Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

अ
अभिरत भिरभि-या
गुरुवार, 09/17/2009 - 03:03

  • Log in or register to post comments
  • 5732 views


वाचनखूण लावा
| 5732 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अभिजा गुरुवार, 09/17/2009 - 03:33 नवीन
छान काहीतरी पाहायला मिळालं :-)
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे गुरुवार, 09/17/2009 - 04:27 नवीन
बेहद्द खूश झालोय मी! काय काय हुडकून आणताहेत लोक. वा! अभिरत असाच भिरभिरत राहा, आमच्यासाठी!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 09/17/2009 - 04:39 नवीन
फार सुरेख सचित्र संग्रहालयाची सफर घडवलीत.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 09/17/2009 - 04:45 नवीन
नुसत्या ऐकिवात असलेल्या बर्‍याच गोष्टी प्रथमच पहायला मिळाल्या! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/17/2009 - 05:20 नवीन
पण शक्य असल्यास प्रत्येक फोटोखाली तो कुठल्या खेळाचा आहे ते द्याल का?
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 09/17/2009 - 05:45 नवीन
मलाही माहित नाहीत. यातील द्रौपदीच्या चित्राखालचे चित्र गंजिफेचे तर शेवटून दुसरे सारीपाटाचे आहे. इतर चिंत्रांची नावे मलाही माहित नाहीत. :( कानडीत पटके, अळिकट्टू (?) अशी काही नावे आहेत. मराठीतील नावे व इतर माहिती आपणापैकी कोणास माहिती असल्यास सांगावी. अभिरत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/17/2009 - 06:20 नवीन
व्वा.फार छान फोटो आहेत.इथे दिल्याबद्धल धन्यवाद. :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. Operation Alert:--- http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-Alert-along-China-border/articleshow/5019445.cms
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/17/2009 - 06:27 नवीन
आमच्या घरी आमच्या घरातला एक पिढीजात सारीपाट आहे. त्याला आमची आजी पट म्हणते. त्यात २ किंवा ३ फासे घेऊन खेळता येते. आम्ही २ फाशांचा पट खेळलो आहोत लहान असताना. हस्तीदंती फासे आहेत त्याचे. जर कधी कोकणात जाणे झाले इतक्यात तर फोटो काढून चिकटवीन या धाग्यावर. (पत्ते-गांजिफांतला) कार्डोबा प्लेअर Since 1984
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 09/17/2009 - 12:43 नवीन
छान!तो दुसरा फोटो लहानपणी फुली-गोळा खेळायचो तसे दिसतय. शेवटून तिसरे ल्युडो सारखे दिसते. माझ्या मित्राचे आजोबा पट खेळायचे.
  • Log in or register to post comments
स
सोनम गुरुवार, 09/17/2009 - 12:52 नवीन
खूपच छान फोटो. सर्व फोटू पहिल्यादा पाहायला मिळाले :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा