💬 प्रतिसाद
न
नरेंद्र गोळे
गुरुवार, 07/14/2011 - 17:54
नवीन
सुरेख प्रकाशचित्रे आणि बहारीचे वर्णन! आवडले.
भटकंतीही मनसोक्त आनंदाची झालेली असणार.
साकव विशेष आवडला! पर्यावरणस्नेही आणि सुंदर!
चालतांना कदाचित थरारकही वाटत असेल!
पण एकूण अनुभव एकदा तरी घेऊनच पाहावा असा वाटतोय. छान.
- Log in or register to post comments
स
साबु
गुरुवार, 07/14/2011 - 18:36
नवीन
१+१०००००००००००१+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
- Log in or register to post comments
स
सुमीत
Fri, 07/15/2011 - 12:43
नवीन
अरे अमोल, तुझी फोटोग्राफी छानच आहे पण हे फोटो निव्वळ अप्रतीम.
लॉस्ट वर्ल्ड, अजून कुठले विशेषन नाही.
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 07/15/2011 - 12:46
नवीन
सुंदर.
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 07/15/2011 - 13:13
नवीन
अजून जाळा ना राव !! च्यायची...
लै भारी, अप्रतिम, खतरा.. वैग्रे, वैग्रे..
सगळंच जबरदस्त...
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Fri, 07/15/2011 - 19:51
नवीन
अप्रतिम. आवडले!
- Log in or register to post comments
द
दीप्स
गुरुवार, 07/21/2011 - 10:19
नवीन
नमस्कार जातिवंत भटका भाऊ . आवडलं बरका ! आपल्याला तुमचा लिखाण लई आवडल . काय लिवता व तुमी !! मस्तच !!! आव आणि फुटू तर लई झहक !! काय व तुमी अस नेहमीच भटकता काव? पुढच्या येलाला जाल तवा आधी कालवा बरका नाई जमलातर अमी भी येउकी . चालाल नवा? छान छान असाच भटकत जावा आणि नवीन नवीन फुटू टाका.
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 07/22/2011 - 12:00
नवीन
जसे पांथस्थ गुरुजींची गादी गणपा लिलया सांभाळतो तशी विमुक्तरावांची गादी हा जातीवंत भटका !
- Log in or register to post comments
म
मैत्र
Sat, 07/23/2011 - 12:47
नवीन
ज ब रा फोटो आणि झक्कास वर्णन...
बेष्ट अमोल...
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 07/25/2011 - 04:10
नवीन
अप्रतिम!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 07/25/2011 - 08:40
नवीन
फार सुरेख फोटो. काही फोटो अतिशय आवडले.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2