Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!

ज
जातीवंत भटका
Mon, 07/11/2011 - 14:59

  • Log in or register to post comments
  • 20784 views


वाचनखूण लावा
| 20784 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
न
नरेंद्र गोळे गुरुवार, 07/14/2011 - 17:54 नवीन
सुरेख प्रकाशचित्रे आणि बहारीचे वर्णन! आवडले. भटकंतीही मनसोक्त आनंदाची झालेली असणार. साकव विशेष आवडला! पर्यावरणस्नेही आणि सुंदर! चालतांना कदाचित थरारकही वाटत असेल! पण एकूण अनुभव एकदा तरी घेऊनच पाहावा असा वाटतोय. छान.
  • Log in or register to post comments
स
साबु गुरुवार, 07/14/2011 - 18:36 नवीन
१+१०००००००००००१+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 07/15/2011 - 12:43 नवीन
अरे अमोल, तुझी फोटोग्राफी छानच आहे पण हे फोटो निव्वळ अप्रतीम. लॉस्ट वर्ल्ड, अजून कुठले विशेषन नाही.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/15/2011 - 12:46 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 07/15/2011 - 13:13 नवीन
अजून जाळा ना राव !! च्यायची... लै भारी, अप्रतिम, खतरा.. वैग्रे, वैग्रे.. सगळंच जबरदस्त...
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 07/15/2011 - 19:51 नवीन
अप्रतिम. आवडले!
  • Log in or register to post comments
द
दीप्स गुरुवार, 07/21/2011 - 10:19 नवीन
नमस्कार जातिवंत भटका भाऊ . आवडलं बरका ! आपल्याला तुमचा लिखाण लई आवडल . काय लिवता व तुमी !! मस्तच !!! आव आणि फुटू तर लई झहक !! काय व तुमी अस नेहमीच भटकता काव? पुढच्या येलाला जाल तवा आधी कालवा बरका नाई जमलातर अमी भी येउकी . चालाल नवा? छान छान असाच भटकत जावा आणि नवीन नवीन फुटू टाका.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 07/22/2011 - 12:00 नवीन
जसे पांथस्थ गुरुजींची गादी गणपा लिलया सांभाळतो तशी विमुक्तरावांची गादी हा जातीवंत भटका !
  • Log in or register to post comments
म
मैत्र Sat, 07/23/2011 - 12:47 नवीन
ज ब रा फोटो आणि झक्कास वर्णन... बेष्ट अमोल...
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/25/2011 - 04:10 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/25/2011 - 08:40 नवीन
फार सुरेख फोटो. काही फोटो अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 42 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 54 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 58 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा