चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
🗣 चर्चा
(783)
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 15:28
नवीन
१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? एच ए एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. होऊ द्या ना एकदा 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!.................................
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/08/2019 - 15:37
नवीन
तुम्ही संपूर्ण माहिती नसताना असे मेगाबायटी प्रतिसाद टाकण्यापेक्षा
सर्वोच्च न्यायालयाचा १३९ पानी निकालपत्र मुळातूनच वाचा (रफालच्या धाग्यावर मी त्याचा दुवा दिलेला आहे)
म्हणजे हि मोदीविरोधाची झापडं डोळ्यावर लावली आहेत ती गळून पडतील
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 05:36
नवीन
राफेल मध्ये घोटाळा झाला कि नाही झाला हे समजण्यासाठी किमान जेसीपी द्वारे चौकशी तरी व्हायला नको का? या सरकारमधील खोटारड्या नेत्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे नाही काय? चौकशीला सुद्धा विरोध म्हणजे हे अतीच झाले! 'अती शहाणा त्याचा बैल रिकामा' हि म्हण तुम्हाला अगदी चपलख लागू पडते. भाजप-संघ-मोदी प्रेमाचा चश्मा काढा, सुधरा, मानवद्रोही, देशद्रोही, अंधभक्त, अंधश्रध्द बनण्याचा प्रयत्न करणे सोडून द्या!
- Log in or register to post comments
म
मामाजी
Fri, 02/08/2019 - 17:00
नवीन
मोदिंच्या कालच्या संसदेतील भाषणाचा इतका खोलवर परिणाम होइल असे वाटले नव्हते. ईथे तर लोकांनी द्वेषाच्या उलट्या करायला सुरूवात केली. आत्ता पर्यत 15 झाल्या आहेत.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 02/11/2019 - 05:21
नवीन
यातील बहुतांशी मुद्द्यांच्या रूपाने तुम्ही ज्या तऱ्हेने काल्पनिक गोष्टींचा विचार करुन "आभाळ कोसळतंय पळा पळा" हा खेळ खेळताय ना त्या लक्षणांना वैद्यकीय भाषेत काहीतरी वेगळे नाव आहे.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 02/11/2019 - 05:22
नवीन
व्ही. डी. सी. ना आहे हा प्रतिसाद
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 16:15
नवीन
रामाला ऐवजी हनुमानाला असे वाचावे .......
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 02/08/2019 - 11:52
नवीन
नमोरुग्ण ? चालेल ! आहोत आम्ही नमोरुग्ण !!!
बाकीची विशेषणे अंधभक्त आणि मतिमंद मात्र रागा ला व त्याच्या भक्तानां लागू होतात व हे जगजाहिर आहे .
=) =)
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 02/07/2019 - 13:11
नवीन
अहो !!!
मैड़म भाजप मधील कमजोर कडी शोधायचा प्रयत्न करत आहेत , पण गडकरी सुद्धा शेरास सव्वाशेर आहेत .
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 04:44
नवीन
गडकरींनी भाजपची लक्तरे वेशीवर टांगलेलीच आहे म्हणा!
- Log in or register to post comments
झ
झेन
गुरुवार, 02/07/2019 - 15:10
नवीन
इतक्या सा-या चॅनेल फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी फालतू लोक कुठल्याही थराला जातात. पुतळ्याला गोळ्या ? आणि या आचरट चाळ्याला एवढी प्रसिद्धी ?
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 11:27
नवीन
हि वेळ मोदी वर सुद्धा येऊ शकते, सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी खर्च केलेले ३००० करोड रुपये परत तर करावेच लागणार आहेत!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/08/2019 - 15:04
नवीन
किती हा अंध द्वेष
श्री मोदींनी 'स्वतः" च्या किंवा "कमळ" च्या मूर्ती बनवल्या नाहीत.
तुलना करताना थोडा तरी सारासार विचार हवा होता.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 15:51
नवीन
अंधद्वेष नव्हे, सम्यक समीक्षा!
मुर्त्या कशाच्या, कोणाच्या बनविल्या हा मुद्दाच नाही मुळी, जनतेचा पैसे व्यर्थ गेला, ही खरी शोकांतिका आहे!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 02/09/2019 - 12:03
नवीन
अंधद्वेष नव्हे, सम्यक समीक्षा!
तुमचा द्वेष हा फक्त आंधळाच असुन ईतिहासातील उपलब्ध फॅक्टवर आधारीत नाही !!
नेहरु गांधीजींच्या असंख्य मुर्तीं गेल्या ६५ वर्षांत भारतभरात बनवल्या गेल्या त्या सर्व मुर्तीवरचा खर्च कोण देणार ? का त्याला वेगळा न्याय ? एकुण देशा रस्त्यापासुन विमानतळापर्यंत सर्वांना फक्त नेहरु व गांधी परिवारातल्यांची नाव दिली आहेत !
"भारत रत्न" पुरस्कार हा पंत प्रधानांनी प्रस्तावित करायचा असतो. पहीला "भारत रत्न" पुरस्कार हा पं नेहरुनी स्वतः स्वतःला दिलेला होता !! त्यानंतर गांधी परीवारातल्या सगळ्यांना "भारत रत्न" पुरस्कार देण्यात आला पण देशाच स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान दिलेल्या सरदार पटेल यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांना हाच "भारत रत्न" पुरस्कार द्यायला १९९५ साली भाजपाच सरकार याव लागल !
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 12:16
नवीन
अंधद्वेष नव्हे, सम्यक समीक्षा!
काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवून काय उपयोग होणार आहे काय? एखाद्या काँगेसच्या माणसाला विचारून असल्या प्रश्नांची उत्तरे मिळावा!!!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 02/08/2019 - 09:09
नवीन
सु कोर्टाने सुश्री मायावतीला लावली चपराक !!
२००९ च्या केसवर सुनावणीच्या दरम्यान सु कोर्टाने मायावतीला आदेश दिला आहे की बहुजन समाज पार्टीने ज्या हत्तीच्या मायावतीच्या व ईतर मुर्तींवर केलेला खर्च लगेच परत करावा ! हा आकडा हजिरो कोटीच्या घरात आहे ! सु को ची पुढची सुनावणी एप्रिल महिन्यात आहे त्यापुर्वी ही रक्कम वापस करावी लागणार आहे !!
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 11:29
नवीन
हि वेळ मोदी वर सुद्धा येऊ शकते, सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी खर्च केलेले ३००० करोड रुपये परत तर करावेच लागणार आहेत!
- Log in or register to post comments
C
Chandu
Fri, 02/08/2019 - 12:02
नवीन
मोदी हुशार आहेतसरदार पटेल पुतळ्यासाठी सरकारने नाही तर सरकारी कम्पन्यानी खर्च केलाय आणी तो सुध्हा भेट देणार्या पर्यटका कडून वसूल केला जातोय.
मोदी बेरकी आहेत.खूप हुशारी ने कांम करतात.मायावती,लालू,भुजबळ यानी ही हुशारी दाखवली नाही म्हणू न ते अडकले.
लक्षात ठेवा,मोदी आणी जेटली निवडून आल्यावर बारामतीलापवार साहेबांना भेटायला गेले होते.प्रमोद महाजन,गड करी,फड न्वीसहे सर्व पवार साहेबान गुरु मानतात.सतत50वर्षे एक ही निवडणूक ना हरता ,एकाही कोर्ट केस ना होता राजकारणात रहानार्या द्रोण गुरु चे हे चेले आहेत.कारणते कट्टर "राष्ट्रवादी"आहेत!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 02/08/2019 - 13:25
नवीन
15 वर्ष गुजरात चे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाची पाच पैशाची सुद्धा वैयक्तिक प्रोपर्टी ( असेल तर ) काँग्रेस शोधू शकली नाही पण मोदिनीं मनात आणले तर दिल्ली ते गल्ली काँग्रेसजन बरबटलेले सापडतील !!!
मग पुन्हा प्रतिशोध चे राजकारण मोदी खेळत आहेत अशा बोम्बा मारायला बहिण भावु मोकळे .
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/08/2019 - 16:18
नवीन
१५ वर्षात प्रॉपरती करणारे सगळे चोर होते का ?
ह्यांना बायको नाही , घर नाही , ह्याचे इतके का कौतुक म्हणे ?
आणि काँग्रेसवाल्यांच्या कुणाच्या प्रॉपरट्या सापडलेत म्हणे ?
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 15:54
नवीन
केवळ अंधभक्ती, बाकी काहीच नाही!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 02/09/2019 - 01:03
नवीन
गुलामगिरी पेक्क्षा अंधभक्ति कधीही श्रेष्ठ !!!
भक्ति मध्ये श्रद्धा असते , आणि त्याच श्रध्ये मुळे सदर व्यक्तिचा आपण आदर करत असतो .
तर गुलामगिरी मध्ये अपरिहार्यता असते आणि त्यात माणूस वर्षानूवर्षे पिचला जावून नैराश्यपूर्ण वागायला सुरवात करतो , असम्बद्ध बडबड करतो जे गुलामी वृत्ती मुळे समजणार नाही
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 02/09/2019 - 02:50
नवीन
गंडले काम तुमचं!
समस्त गोदी समर्थकांचा विचका केलात. असो...
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 02/09/2019 - 06:15
नवीन
चर्चेचा विषय रागा च्या गुलामी आणि मोदींच्या अंधभक्ति ची आहे हो !!!
मध्ये उतरण्या अगोदर तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ठ करावी लागेल , काका प्रती गुलामी किंवा अंधभक्ति एकच निर्णय घ्या !!!!
अगोदर देव देव्हाऱ्यात की व्हराँड़यात ठेवणार हे आधी ठरवा !!!!!
होतय क़ाय की , तुम्ही अक्रस्ताळेपणाने मिपाकरा नां रा कॉ च्या आय टी सेल बाबत गर्भित धमक्या देणे चालू करून रा कॉ ची मिपावर बदनामी करता . कारण टिका करण्या अगोदर सहन करायला शिका , शिवाय मिपाकरानां अशा उघड़ उघड़ धमक्या देणे आमच्या दादा नां नक्कीच आवडणाऱ नाही = ) = )
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/14/2019 - 11:39
नवीन
तसा ह्या प्रतिसादाला मी जवळपास फाट्यावरच मारला होतो. पण म्हंटल चला TT बरोबर TP करुयात.
त्यात5-6 दिवस झाले मी गोआ एन्जोय करत होतो अणि आपण एन्जोय करायच अणि दुसर्याचा बीपी वाढवायचा हे काही बरे नाही हे तुमच्या मागच्या प्रतिसादातून बोध घेवून सुधारणा केली.
तुम्ही देखील मोठे ह्वावे ही मनीषा आहे. असो.
मद्द्या कडे वळू.
1. चर्चेचा विषय रागा च्या गुलामी आणि मोदींच्या अंधभक्ति ची आहे हो !!!
==)) हायला कांग्रेसची गुलामी म्हणजे नेमका प्रकार काय आहे हे गेली 4-5 वर्ष समजून घ्यायचा प्रयत्न करतोय पण टोटल काही लागेना. गुलामीची व्याख्या जरा समजावून सांगता का??
आता तुमची गोदीवर अंधभक्ती आहे हे जवळ जवळ तुम्ही मान्य करताय. भक्ती श्रध्दा या विषयावर मिपावर किस पडला आहे. असो.
2. मध्ये उतरण्या अगोदर तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ठ करावी लागेल , काका प्रती गुलामी किंवा अंधभक्ति एकच निर्णय घ्या !!!!
==)) पहिले गुलामी म्हणजे काय हे स्पष्ट करा. अणि दुसरे म्हणजे भुमिका का म्हणून स्पष्ट करायची?
3. अगोदर देव देव्हाऱ्यात की व्हराँड़यात ठेवणार हे आधी ठरवा !!!!!
==))कोणाला देवाचा आवतार मानण्याची खोड आमच्या अंगी नाही. जे काही आहे ते स्वकष्टअर्जित.
4.होतय क़ाय की , तुम्ही अक्रस्ताळेपणाने मिपाकरा नां रा कॉ च्या आय टी सेल बाबत गर्भित धमक्या देणे चालू करून रा कॉ ची मिपावर बदनामी करता
==)) मिपावर लिहताना डोके अगदी थंड ठेवून लिहित असतो. रा का कार्यकर्त्यांची भितीमुळे एवढी फाटत असेल तर लांबून खडे कशाला टाकत असता? बाकी तो गर्भित इशारा वगेरे काही नव्हता हे अधीच स्पष्ट केले आहे. रा का च्या बदनामीची तुम्हाला एवढी काळजी का म्हणून?
5. कारण टिका करण्या अगोदर सहन करायला शिका ,
==)) आम्ही स्वयंभू आहोत. भक्त नहोत.
6. शिवाय मिपाकरानां अशा उघड़ उघड़ धमक्या देणे आमच्या दादा नां नक्कीच आवडणाऱ नाही = )
==)) तुमचे दादा?? कधी पासून??
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/14/2019 - 12:16
नवीन
टीप: मुद्यावर असे वाचावे.
===
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 05:26
नवीन
नमोरुग्ण हे फक्त अंध, मतिमंद, गतिमंद, गुलाम, विकृत, अंधश्रद्धच नव्हे तर पक्के मनोरुग्ण देखील आहेत. मे महिन्यात यांची रवानगी वेड्याच्या इस्पितळात झाली तर नवल वाटायला नको!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 02/09/2019 - 06:33
नवीन
पुन्हा तेच !!!!
अहो !! गूगल ला सुद्धा पप्पू बद्दल विचारले की तो तुमच्या राफेल गांधी चे नाव सांगतो !
आता तुमचे नेते मतिमंद , गतिमंद , विकृत , मनोरुग्न असला पाहिजे कारण जैसा राजा तैसी प्रजा !!!
प्रतिसाद देताना तुमचे स्वतःवरील नियंत्रण सूटतय , त्यामुळे तुम्ही उल्लेखलेले सगळे आजार तुम्हालाच लागू पड़त आहेत .
देव तुम्हाला वेड्याच्या दवाखान्यात न पाठवो !!!
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 06:44
नवीन
कोण पप्पू? कोण फेकू? कोणीही असेल, त्याचा इथे काय संबंघ? त्या नरेंद्र मोदीचे आणि राहुल गांधीचे अजिबात कौतुक नको! दोन्ही माणसांचा आणि त्या दोन्ही पक्षाचा सर्वांना वीट आलेला आहे! वर मी लिहिलेल्या उपमा तुम्हाला तंतोतंत लागू पडत आहेत, यात मुळीच शंका नाही! स्वतःचा तोल सांभाळा, इतरांची चिंता नको! देव तुम्हालाच वेड्याच्या दवाखान्यात पाठविल्याखेरीज राहणार नाही!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 02/09/2019 - 06:54
नवीन
हे देवा व्ही सि डी ला माफ कर !!!
ते क़ाय बोलत आहेत त्यांना कळत नाही , देवा त्यांचे मानसिक आरोग्य चांगले सुदृढ़ कर !
' दुसऱ्या चें वाईट व्हावे ' असले त्यांच्या मनातील घृण विचार काढून टाक !!
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 07:57
नवीन
स्वतः ला अतिशहाणे समजने बंद करा! अमेरिकेत जाऊन गुण उधळा, भारताच्या राजकारणात उगाच नाक खुपसू नका! डोके ताळ्यावर ठेऊन लिहीत चला! भाजप सत्तेत आहे म्हणून हुरळून जाऊ नका, मतदार जनता चांगलेच लक्ष ठेऊन असते, जितक्या तत्परतेने ती डोक्यावर घेते त्याच्या अनेक पटींनी ती सत्ताधाऱयांना जमिनीवर आपटायला कमी करीत नाही, हे लक्षात असू द्या!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 02/09/2019 - 10:30
नवीन
व्ही सी डी !!!!
क़ाय राव !!
म्या म्हणतो , पप्पू तुमचा न्हाय तर यव्हढा भाजपद्वेष कशा पाई ? ऑ ?
कॉर्टर भेटली की कुणाच्या बी वरातीत नाचायाची ती सवय न्हाय गेली का ? न्हाय म्हंजी माझ डॉक ताळ्यावर न्हाय आस तुम्ही म्हणताय म्हणून ईचारल !! बाकी क़ाय न्हाय . राहिला प्रश्न भाजप आपाटन्याचा , तर तुमच्या इच्छ प्रमाण जरी भाजप आपाटली तरी खान्ग्रेस ( 100 वरशाची आणि पायलीचे पन्नास मुख्यमंत्री , पंतप्रधान देणारी पार्टी ) सारखी वाइट व्हनार ह्ये बी तेव्हढच खर हाये .
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 11:13
नवीन
या डोके फिरलेल्या नमोरुग्णावर इलाज होणे खूपच अवघड आहे, काय ही भाषा? तुमच्यासारखे आम्ही दारू सुद्धा पित नाही आणि नाचत सुद्धा नाही, हि तर तुमची घाणेरडी संस्कृती, आमची नाही!
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 02/11/2019 - 05:28
नवीन
मतदार जनता चांगलेच लक्ष ठेऊन असते, जितक्या तत्परतेने ती डोक्यावर घेते त्याच्या अनेक पटींनी ती सत्ताधाऱयांना जमिनीवर आपटायला कमी करीत नाही, हे लक्षात असू द्या!
हा प्रतिसाद २०१९ च्या निकालानंतर मिरवण्यासाठी मार्क करून ठेवावा असा आहे.
या प्रतिसादाचा दुसरा अर्थ २०१९ ला मोदी परत सत्तेत आले तर हे सगळे मुद्दे चुकीचे आहेत असा निघतो
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Sat, 02/09/2019 - 09:19
नवीन
याच न्यायाने मग आजपर्यंत चौकाचौकात गल्ली बोळात जनतेच्या पैश्याने उभारलेले "गांधी " घराण्याची पुतळे आणि स्मारके यांचा देखील हिशोब व्हावा.. ते पैसे कोण देणार,???
हि किंमत काढली तर पायाखालची जमीन सरकेल..
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 02/08/2019 - 09:17
नवीन
जे कॉंग्रेस ५५ वर्षांत करु शकली नाही ते आम्ही ५५ महीन्यात करुन दाखवल आहे !! श्री नरेंद्रजी मोदी यांनी संसदेत आपल्या भाषणात काल NDA सरकारने केलेल्या कामाचा आढावा सादर करत असताना म्हणाले !! ५५ महिन्यातल्या Achievments ची यादी वाचताना
NDA चे खासदार टाळ्या वाजवत होते तर विरोधी पक्षाचे तोंडात बोट घालुन बसले होते ! विरोधी पक्ष नेता श्री मल्लिकार्जुन खर्गेंच्या तोंडातुन एक शब्द आला नाही !!
https://youtu.be/Is7T6FBbz6Q
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 11:33
नवीन
जेवढी ५५ वर्षात काँगेसने किंवा इतर पक्षांनी देशाची वाट लावली नसेल त्यापेक्षा कितीतरी जास्त वाट मोदीने ५५ महिन्यात लावली आहे, हे विसरून चालणार नाही!
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 02/08/2019 - 11:56
नवीन
मोदींनी सरकार च्या अचिवमेंट्स आकड्यांसह सांगितल्या. तुम्ही पण तुमच्या विधानाच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे देणार का? की हवेत फुस्कुल्या सोडणार?
आणि देशाच्या पंतप्रधानांविषयी एकेरीत बोलायला ते तुमच्या घरी वारावर जेवले होते का?
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/08/2019 - 13:34
नवीन
कोर्टानेही असेच विचारले - बापूजी गोडसेच्या घरी वारावर जेवले होते का ?
आणि गोडश्याला ओम फट स्वाहा केले.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 15:59
नवीन
सध्या त्या खोटारड्या माणसावर अंध, मतिमंद, नमोरुग्ण सोडले तर कोणीच विश्वास ठेवत नाही!
(संपादित)
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 02/09/2019 - 15:00
नवीन
त्या खोटारड्या , मनोरुग्ण , मतिमंद पप्पुवर फक्त तुम्हीच विश्वास ठेवत आहात !
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 02/08/2019 - 13:11
नवीन
पण जनमत अजुन सुद्धा मोदींच्या बाजूनेच आहे !
विरोधकांत माजलेल्या दुफळी मुळे भाजपच विजयी होईल आणि व्हायलाच पाहिजे .
एकमेकांच्या चड्डी ची नाड़ी ओढणारे आता सत्तारूपी लोन्याचा गोळा खान्या साठी एकत्र आले आहेत , हे त्यांचे नाटक जनता जनार्दन ओळखून असल्यामुळे बाजारबुणगे विरोधक जिंकुच शकत नाही .
शिवाय राज्यावाइज आघाड़य !!!
यूपी मध्ये ब स पा आणि स पा ने काँग्रेस चा जगज़ाहिर अपमान करून परस्परआघाडी केली . दिल्लीत शिला दिक्षित व वड्रा वर ढिगभर आरोप करून सत्तेत आलेला आप भाजप विरोधा साठी काँग्रेस कडे प्रेमभाव नजरेने पहात आहे , पण केजरी ने केलेल्या जखमा अजुन ओल्या असल्या मुळे काँग्रेस आप ला भाव देत नाही .
पश्चिम बंगाल मधील शारदा चिट ग़ैरव्यवहार मध्ये काँग्रेस ने 2012 साली तृणमूल ची लक्तरे वेशीवर टांगली होती , अहमद हसन इमरान या तृणमूल च्या आमदाराचे बांग्लादेश मधील अतेरिक्या बरोबर सबंध असल्याचे पुरावे काँग्रेस सरकार च्या वेळी सचिन पायलट यांनी लोकसभेत दाखवले होते ,
पण आता त्याच आप , तृण मूल , बसपा , सपा बरोबर काँग्रेस ने गळ्यात गळे घालून कोलकत्त्यात अनैतिक आघाडी चे प्रदर्शन घडविले .
काँग्रेस च्या असल्या अनैतिक आघाड़या मतदारानां कळत नाहीत का ?
खर म्हणजे काँग्रेस पक्षाने असंगा शी संग करून स्वतःची अवस्था बाजारू केली आहे .
बर !!! तरी सुद्धा काँग्रेस ला सपोर्ट करणारे रागा चा बावळट व पांचटपणा पाहुन पुनर्विचार करतील .
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 16:02
नवीन
मोदींचा पापाचा घडा आता पूर्ण भरलेला आहे, या वर्षी उचलबांगडी नक्की आहे!
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 02/11/2019 - 05:33
नवीन
२०१९ च्या निकालानंतर बद्धकोष्ठ, मूळव्याध,भगंदर असल्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या आहे त्या पेक्षाही कितीतरी पटीने वाढणार आहे.
तुम्ही त्यात नसावे हि सदिच्छा.
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 02/09/2019 - 06:02
नवीन
काशमीर , महाराष्ट्र इथले भाजपाचे पार्टनर काय म्हणतात ?
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 02/09/2019 - 06:43
नवीन
काश्मीर बद्दल इतरां पेक्षा तुम्ही व्यवस्थित सांगू शकता अशी मला खात्री आहे !!!
महाराष्ट्रात मात्र भाजप आणि सेना 5 वर्ष भांडण करून निवडणूकित एकत्र येवून खान्ग्रेस व इतर मित्र पक्ष्यानां चितपट करण्याची शक्यता वाटते
तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वयंभू विचारवंत आहात , अचूक अंदाज माझ्या पेक्षा तुम्ही चांगला देवू शकता .
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 02/11/2019 - 05:29
नवीन
बहुतांशी मुद्द्यांच्या रूपाने तुम्ही ज्या तऱ्हेने काल्पनिक गोष्टींचा विचार करुन "आभाळ कोसळतंय पळा पळा" हा खेळ खेळताय ना त्या लक्षणांना वैद्यकीय भाषेत काहीतरी वेगळे नाव आहे.
- Log in or register to post comments
C
Chandu
Fri, 02/08/2019 - 11:48
नवीन
गेल्या 70वर्षात काहीच कां झाले नाही हे जसे पूर्ण पणे बरोबर नाही तसेच मोदीजीं नी जितके दाखवतात तितके काम केले हे ही पूर्ण बरोबर नाही.
असे लक्षात येत आहे की या निवडणूक प्रचार मोहीमेत 2004च्या feel good factor ची सुधारित आवृती भाजापा कडून केली जात आहे.
माझा सारखा सामान्य माणसाला आवती भोवती तिच माणसे रंग बदलून ,टोपी फिरवू न राजकारनात दिसतात.4वर्शापूर्वीपर्यंत कॉंग्रेस्स/राष्ट्रवादी मधील नेते आता bjp त दिसतात.
दिल्लीत कोणीही असो,गल्लीत तेच चेहरे आणी तीच मानासे आहेत.
बाकी गेल्या 4वर्षात गून्डा गर्दी कमी झालीय,बर्याच गोष्टींसाठी लाईन लावावी लागत नाही,
मोबाईल वर कामे होतात.,पैट्रोल थोडे महाग आहे पण ठीक आहे.
अम्हाला काय कोणीही आले तरी फार फरक पडत नाही.जो निवडून येइल तो पै से खानारच.
थोड्कयात कोल गेट काय आणी दं त कांती काय.ज्याची जाहिरात जास्त त्याचा माल जास्त खपणार.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 02/08/2019 - 13:06
नवीन
जेवढी ५५ वर्षात काँगेसने किंवा इतर पक्षांनी देशाची वाट लावली
त्याचा हिशोब द्यायची वेळ श्री मोदीजींनी त्यांच्यावर आणलेली आहे !
त्या साठीच एका ब्रिटीश नागरिकाला दुबईतुन पकडुन भारतात आणलय !!
युनियन कार्बाईडच्या (भोपळ गँस कांड) मालकांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी अगदी विमानतळावर नाहीतर चक्क विमानात सुखरुप बसवुन अमेरिकेत रवाना केले होते त्याच्या पार्श्वभुमीवर हे बघीतल पाहीजे !
अंध विरोधक हा टॅग तुम्हाला सुट होतो ! NDA च सरकार नको म्हणुन चक्क ठगबंधन सरकारला मान्यता तुम्ही देताय या वरुन लक्षात येताय !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »