💬 प्रतिसाद
अ
अभिजा
गुरुवार, 09/17/2009 - 03:33
नवीन
छान काहीतरी पाहायला मिळालं :-)
- Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे
गुरुवार, 09/17/2009 - 04:27
नवीन
बेहद्द खूश झालोय मी!
काय काय हुडकून आणताहेत लोक. वा!
अभिरत असाच भिरभिरत राहा, आमच्यासाठी!
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 09/17/2009 - 04:39
नवीन
फार सुरेख सचित्र संग्रहालयाची सफर घडवलीत.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 09/17/2009 - 04:45
नवीन
नुसत्या ऐकिवात असलेल्या बर्याच गोष्टी प्रथमच पहायला मिळाल्या!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 09/17/2009 - 05:20
नवीन
पण शक्य असल्यास प्रत्येक फोटोखाली तो कुठल्या खेळाचा आहे ते द्याल का?
- Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या
गुरुवार, 09/17/2009 - 05:45
नवीन
मलाही माहित नाहीत.
यातील द्रौपदीच्या चित्राखालचे चित्र गंजिफेचे तर शेवटून दुसरे सारीपाटाचे आहे. इतर चिंत्रांची नावे मलाही माहित नाहीत. :(
कानडीत पटके, अळिकट्टू (?) अशी काही नावे आहेत.
मराठीतील नावे व इतर माहिती आपणापैकी कोणास माहिती असल्यास सांगावी.
अभिरत
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 09/17/2009 - 06:20
नवीन
व्वा.फार छान फोटो आहेत.इथे दिल्याबद्धल धन्यवाद. :)
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
Operation Alert:---
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-Alert-along-China-border/articleshow/5019445.cms
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/17/2009 - 06:27
नवीन
आमच्या घरी आमच्या घरातला एक पिढीजात सारीपाट आहे. त्याला आमची आजी पट म्हणते. त्यात २ किंवा ३ फासे घेऊन खेळता येते. आम्ही २ फाशांचा पट खेळलो आहोत लहान असताना. हस्तीदंती फासे आहेत त्याचे. जर कधी कोकणात जाणे झाले इतक्यात तर फोटो काढून चिकटवीन या धाग्यावर.
(पत्ते-गांजिफांतला)
कार्डोबा प्लेअर
Since 1984
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 09/17/2009 - 12:43
नवीन
छान!तो दुसरा फोटो लहानपणी फुली-गोळा खेळायचो तसे दिसतय. शेवटून तिसरे ल्युडो सारखे दिसते. माझ्या मित्राचे आजोबा पट खेळायचे.
- Log in or register to post comments
स
सोनम
गुरुवार, 09/17/2009 - 12:52
नवीन
खूपच छान फोटो. सर्व फोटू पहिल्यादा पाहायला मिळाले :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
- Log in or register to post comments