Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

श
श्रीगुरुजी
Mon, 04/12/2021 - 06:06
🗣 271 प्रतिसाद
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/ दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61811 views

🗣 चर्चा (271)
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 06:29 नवीन
हे भाजपलाही लागू आहे. हे अजित पवारांना चक्की पिसायला तुरूंंगात पाठविणार होते. पण सत्तेसाठी क्लीन चिट देऊन युती केली. शिवसेना नेते यांना दिवसाचे २४ तास अर्वाच्य शिवीगाळ करून प्रत्येक निर्णयावर टीका करायचे व प्रत्येक निर्णयात अडवणूक करायचे. पण हे मातोश्रीवर जाऊन लाळघोटेपणा करायचे आणि उद्धव ठाकरेंची प्रत्येक मागणी मान्य करून व नंतर युतीसाठी गळ्यात पडून पक्षाचे नुकसान करून ठेवले.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 06:48 नवीन
ही आततायीपणे केलेली चूकच होती. आणि शिवसेनेला अवास्तव महत्त्व देणे ही देखील चूकच होती. केंद्रात बिन महत्त्वाचे मंत्रिपद देऊन मोदींनी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली होती, पण तसेच काहीसे करण्यात महाराष्ट्र भाजपा कमी पडली. यापुढे असे होणार नाही ही काळजी त्यांनी घ्यावी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 09:09 नवीन
आता त्याची गरज पडणार नाही. सेनेने विरोधी पक्शात बसवून भाजपला जागा दाखवून दिलीय. :)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 11:39 नवीन
परफेक्ट कार्यक्रम होईल तेव्हा सेनेला दिसेलच त्यांची जागा. :) . . . आणि नाहीतर मतदार आहेतच सेनेचा "परफेक्ट कार्यक्रम" करायला.. :D
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 14:39 नवीन
वाट बघा. :) सध्या तरी जनता भाजपचाच परफेक्ट कार्यक्रम करतेय प्रत्येक निवडणूकीत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 14:42 नवीन
हाहाहा...बघा बघा...स्वप्ने बघा... :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 14:48 नवीन
तुम्ही बघा. परफेक्ट कार्यक्रम व्हायचे :) चाणक्याचीलचाकक्यनिती पवारांनी दिड दिवसात भघडी पाडल्यावर पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेला गेले नाहीत ते : )
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 14:53 नवीन
त्याच सो कॉल्ड "चाणक्यांना" अजुन स्वतःच्या राज्यात कधी एक हाती सत्ता मिळवता आली नाही...आणि म्हणे डोहाळे लागलेत पंतप्रधान पदाचे.. :) बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 15:07 नवीन
सलाम ठोकला. की ठोकवून घेतला हे त्यांनाच माहीत. आजवरचा अनूभव पाहता मातोश्रीवर जाऊन सलाम ठोकणे ते पवारांना पहाटे सलाम ठोकणे, हे पाहून कुणी कुणाला ठोकला असेल हे लक्शात येईल.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 15:13 नवीन
तरी ठोकायला तरी कशाला गेले हेही त्यांनाच माहीत... बहुतेक अहमदाबादच्या चाणक्यांकडुन पदरात काही पडते का हे पहायला गेले असावेत... :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 15:27 नवीन
ख्या ख्या ख्या. फार विनोदी तुम्ही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 18:08 नवीन
ख्या ख्या ख्या...उत्तरे संपलेली दिसतात बहुदा... :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 15:31 नवीन
बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी... त्याआधी १९ ऑक्टोबर २०१४ ला स्वत:हून मोदी-शहांना सलाम ठोकला होता. नंतर २९ ऑक्टोबर २०१९ ला दिल्लीत जाऊन पुन्हा मोदी-शहांना सलाम ठोकला होता. पण दोन्ही वेळा हकालपट्टी झाली. १९९९ मध्ये आव आणून सोनिया गांधींच्या विरोधात गेले होते. पण ५ महिन्यातच सोनिया गांधींंना सलाम ठोकून घालीन लोटांगण वंदीन चरण करावे लागले होते.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 15:35 नवीन
"घालीन लोटांगण वंदीन चरण" तेव्हापासुन आजतागायत सुरुच आहे...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 15:35 नवीन
त्याना एका नेत्याने गुरू मानले होते म्हणे. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात चालू लागलो. :)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 15:41 नवीन
"घालीन लोटांगण..." ची वेळ स्वतःवर कशी ओढवून घेऊ नये हे ते नेते नक्कीच शिकले असतील :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 16:08 नवीन
तो उपहास होता. पण काही जणांना उपहासही समजत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 16:14 नवीन
खीक्क. स्वमनाची समजूत घालत का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/14/2021 - 11:08 नवीन
क्लीन चीट दिली म्हणजे नक्की काय केलं? 🤣 प्रकरण तर हायकोर्टात आहे. हायकोर्टानी अजित पवारांना निर्दोष मुक्त केलं का? अजून ६०० पैकी ३०० प्रकरणांच्या चौकशीला सुध्दा सुरवात झालेली नाही. त्याचा तपास तर हायकोर्टाने सांगितल्यावरच सुरू होणार आहे. सगळंच हायकोर्टाच्या हातात आहे. असो. . . . . फडणवीस नको म्हणून काहीही हं गुरूजी. कृहघ्या. आपण सर्व जण जे काही लिहित आहोत ते वाचून नक्कीच मोदी भाजपचे मुम ठरवणार नाही आहेत. 🤣
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 11:33 नवीन
फडणवीस हवे म्हणून काहीही हं शामराव. उच्च न्यायालय स्वतः तपास करीत नाही. तपाससंस्था जे पुरावे पुढे आणते त्यावर न्यायालय निर्णय देते. अजित पवारांवरील आरोपात तथ्य नाही व त्यामुळे प्रकरण बंद करावे, असा अहवाल तपाससंस्थेनेच (परमवीर सिंह हेच तपास अधिकारी होते) उच्च न्यायालयाला दिला. तपासयंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर नाचते हे उघड गुपित आहे. तपासयंत्रणा गृहखात्याच्या अखत्यारीत, गृहमंत्री फडणवीस आणि हा अहवाल दिला तो २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवारांबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केल्याच्या दुसऱ्या दिवशी! काय जबरदस्त योगायोग आणि टायमिंग आहे! ते सरकार टिकले असते तर पुढील काळात उर्वरीत प्रकरणातही क्लीन चिट दिली असती. कारण एकच, ते म्हणजे महाराष्ट्राचे हित! भाजपला बहुमत मिळाले किंवा बहुमताच्या जवळ पोहोचले तर भाजपचा मुख्यमंत्री होईल व तो कोण हे मोदी ठरवतील. पण भाजपला किती जागा जिंकून द्यायच्या ते जनता ठरविणार. ते मोदी ठरवू शकत नाहीत. अन्यथा ऑक्टोबर २०१९ मध्येच फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असते. पण हाय रे दैवा! नतद्रष्ट जनतेने कमी जागा देऊन महाराष्ट्राचे अहित केले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/14/2021 - 11:49 नवीन
मी सचिवांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सही केली असं मंत्री म्हणू शकतो. असंच अजित पवार म्हणाले. त्यांचे हे म्हणणे कोर्टाला सादर करण्यात आले. अर्थात चौकशीच्या संदर्भातील अहवाल कोर्टाला सादर करण्याचे काम पोलीसांचे असते. ते काम पोलिसांनी केले. ताबडतोब राष्ट्रवादी वगैरेंनी फडणवीसांनी क्लीन चीट दिली अशी आवई उठवली. तपास बंद करावा वगैरे तुम्ही कुठे वाचले. असो. योग्य वेळी सर्व बाहेर येईलच म्हणा. तोपर्यंत थांबतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 11:57 नवीन
आणि हे सर्व फडणवीसांनी पवारांच्या बरोबर सरकार स्थापन केल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी झाले. जबरदस्त योगायोग आणि टायमिंग! म्हणे हे पोलिसांनी केले. पोलिस गृहखात्याच्या अखत्यारीत, गृहखाते फडणवीसांकडे आणि पोलिस हे करायला बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ च्या मुहुर्ताची वाट पहात थांबले होते! बाकी तपास बंद करावा हा अहवाल कोणी दिला याचा स्वत:च स्वतंत्र शोध घ्यावा.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/14/2021 - 12:38 नवीन
याच विषयावर मागच्या एक धाग्यात त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. क्लीन चिट दिली आहे हे त्यांना मानायचे'च' आहे भले मग पुरावा कुठलाही नसो. कोणत्या ९ केसेस बंद झाल्या, त्या का बंद झाल्या, एसीबी काय म्हणाली त्यावर हे सगळं यथास्थित चर्वण झालं आहे. गोल पोस्ट चेंज करण्यापलिकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही, आपल्या दाव्याचे पुरावे तर अजिबात मिळणार नाहीत. तुम्ही थांबलात तसे मीही थांबलो मागच्या वेळी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/14/2021 - 13:34 नवीन
बिटाकाका, मी गुरूजींच्या पोस्टचा उपयोग फक्त दुसरी बाजू पुढे आणण्यासाठी केला. बाकी काही नाही. त्यांनी त्यांची बाजू अगोदर मांडलेलीच आहे. मुख्य म्हणजे लोकं जे काय समजायचे ते बरोबर समजून घेतात. मिपावरील लोकं तर जबरदस्त हुषार आहेत. 😁
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 14:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/13/2021 - 14:02 नवीन
मोदी पासून अमित शाह पर्यंत सर्वांनी लाखो ची गर्दी जमा केली आणि सभा घेतल्या. महाराष्ट्रात तर असे घडले नाही. गाडी मध्ये 1 व्यक्ती असेल तरी मास्क वापरला पाहिजे अशी who ची guideline आहे. सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नाहीत त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात काहीच गैर नाही . लाईट बिल सर्रास सर्वांचे जास्त आलेले नाही काही ठराविक लोकांचेच जास्त आहे ते बदलून मिळेल आणि असे प्रकार देशातील सर्व राज्यातील वीज महामंडळ करतात. CORONA काळात कर्ज वसूल न करण्याची घोषणा केंद्र सरकार नी केली होती पण सर्रास कर्ज वसूल केली गेली. Corona काळातील व्याज माफ करण्याचे वाचन दिले होते पण ते पाळले नाही. महाराष्ट्र सरकार corona काळात कोणाचीच वीज बिल भरले नाही म्हणून खंडित केली नाही मध्ये corona कमी झाला होता तेव्हा जे नेहमीचेच बुडवे आहेत त्यांच्या कडून वसुली चालू केली होती. आणि त्या मध्ये काही गैर नाही. मला देशातील एक राज्य दाखवा जिथे पोलिस लाच घेत नाहीत ,हफ्ते घेत नाहीत . नंतर राज्याला बदनाम करा. फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा सुद्धा वसुली चालू च होती.ती निरंतर चालू आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 16:13 नवीन
+१. भाजप समर्थकानी आधी चतूर प्रदेश मधील गुन्हेगारी वसूली ह्यावर बोलावे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/13/2021 - 16:19 नवीन
म्हणजे तिकडे हे चालतं म्हणून इथेही त्याचे समर्थन करणार का? चांगले आहे.. :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 16:33 नवीन
आरो लागलेत. ते कोर्टात सिध्द झालेले नाहीत. दोन चार भाजप समर्थकानी वसूली चाललीय असं सांगीतलं म्हणून गुन्हा सिध्द झाला असं होत नाही. त्यासाठी न्यायालय आहे. वसुली चाललीय तर ती कोर्टात सिध्द होईल, नसेल तर नाही. अर्थात सरकारवर बिनबूडाचे आरोप करन्यात भाजपवाल्यांचा हात कुणी धरू शकत नाही. त्यांची सत्ता होता तेव्हा किती नेते जेल मध्ये गेले हेयावरून भाजप्यांच्या विश्वासार्हता समजेल. ऊलट अनेक नेते भाजप मध्ये येऊन पावन झाले. त्यामुळे भाजपचे आरोप ही निव्वळ थापेबाजी असते हे राज्यातील जनतेला कळलेय. आणी हे कळल्यानेच जनता भाजपच्या आरोपांना सिरीयस घेत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 16:34 नवीन
उगाच पोकळ बुडबुडे सोडू नका
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/13/2021 - 16:44 नवीन
तर तुम्हीही तेच करताय की... मग,
भाजपचे आरोप ही निव्वळ थापेबाजी
आणि तुमचे आरोप म्हणजे राजा हरिश्र्चंद्राचा न्याय म्हणायचे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 16:55 नवीन
मग काय करणार? शाब्दिक बुडबुडे सोडत बसायचे....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 16:37 नवीन
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Mon, 04/12/2021 - 12:46 नवीन
आणि आपल्याला कि बोर्डाचे , एवढंच काय तो फरक , पवारांच्या खेळीपुढे फडणवीस टिकले नाहीत एवढाच काय तो कमीपणा , नाहीतर उद्धव पेक्षा फडणवीस कधीही श्रेष्ठच हे कुठे ना कुठे मान्यच करावे लागेल , मागचे पाच वर्ष विसरलात काय , बरं तसं म्हणावे तर दुधाची वाटी पण समोर नाही ( असे मी गृहीत धरतो) भाजपचे वय काँग्रेस च्या वयाचे निम्म्याने सुद्धा नाही , त्या मानाने काम बरेच उत्तम आहे , भलेही ते राम मंदिर असो वा इतर भिकारपंथी प्रश्न , निकृष्ट दर्जाचे प्रश्न असले तरी किमान ते सोडवले तरी , केंद्राने जी एस टी घेऊ नये म्हणे ----- अरे आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा , जी एस टी ची सुद्धा गरज पडणार नाही , विस्तार भयास्तव नाहीतर इकडून तिकडे गेले वारे ( आणि ते दरवेळी जातेच) होऊ नये म्हणून थांबतो
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 04/12/2021 - 13:18 नवीन
तर उद्धव पेक्षा फडणवीस कधीही श्रेष्ठच हे कुठे ना कुठे मान्यच करावे लागेल , >>> असहमत. फडणवीसाचा कारभार आजपर्यंतचा सर्वात खराब कारभार होता. ऊध्दव अतिशष ऊत्तृयेट प्रशासन चालवत आहेत. भलेही ते राम मंदिर असो वा इतर भिकारपंथी प्रश्न , निकृष्ट दर्जाचे प्रश्न असले तरी किमान ते सोडवले तरी ,>>>> राममंदीराच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलाय तो पुरावे पाहून. भाजपचा तिथे काहीहा संबंध नाही. अफवा पसरवण्याचो काम भाजप समर्थक करत असतात. अरे आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा >>> भ्रष्टाचार आहे तर पुरावे गोळा करून कोर्टात जावे. खोटे आरोप करून काहीच मिळत नाही. हवेत लाथा. केंद्राने जीएसटी अडवून निच राजकारण सुरू केलंय हे जनता पाहतेय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 13:42 नवीन
काही उदाहरणे तरी द्या ....
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Tue, 04/13/2021 - 02:54 नवीन
आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा , जी एस टी ची सुद्धा गरज पडणार नाही >>> सहमत. मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करण्यात व खंडणी गोळा करण्यात वेळ घालवत आहेत ते थांबवले तर कोरोंनाकडे लक्स यायला जमेल यांना.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 03:14 नवीन
ते आपले बेगडी हिंदुत्व आणि भोंदू मराठीपण जपण्यातच दंग आहेत... हिंदुहृदय सम्राट पण जनाब झाले आणि केम छो वरलीचे पोस्टर्स लागले... हिंदूंची कत्तल करणारा, टिपू सुलतान, ह्याचे गोडवे गाणारा, राहुल गांधी, हाच ह्यांचा नेता झाला आहे...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/13/2021 - 14:05 नवीन
ही आत्मप्रौढी आहे.उध्दव ठाकरे हे फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम राज्य कारभार करत आहेत. त्यांचा संयमी स्वभाव आणि काम करण्याची ईच्छा ही फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/13/2021 - 14:20 नवीन
उत्तम राज्य कारभाराचे किमान एक उदाहरण द्यावे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 14:26 नवीन
गोल गोल राणी....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 14:24 नवीन
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत... गोल गोल राणी ......
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/13/2021 - 15:08 नवीन
अमित शाह,योगी ह्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे आहेत.अनेक bjp नेत्यावर खुनाचे,दंगल मजवण्याचे गुन्हे आहेत. सामान्य लोकांना मारहाण ह कथित गुन्हा आहे. परत तेच तेच प्रश्न विचारू नका. नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/13/2021 - 15:30 नवीन
हे सर्व गुन्हे खोटे होते हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल. काढा उकरून. स्वत:ला कणभरही माहिती नाही हे कायमच दिसले आहे. ठाकरे सरकार अत्यंत उत्तम काम करीत आहे हे नुसते पालुपद सुरू आहे. परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/13/2021 - 15:38 नवीन
परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही. -- जनतेसाठी केले असेल एकादे काम, तर सांगतील ना. फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात. जनतेची काय पडलेय या भ्रष्टवादींना. आज साडे आठला परत येणार आहे फेसबुकवर लाईव्ह, बिन कामाची बकबक ऐकायला तयार राहावे जनतेने.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 15:41 नवीन
निवृत्त नौसेनिकाला पण सोडत नाहीत...
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 04/14/2021 - 07:19 नवीन
फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात. मी नाय ज्जा !!!!! प्रसादभावा गणित कच्च आहे आपल. ते १०० कोटी फकस्त हुंबैतले हायेत. बाकीचा म्हाराष्ट्रातले पण मोजा. (प्रति जिल्हा १०० कोटी तर ३६ जिल्हे गुणिले १०० कोटी = ३६०० कोटी प्रतिमहिना)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 15:39 नवीन
मग तर नक्कीच काढा.... सामान्य लोकांना मारहाण ह कथित गुन्हा आहे. हो का? मग त्या मारहाण करणार्या पोलीसांना का निलंबित केले? --------- पळपुटेपणा सोडा आणि थापा मारणे, पण सोडा ....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 16:18 नवीन
मुविकाकांच्य् मॅसेज कडे संपुर्ण दुर्लक्श करा आजिबात रिप्लाय द्यायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 16:31 नवीन
तुम्ही पण पळपुटे निघालात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा