता पडलीय. नकाच लावू आत्ता लग्ने, किमान समारंभाशिवाय करा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/22/2021 - 12:28 नवीन
+ १ महाविकास आघाडी विरूध्द गळे काढायचेच असं ठरवले असल्याने काहीही मुद्दा चालतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 10:13 नवीन
Noida मध्ये फिल्म city चे काम पूर्ण झाले का? झाल्या का सिनेमाच्या शूटिंग तिथे चालू. की अजुन जमीनच लेवलिंग च चालू आहे. तेव्हा काय फेकत होता योगी .आम्ही यावं करू आणि tyav करू काहीच करू शकला नाही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 04/22/2021 - 10:21 नवीन
याव केलं का नी ट्याव केलं का म्हणून का विचारता? एवढीच उत्सुकता असेल तर जाऊन बघा उत्तर प्रदेशात... ...घाबरु नका... तुमची गाडी नाही पलटणार तिथे...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 10:24 नवीन
नको त्या बातम्या,नको ते व्हिडिओ इथे पाठवत असता ना स्व राज्याला बदनाम करण्यासाठी. तुम्हाला नोएडा फिल्मसिटी ची आताची स्थिती काय आहे ह्याची बातमी किंवा व्हिडिओ मिळत नाही का
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 04/22/2021 - 10:33 नवीन
स्व-राष्ट्रातील इतर राज्यांना बदनाम करत असता ना? मग स्वतःच्या राज्यात काय चाललंय हे न पाहता इतर राज्यांत वाकुन कशाला पाहायचे? आपले स्वराज्य म्हणजे काय स्वर्ग आहे का? आणि एवढेच असेल कुतुहल तर बघा ना स्वतः काही मिळतंय का...मिपावर खडे फोडण्यात काय हशील?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे गुरुवार, 04/22/2021 - 11:09 नवीन
ते राहूद्या मराठी मालिकांच्या शूटिंग गुजरात आणि गोवा ला होतायत त्याच बोला.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/22/2021 - 12:46 नवीन
ते राहूद्या मराठी मालिकांच्या शूटिंग गुजरात आणि गोवा ला होतायत त्याच बोला
अर्थातच ते सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत..
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/22/2021 - 10:28 नवीन
कशाला घाबरवताय त्यांना ?????
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 04/22/2021 - 10:34 नवीन
अहो ते त्यांची वीस हजाराची स्कुटर घेऊन जाणार पालटायचा मुद्दाच नाही
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 04/22/2021 - 10:25 नवीन
मेलेडी खाओ खुद जान जाओ! https://www.hindustantimes.com/cities/noida-news/noida-film-city-cm-s-dream-project-to-come-up-in-next-3-years-raju-srivastava-101613059903916.html
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 10:28 नवीन
तिथे जमिनी चे लेवलींग तरी झाले आहे का? काम च चालू झाले नसेल. काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 10:47 नवीन
मग बोला ... साधं समुद्रातून Enron बाहेर काढायला पण 2-3 वर्षे लागलीच की...
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 04/22/2021 - 10:53 नवीन
मुवि जी ... ती रिबेका बाई थोरल्या साहेबांना भेटली (हल्ली त्यांना हिंदू हृदयसम्राट म्हणायचं नाही हां ... काकासाहेबांना राग येतो) भेट झाल्याझाल्या Enron टुन्नदीशी उडी मारून बाहेर आले कि हो ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 10:58 नवीन
काहीतरी 'अर्थ'पूर्ण चर्चा झाल्यानंतरच तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे सागरतळाशी विराजमान झालेलं एनरॉन उसळी मारून बाहेर आलं.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 04/23/2021 - 12:49 नवीन
भाजप लोणी खाण्यात भागीदार होतेच ! नाणार प्रकल्पासाठी फ'वीस झुकलेच की.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 12:57 नवीन
जसे जैतापूर आता, नाणार आणि जैतापूर बाबत पण कुणीच बोलत नाही ..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/22/2021 - 11:01 नवीन
उभी करायला किती वर्षे लागली हो ? तुम्ही सर्वज्ञानी आहात म्हणून विचारतोय ! बाकि योगींनी गेल्यावर्षीच फिल्मसिटीची घोषणा केली होती. आणि एका वर्षात फिल्मसिटी उभारणे हे काय 'खंडणी' वसुली इतके सोपे काम वाटले की काय तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 11:13 नवीन
रामोजी फिल्म सिटी च्या दर्जा ची फिल्मसिटी उभारता येईल का . काही ही अपेक्षा ठेवताय. चार पत्रे मारून दोन चार studio बांधले तरी खूप झाले
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 04/22/2021 - 11:20 नवीन
सर! दंडवत स्वीकारा!
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 04/22/2021 - 11:21 नवीन
उधोजी फिल्म सिटी बद्दल बोलताय का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 11:23 नवीन
परमपूज्य राहूल गांधी, हेच योग्य नेते आहेत...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/22/2021 - 12:55 नवीन
फिल्म सिटीची नावाखाली भरपूर “खायला” मिळाले असतील भाजप नेत्याना
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/22/2021 - 13:31 नवीन
अरे वा.. इतके confidently सांगताय.. याआधी जितक्या फिल्म सिटी बनवल्या त्यात कीती खाल्ले मग??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 10:55 नवीन
कोरोऊ विषाणू निर्मिती, लग्नसमारंभ, नॉएडा चित्रनगरी, ऑक्सिजन पुरवठा, जागतिक आरोग्य संस्था . . . विषय कोणताही असला तरी अधिकारवाणीने सर्व विषयात आपली पाजळणे व हसू करून घेणे, हे काही जणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा ज्ञानवंतांच्या पिचकाऱ्यांना, डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळवा पुढे पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी म्हणत अनुमोदन देत राहणे, हे सुध्दा काही जणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. महापालिकेच्या मूषकसंहार विभागात असे ज्ञानवंत आढळतात अशी पुलंनी नोंद केली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 11:10 नवीन
कुठल्याही क्षेत्रातून, अशी उर्जा मिळू शकते ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 14:08 नवीन
स्कूटर उत्पादन या विषयात सुद्धा हे अधिकारी आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 11:03 नवीन
स्व राज्याला बदनाम करणाऱ्या लोकांची मानसिकता काय आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मालकास खुश ठेवण्यासाठी किती ही खालच्या पातळीवर येणारी वृत्ती आहे ही. १) व्हायरस चीन नी बनवला. हे गुरुजी ना कोणी सांगितले कुठे वाचलं ह्यांनी. विवेक मध्येच वाचले असेल.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 04/22/2021 - 11:24 नवीन
अहो १८८ .. ते तुम्ही तुमच्या साहेबांकरवी WHO ला सांगणार होता ना ऍक्शन घ्यायला ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 11:26 नवीन
शाकाहारी अंडे आणि शाकाहारी कोंबडी, खाल्लीस का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 04/22/2021 - 12:17 नवीन
शाकाहारी अंडे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 11:29 नवीन
पण गुरूजी कन्फर्म उत्तर च देत नाहीत. त्याच्या उत्तराची च वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 11:59 नवीन
बुधाग्रे न गुणान् ब्रुयात् साधु वेत्ति यत: । स्वयम् मूर्खाग्रेपि च न ब्रुयाद्धुधप्रोक्तं न वेत्ति स: ।। अर्थ - बुद्धिमानांना ज्ञान देऊ नका कारण ते त्यांना आधी पासूनच माहिती असते. मुर्खांना सुद्धा ज्ञान देऊ नका कारण ते त्यांना समजणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 11:24 नवीन
मग कुणी बनवला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 11:43 नवीन
....नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार! ..... https://www.loksatta.com/maharashtra-news/due-to-the-efforts-of-nitin-gadkari-maharashtra-will-get-97-metric-tons-of-liquid-oxygen-per-day-msr-87-2451065/ आता काही बोलण्यासारखे उरलेले नाही...
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 11:52 नवीन
चांगली बातमी आहे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/22/2021 - 11:59 नवीन
९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा केल्याबद्दल श्री नितीन गडकरींची चौकशी महावसुली आघाडी कधी करणार ते आता पाहायचे. बाकी रेमेडेसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवल्याबद्दल फडणवीसांची चौकशी करणार होते सरकार, त्याचे काय झाले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 12:07 नवीन
मग बघू ...
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/22/2021 - 12:08 नवीन
हे सगळे प्रतिसाद वाचून वाटतं, मिपाची खरंच अधोगती झालीय. कारण, एके काळी, एक मिपाकर वीस लाखांचा ट्रक घेऊन काही काळ फिरत होता, आता एक मिपाकर (तोच की वेगळा, माहित नाही) सध्या वीस हजारांची स्कूटर घेऊन फिरत आहे. ;)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 12:11 नवीन
त्यामुळे दोन शून्ये कमी होणारच ...
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 04/22/2021 - 12:58 नवीन
वामनराव ... मिपा ची अधोगती .. लाखाचे बारा .. आपलं वीस हजार .. हसून हसून फुटलो ...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 04/22/2021 - 13:15 नवीन
:) :) :) :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 13:21 नवीन
हा वीस हजारांच्या स्कूटरचा संदर्भ काय आहे?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/22/2021 - 13:40 नवीन
https://www.misalpav.com/comment/1103905#comment-1103905
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 14:06 नवीन
बापरे, हसून हसून पोट दुखायला लागलं. राफेल विमान सुद्धा ३०-४० हजारात बनतं, पण फ्रान्स सरकार ते १५०० कोटींना विकतंय.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/22/2021 - 14:15 नवीन
राफेल विमान सुद्धा ३०-४० हजारात बनतं, इतकं महाग ...............
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 14:23 नवीन
सामान्य चेल्यांसाठी निम्मी किंमत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा