Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/06/2021 - 18:50
🗣 226 प्रतिसाद
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-senior-leader-sharad-pawar-gave-advice-to-sachin-tendulkar/articleshow/80725877.cms आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50306 views

🗣 चर्चा (226)
आ
आग्या१९९० Sat, 02/06/2021 - 19:14 नवीन
जिथे राजकारण तिथे पवार , त्यात नवीन ते काय? ते तर अंगाला तेल लावून बसले आहेत. देशाचे सार्वभौमत्व रिहानाने कसे धोक्यात आणले हे सचिन कसे पटवून देणार ?
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sat, 02/06/2021 - 19:47 नवीन
शहाचा मुलगा किती क्रिकेट खेळलाय ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 02/06/2021 - 19:56 नवीन
त्याने कधी कोणाला (फालतू) सल्ला दिलाय? (ते ही न मागता)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 03:31 नवीन
शहांच्या भेटीची, काही याचक वाट बघत असतात... शहांनी, हिंग लावून विचारले नाही की, त्यांच्याच नावाने, गळे काढतात...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 03:32 नवीन
पवारांनी सचिनसारख्या महान खेळाडूला शहाजोगपणे, त्याने न मागितलेला, "लोका सांगे ब्रह्मज्ञान" टाईप सल्ला देऊन स्वत:चं हसं करून घेतलंय.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 03:34 नवीन
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. असे लिवले आहे वर म्हणून मी शहाच्या मुलाबद्दल विचारले
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 03:35 नवीन
आपण डाॅक्टर कागलकर का?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/07/2021 - 05:46 नवीन
ब्लॅक कॅट, कागलकर, gk, तर्राट जोकर, मोगा इ सर्व रूपे यांचीच. बाकी काही नाही. पण यांच्याकडे पाहून पुनर्जन्मावर माझा विश्वास पक्का झाला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 06:49 नवीन
1. मिपाकर सहनशील आहेत ... 2. काही माणसांना, आत्मसम्मान नसतो...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 02/06/2021 - 19:57 नवीन
अमेरिकेत जाउन "अब की बार ट्रम्प सरकार" म्हणणार्याना लोकानी अमेरिकेच्या कारभारात ढवळाढवळ केली असे कोणी म्हणाले का ? मग रिहाना का कोणी शेतकर्यांबद्दल काही बोलली तर एवढे चिडायचे कारण नव्हते असे आमचे मत. अनुल्लेखाने मारण्याऐवजी लगेच खलिस्तानी/पाकिस्तानी उपमा देउन हसे करून घेतले. रिहाना पाकिस्तानचा ध्वज घेउन उभी आहे असे एक फोटो-शॉप केलेला एक फोटो आला. मग तिने तसे ट्विट करण्यासाठी कितीतरी कोटी घेतले एका कॅनडियन संस्थेकडुन अशीही बातमी आली. शेंडा बुडखा नसलेल्या ह्या बातम्या कोण प्रसिद्ध करते ? ह्याने आपण स्वतःचेच हसे करुन घेत नाही का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 03:48 नवीन
अब की बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वतःच्या प्रचारात वापरले होते. मोदींनी नोव्हेंबर २०२० मधील निवडणुकीच्या १४ महिने आधी आपल्या ७५ मिनिटांच्या भाषणात फक्त एकदा या वाक्याचा संदर्भ दिला होता. परंतु असा प्रपोगंडा केला जातोय की मोदींनी ट्रंपच्या निवडणुकीच्या अनेक प्रचारसभेत भाषणे करून ट्रंपना पाठिंबा दिला होता.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 03:58 नवीन
दारू , सिगारेटसारख्या उत्पादनांची ' सरोगेट जाहिरात 'करतात तसला प्रकार वाटतो" अब की बार ट्रंप सरकार " .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 04:05 नवीन
कॉंग्रेस का हात, आम आदमी के साथ यासारखंच ना?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 04:22 नवीन
नाही . हे असं https://www.kractivist.org/statement-on-surrogate-advertisement-by-bjp-using-drug-labels-of-the-jan-aushadhi-scheme/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 05:17 नवीन
सरकारी योजनांच्या जाहिरातींंवर सरकार प्रमुखाचे चित्र असतेच. ही उच्च परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. सध्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींंवर उद्धव, पवार व थोरात या तिघांची चित्रे असतात.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 05:52 नवीन
वाटलंच नको ते बघाल . जाहिरातीत ठळक अक्षर केलेले दिसणार नाहीच तुम्हाला , त्यालाचा सरोगेट जाहिरात म्हणतात . Bagpiper सोड्याच्या जाहिरातीत धम्रेंद्र किंवा शत्रुघ्न सिन्हा असल्याने ती सरोगेट जाहिरात होत नाही , उत्पन्नाचे नावसार्धम्य बघितले जाते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 09:39 नवीन
एकदा मोदीफोबिया किती भाजपफोबिया झाला की सर्वत्र मोदी किंवा भाजप दिसू लागतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 09:42 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 09:55 नवीन
आपल्या पक्षाचे नाव आणि आपली छबी ठळकपणे दिसेल ह्याची काळजी ते घेतात. आम्हाला डोळे आहेत म्हणून ते दिसते. ज्यांनी आपल्या डोळ्यांच्या खाचा करून घेतल्या त्यांना नाही दिसत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 10:17 नवीन
एकदा मोदीद्वेषाचा किंवा भाजपद्वेषाचा चष्मा नेत्रांवर चढविला की सर्वत्र जळीस्थळीकाष्ठीपाषाणी तेच दिसायला लागतात. सोनिया गांधी पंतप्रधान असताना एकदा विमानात दिलेल्या चहाच्या कपावर कमळसदृश फुलाचे चित्र दिसल्याने रेणुका चौधरींचा संताप अनावर झाला होता. हे भाजपचे कारस्थान आहे असे त्यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले होते. त्याच काळात मध्य प्रदेशात एका तलावात फुललेली कमलपुष्पे पाहून प्रियांका वड्रांचा संताप अनावर झाला होता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 11:00 नवीन
त्यांच्या मतदारांना दोष काय देणार? बहुदा यांच्या घरात, कमळावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो नसावा ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 11:23 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 02/07/2021 - 05:25 नवीन
अनुल्लेखाने मारण्याऐवजी लगेच खलिस्तानी/पाकिस्तानी उपमा देउन हसे करून घेतले.
म्हणूनच माई तुम्ही, राजेश१८८, काळे मांजर वगैरेंना यापुढे अनुल्लेखाने मारून आमचे हसे करून घ्यायचे नाही असे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 06:50 नवीन
ते तर हवेतच ...
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 02/06/2021 - 20:50 नवीन
चक्का जाम आंदोलनाला देशात इतर राज्यात काय प्रतीसाद मिळाला ते कुणी सवीस्तर सांगेल काय? उत्तरेत २/३ राज्ये सोडली तर फारसे काही झाले नाही असे ऐकण्यात आले. न्युज पेपर मधे पण फारसे काही मिळाले नाही. काल नागपुर मधे काही (१०/२०) लोक रस्त्यात उभे होते. रेपोर्टेर ने विचार्ल्यावर १०-१५ मिनीट रुको सब आ जायेंगे असे बोलत होते. बहुतेक सगळे एका पंथाचे लोक होते. त्यात मला तरी शेतकरी दिसला नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 02/06/2021 - 21:03 नवीन
काही ठिकाणी लग्नाच्या वरातीत जास्त लोक असतात आणि सत्यनारायणाच्या पूजेला पंगतीला जास्त लोक असतात. चक्का जाम फक्त ३ तास चालले ह्यावरून समजते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 03:32 नवीन
बाकी, आंदोलन शेतकरी वर्गाने काढलेले नाही, हे सत्य
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 03:48 नवीन
संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास दलालच नाही. कोकणातले शेतकरी पेढ वाटताना दिसले नाही , मग ते खूष आहे हे कसे समजायचे ?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/07/2021 - 04:48 नवीन
आमची देवगडमध्ये आंब्याची बाग आहे. एपीएमसी मार्केटला दलालाकडे माल टाकून तो जी देईल ती पट्टी डोक्याला लावून आम्ही दिवस काढतो. पेटीला हजार बाराशे भाव हा फक्त वर्तमानपत्रात वाचायला मिळतो, प्रत्यक्षात हातात कधीच नाही
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 05:55 नवीन
कठीण आहे . साधा sarcasm सुद्धा कळत नाही
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/07/2021 - 06:15 नवीन
पेढे वाटलेच पाहिजे का? तीन तलाक मोडीत निघून बराच काळ गेला, म्हणून मुस्लिम महिला जोखडातून बाहेर पडल्या काय? एकतर मोदींफोबियाने त्रस्त होऊन काहीही बरळायायचे , आणि कुणी मुद्देसूद चपराक लावल्यावर आयडी बदलून वेळ मारून न्यायची , असे खेळ बंद करून काहीतरी नवीन मांडा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 07:01 नवीन
आजच एका मुरबाड मधील शेतकरी मित्रा बरोबर बोललो.... दलालांच्या नादी न लागता, तो एका व्यापारा बरोबर, contract farming करणार आहे... त्याच्या मते, दलालांपेक्षा 20% रक्कम जास्त आणि ती देखील, पीक तोड झाली की जागेवर ... सगळा खर्च व्यापारी करणार ... 3 वर्षे ते 5 वर्षे, ह्या काळापुरतेच... बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 09:58 नवीन
ह्यात नविन ते काय? उल्हासनगरचे व्यापारी कैक वर्षांपासून शेतकऱ्यांबरोबर व्यवहार करतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 10:03 नवीन
सिंधी लोकं, पुढचा विचार करतात .....चित भी मेरी, पट भी मेरा...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 10:10 नवीन
आदिवासींना, गरीब कुणब्यांना आतापर्यंत कुठल्याच सरकारने १००% आर्थिक मदत केली नाही,त्यामुळे हे सिंधी व्यापारी बरे असे म्हणावे लागते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 11:03 नवीन
दुर्दैवाने, तुमचे म्हणणे खरे असण्याची शक्यता जास्त आहे....
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/07/2021 - 09:45 नवीन
पंजाबी फुकट्यांची बात वेगळीच आहे. बिहार उत्तर प्रदेश मधून ही मंडळी ८०० रुपयांत निकृष्ट तांदूळ पंजाब मध्ये आणतात आणि भारत सरकारच्या FCI ला २००० रुपयांच्या हमीभावावर विकतात. ह्या गोरखधंद्याने FCI चे दिवाळे निघाले आहे २५०,००० कोटींचे कर्ज आणि त्यावर ८% व्याज ते भरत आहेत. त्याशिवाय सरकारी गोदामांत गरजेपेक्षा दुप्पट भात सडत आहे. खरे तर फुकटे हा शब्द सुद्धा ह्यांच्यासाठी स्तुती आहे. हे लोकांच्या पैश्यावर चंगळ करणारे नाग आहेत. इतर कुठल्या राज्यांत "राईस स्मगलिंग" हा प्रकार असतो ? (गुगल वर शोधा).
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 09:55 नवीन
असो
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/06/2021 - 22:14 नवीन
माझा 10 वर्षांचा पोरगा ते पॉर्न स्टार म्हणजे काय असते असे विचारून राहलाय! आता त्याने उद्या ऑनलाइन शाळेत हा प्रश्न नाही विचारला म्हणजे मिळवली. सध्या घरातले वायफाय बंद करून ठेवले आहे, हरामखोराने गुगलले तर आमच्या डोकीवरचे उरलेसुरले केस भस्म व्हायचे
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 03:25 नवीन
30, 40 वर्षांपूर्वी , बाबा , तमाशा म्हणजे काय , असे कुणीतरी पोराने बापाला विचारले असेलच की
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/07/2021 - 04:51 नवीन
पॉर्नस्टार उद्या आध्यत्मिक गुरू बनले तर तुम्ही टाळ घेऊन हजर रहाणार? युरोप, अमेरिकेचे ठीक आहे हो, आपल्या देशात संस्कार थोडेफार शिल्लक आहेत काही कुटुंबात!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 07:01 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/07/2021 - 03:33 नवीन
गुगलून झालंही असेल . तो तुमचीच परीक्षा घेत असेल. ह.घ्या. असे अश्मयुगात मुलांना ढकलू नका. उद्या सरकारने नागरीकांच्याबाबतीत असं केलं तर कुठल्या तोंडाने निषेध कराल ?
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sun, 02/07/2021 - 05:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sun, 02/07/2021 - 05:47 नवीन
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sun, 02/07/2021 - 05:48 नवीन
Image removed. मिया खलीफा किसान परिवार की सदस्य थी, उत्तर प्रदेश के हरदोई में उनका बड़ा खेत था वहा वो गेहूं ,चावल और आम,तरबूज़ की खेती किया करती थी। पर गरीब होने के कारण गांव का मुखिया जॉनी सिंस उनका शोषण किया करता था । आम और तरबूज कौड़ियों के भाव में ले जाता था। लेकिन मिया खलीफा ने हार नहीं मानी। उसने कड़ी मेहनत की और उसने अपनी फसल अमेरिका से लेकर जापान तक बेची। आज सर्वोत्कृष्ट फोर्ब्स की लिस्ट में वो 87 नंबर पर है। मियां खलीफा ने कृषि से इतनी शोहरत औऱ दौलत कमाई है कि उनके गाँव का मुखिया जॉनी सिंस आज उनके घर प्लंबर का काम करता है। आज वो मिया खलीफा संघर्ष समिति की आजीवन अध्यक्ष है। किसानों के लिए किया गया उनका संघर्ष सुनहरी स्याही से लिखा जाएगा।:p
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/07/2021 - 06:19 नवीन
मिया ताईंचे आंदोलनातले भाषण. सामनेवाले लोग अलग अलग रूप मे आते थे.. कभी डॉक्टर, कभी टीचर, कभी प्लंबर, कभी बॉस.. सभी लोगो ने मुझे मुझे हर तरीके से तोडने कि कोशिश कि... मैने कभी भी उनके सामने हार नही मानी. लेकिन मै ठेहरी सच्चे किसान कि बेटी. जब से समझ आयी है तब से मरे हाथ मे सिर्फ हल है.. आज भारत मे किसान कि दुर्दशा देखकर मेरा जी पाणी पाणी हो गया क्योकी मै मै एक सच्ची किसान हूं... मैने कभी भी अपना और खेती का दामन नही छोडा. सिर्फ और सिर्फ मेहनत पर विश्वास रखा. हल चलाना और खेत कि जुताई करना मुझसे बेहतर किसी को आता भी है?? मेरी इसी मेहनत के दम पर मै आज हर युवा के लिये प्रेरणा हूं.. जब भी कोई युवा अंदर से टूट जाता है वो सिर्फ मेरा ही नाम लेके मेहनत करता है. चाहे वो अकेला भी हो लेकिन अपनी कठोर मेहनत से वो आपने आप को संतुष्ट कर पाता है. मुझे ख़ुशी है कि उस समय वो प्रेरणास्रोत के रूप मे मुझे याद करता है..! आंदोलन मे सबसे ज्यादा पंजाबी लोग है. पंजाबी मुझे दो चिजो कि वजह से पसंद है. एक वहा के लोग बोहोत हट्टेकट्टे और मेहनती होते है. और दुसरे वहा पे लोग लस्सी बोहोत पसंद करते है.. मुझ मे और पंजाब मे ये दो समानताये मुझे यहा भारत तक खिंचं लायी. साथ ही मेरी एक और किसान दोस्त सनी लियोन जी इसी भारत के कोख से निकली है.. और वो भी एक पंजाबी / सीख है. इन सब वजहो से मै इस आंदोलन मै आपणा योगदान देना चाहती हूं. आज भलेही खेती ट्रॅक्टर से हो रही हो, लेकिन हमारे जमाने मे हमने बडे बडे हल से खेती कि है. कुछ कुछ हल तो उठाना भी मुमकिन नही था. लेकिन फिर भी मैने उनके सामने हार नही मानी. उनको ना सिर्फ उठाया.. बल्की उनसे खेती कि जुताई कि. मै किसान आंदोलन मे अपना समर्थन देणे आई हूं. ये सारे नौजवान किसान जो इतने महिनो से दिल्ली कि सडको पर बैठे है उनका तहे दिल से साथ देणे आयी हूं. आज वो अपने पारिजनो से दूर है.. भला इतने दिन अपने पारिजनो से जुदाई कौन सेह सकता है.. इसीलिये उनका सहारा बनणे के लिये मै आयी हूं. हर एक किसान के हाथ को इस वक्त मेरी जरुरत है और मेरा ये सौभाग्य होगा अगर मै इस मुश्किल घडी मे उनका हाथ थाम के उनके लिये प्रेरणा का स्रोत बनु. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 02/07/2021 - 05:54 नवीन
बिगबॉस मध्ये सनी लिऑनी ने येऊन नंतर महेश भट आदी प्रवृत्तींच्या पाठींब्याए बॉलिवुड मध्ये करिअर करुन स्वतःला थोडेफार शुचिर्भूत करुन घेतले. मिया खलिफा ही म्हणे ह्या बिगबॉस च्या सीझन मध्ये येणार होती पण काही कारणाने तसे झाले नसावे पण पुढच्या सीझनमध्ये येण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.तिच्यकडुन येणारी ही सर्व विधाने त्याच तयारीचा भाग वाटतोय.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/07/2021 - 06:22 नवीन
एकदा बॉलिवूडमध्ये नाव झाले की जाहिरात , बी ग्रेड फिल्म, आणि काही (इतर) उद्योग करून बक्कळ पैसे कमवता येतात. मंदाकिनी, मोनिका बेदी यांना विचारा पाहीजेतर. पण हो नामांतर होणार नक्की, काही भावना दुखावतील ना!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 07:02 नवीन
स्टंट
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा