Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/06/2021 - 18:50
🗣 226 प्रतिसाद
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-senior-leader-sharad-pawar-gave-advice-to-sachin-tendulkar/articleshow/80725877.cms आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50306 views

🗣 चर्चा (226)
स
सॅगी Tue, 02/09/2021 - 13:02 नवीन
मोदी फक्त गांधींचा देश म्हणून बोलत नाहीत. ते सर्वसमावेशक आहेत. काही जण म्हणतात देशाला स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळाले...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/09/2021 - 13:14 नवीन
आम्हाला 4 कारण बोलले होते मवाळ आंदोलन जहाल आंदोलन लष्करी बंड दुसऱ्या महायुद्धाने इंग्लडचे कम्बरडे मोडले तुमि कुठे शिकले ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 13:20 नवीन
मोगा आणि सचीन उद्दाम पोटे, जागो मोहन प्यारे
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/09/2021 - 13:35 नवीन
शिकलेले आठवते तुम्हाला...चांगले आहे... नाही, मागे बोलला होतात, घरी येणार्‍या पाण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असते... म्हणून आपले विचारले हो... बाकी...
मवाळ आंदोलन जहाल आंदोलन लष्करी बंड दुसऱ्या महायुद्धाने इंग्लडचे कम्बरडे मोडले
आम्हीही हेच शिकलो...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 13:44 नवीन
फक्त लोचटपणा नाही शिकलो ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 13:19 नवीन
सावध रहा ....
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/09/2021 - 13:22 नवीन
दुसर्याच्या आयडीचा जप करून काय होणार ? भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते। संप्राप्ते सन्निहिते काले, न हि न हि रक्षति डुकृञ् करणे ॥१॥
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 13:42 नवीन
दारू तीच असते.... कडू कार्ले काहीही केले तरी कडूच .... आणि मध काहीही केलेले तरी गोडच ... जागो मोहन प्यारे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2021 - 05:16 नवीन
तत्कालीन काही कॉंग्रेस नेते इंग्रजजीवी असल्याने स्वातंत्र्य उशीरा मिळाले.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 06:00 नवीन
मग तुम्ही 1925 ला उपजल्या उपजल्या स्वातंत्र्य मिळवायचे होते , 3 दिवसात आर्मी बनवते ना ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 06:55 नवीन
3 दिवसांत लाखो आयडी तयार करण्या इतपत सोपे नाही .... मिपाकर सहनशील आहेत ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/10/2021 - 07:17 नवीन
काही नेत्यांचे असे मत होते की लगेच स्वतंत्र स्वीकारावे आणि काही नेत्यांचे असे मत होते सामाजिक विषमता दूर झाल्यावर स्वतंत्र स्वीकारावे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 07:51 नवीन
हिटलरने लादलेले दुसरे महायुद्ध आणि इंग्लंडचे कमी झालेले मनुष्यबळ, एखाद्या गुलामाला, स्वतंत्र सोडले की तो कसा भिरभिरतो, तशी नेहरूंची अवस्था झाली होती .... भांडवलशाही की साम्यवाद, ह्यातच त्यांची हयात गेली ....
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 08:25 नवीन
त्यांना फुकट स्वातंत्र्य मिळाले म्हणजे तुम्हालाही फुकटच मिळाले ना ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/10/2021 - 08:35 नवीन
ह्यांना फुकट च मिळाले वरती व्याज म्हणून सत्ता पण आता मिळाली म्हणजे काही न करता भारतावर सत्ता गाजवण्याची संधी पण मिळाली. तेव्हा काँग्रेस नी काहीच प्रयत्न केले नसते आणि ब्रिटिश लोकांची गुलामी स्वीकारली असती तर मजेत दिवस गेले असते. किती तरी लोकांनी आपले आयुष्य पणाला लावले ब्रिटिश सत्ते बरोबर संघर्षात मारले गेले. किती जण तुरुंगात गेले आणि आयुष्याची होळी केली . आणि ह्यांना वाटत स्वतंत्र फुकटात मिळाले . किती सडके विचार असतील . ह्यांना सत्ता फुकट मिळाली हे मात्र सत्य आहे. हा जो काही भारत दिसत आहे त्या साठी लाखो लोकांनी जीवाचे दान दिले आहे. असे पण नालायक आहेत काही लोक की त्यांच्या मते युद्धातत मरणे हे सैनिकाचे काम च काही उपकार करत नाहीत पगार घेतात . ह्यांना double पगार देवू या आणि ऐन युध्दात प्राण अर्पण करायला पाठवूया . होतील का तयार.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 08:40 नवीन
फुकट मिळाले म्हणे खापर्पणजोबाच्या डोक्यावर अणुबोंम्ब फुटून मग स्वातंत्र्य मिळायला हवे होते का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 09:00 नवीन
अशा लोकांनी, किंमतीबाबत विचार करू नये ... हवे असेल तर, चंपाबाई, मोगा आणि सचीन उद्दाम पोटे, यांना विचारा... जागो मोहन प्यारे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 09:11 नवीन
कारण, आमच्या घरातील जुन्या पिढीने, खूप कष्ट घेतले आहेत.. इथे वाडवडीलांची किर्ती सांगण्यात अर्थ नाही ... पण ज्या रितीने, भीक दिल्यासारखे स्वातंत्र्य, कॉंग्रेसने स्वीकारले, तिथेच अधोगती सुरू झाली.. राहता राहिला प्रश्र्न, सैनिकी शिक्षणाचा किंवा देशासाठी लढण्याचा, नैसर्गिक बुटकेपणा मुळे ती गोष्ट साध्य करता आली नाही ... पण, उद्या जर तशीच वेळ आली तर, इथला प्रत्येक मिपाकर, देशासाठी लढण्याचा प्रयत्न करेल...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 09:36 नवीन
मग 100 टक्के सैनिकी भरतीचे गणित सोडवा भारताची लोकसंख्या किती , सैनिक किती , एका पदाला किती अर्ज येतात , सैनिकांचा खर्च किती , रोटेशनवर केवळ सगळ्यांनाचा सैनिक करायचे तर त्याचा खर्च किती मिपाकरच कशाला , अमिपाकरही लढतील की
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 09:43 नवीन
बाय द वे, चंपाबाई सध्या काय करतात? सचिन उद्दाम पोटे, कसे आहेत? जागो मोहन प्यारे, यांना नमस्कार सांगा ...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर गुरुवार, 02/11/2021 - 09:35 नवीन
स्वातंत्र्य सगळ्या देशाला मिळाले
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 01:23 नवीन
ह्यांना सत्ता फुकट मिळाली हे मात्र सत्य आहे.?? म्हणजे नक्की कोणाला १९४७ वर्षानंतर जन्मलेल्या सगळ्यांनाच तसे ते फुकट मिळाले आहे तुही फक्त "यांच्या" वर का निशाणा साधलाय?? खरी गोची कि २ वेळा जनतेने "ह्यांना" निवडून दिले ते पचत नाहीये ! अनेकांना
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2021 - 08:53 नवीन
एखाद्या गुलामाला, स्वतंत्र सोडले की तो कसा भिरभिरतो, तशी नेहरूंची अवस्था झाली होती .... भांडवलशाही की साम्यवाद, ह्यातच त्यांची हयात गेली .... त्यांना भांडवलै, साम्यवाद, समाजवाद इ. शी काही देणेघेणे होते असे दिसत नाही. शांतीदूत अशी जगभर स्वप्रतिमा बनविणे, वाटेल ती किंमत देऊन प्रसंगी देशहिताचा बळी देऊन स्वप्रतिमा जपणे, मुस्लिम मतपेढी घट्ट करून खुर्ची जपणे यातच त्यांची हयात गेली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 09:03 नवीन
हे ठरवून मिळालेले स्वातंत्र्य न्हवते ... स्वतंत्र झाल्यावर, पुढे काय? ह्याचे कुठलेही प्लॅनिंग न्हवते ... संरक्षण ही कुठल्याही देशाची, सर्वप्रथम गरज असते, हे पण माहिती न्हवते ...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 09:40 नवीन
स्वातंत्र्य ठरवून मिळते का ? पांडवाना माहीत होते का की 18 दिवस लागणार म्हणून, की शिवाजी महाराजाना माहीत होते , की 1674 ला स्वातंत्र्य मिळणार म्हणून.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 09:44 नवीन
चंपाबाई काय म्हणतात? सचिन उद्दाम पोटे, काय म्हणतात? जागो मोहन प्यारे, यांना नमस्कार सांगा...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा