Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

माझी कलाकृती... फॉल कलर्स...

द
दिपाली पाटिल
Tue, 04/14/2009 - 22:20

  • Log in or register to post comments
  • 6455 views


वाचनखूण लावा
| 6455 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
न
नाटक्या Tue, 04/14/2009 - 22:21 नवीन
चक्क सुकलेली पानं लावलीत? छानच आहे...
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 04/14/2009 - 23:45 नवीन
अप्रतिम!! फार आवडले!!
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 04/14/2009 - 23:53 नवीन
छान दिसतय. जरा मोठा फोटो दिलास तर अजून मजा येइल. आणि रंगांची मजा घेता येइल चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/14/2009 - 23:53 नवीन
चित्र छान आहे. ऋतुपर्ण नाव शोभून दिसेल याला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 04/15/2009 - 00:19 नवीन
टाकाऊतून टिकाऊ! कलाकृती आवडली. छान आहे. (टिकाऊ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/15/2009 - 00:43 नवीन
छान आहे कलाकृती. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 04/15/2009 - 01:44 नवीन
छानच आहे कलाकृती! रेवती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 04/15/2009 - 02:17 नवीन
आवडले चित्र... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मितालि Wed, 04/15/2009 - 02:33 नवीन
अतिशय सुन्दर आहे..
  • Log in or register to post comments
प
प्राची Wed, 04/15/2009 - 03:19 नवीन
मस्त आहे कला़कृती.अगदी बारकावेही दाखवले आहेत,म्हणजे झाडाच्या फांद्या,गळलेले पान.अतिशय सुंदर. =D> =D> =D> अवांतर-सुरुवातीला 'माझी कलाकृती... फॉल कलर्स...' शीर्षक वाचून फॉल कलर्स म्हणजे साडीच्या फॉलचे कलर्स वाटले. :/ म्हटलं ही काय भानगड आहे? :? मग टिचकी मारल्यावर माझा वेडेपणा लक्षात आला. #o राग आला असेल तर माफ करा.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 04/15/2009 - 03:22 नवीन
खुप सुंदर बनविले आहे.:)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/15/2009 - 04:21 नवीन
झक्कास्स्स. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 04/15/2009 - 07:36 नवीन
खुप सुंदर.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 04/15/2009 - 09:25 नवीन
छान (अवांतर : फॉल ऋतू ? हा कोणता ऋतु)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 04/15/2009 - 19:24 नवीन
फॉल ऋतू म्हणजे या ऋतू त झाडां न ची पाने गळून जातात...म्हणून त्याला Fall Season म्हणतात.
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 04/15/2009 - 21:32 नवीन
फॉल ऋतू म्हणजे आपला शिशिर. हे चित्र पहाताना मला मर्ढेकरांच्या शिशिरागमन या कवितेची आठवण झाली. फार सुंदर कविता आहे. सर्वांसाठी ही कविता देत आहे: शिशिर ऋतूच्या पुनरागमे एकेक पान गळावया का लागता मज येतसे नकळे उगाच रडावया॥ पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे जातील सांग आता कुठे निष्पर्ण झाडीत कापरे? फुलली असेल तुझ्या परी बागेतली बकुलावली वाळुत निर्झरी बासरी किती गोड ऊब महितली येतील ही उडुनी तिथे इवली सुकोमल पाखरे पानात जी निजली इथे निष्पर्ण झाडीस कापरे! पुसतो सुहास स्मरुनीया तुज आसवे, जरी लागले एकेक पान गळावया शिशिर ऋतूच्या पुनरागमने॥ - नाटक्या
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 04/16/2009 - 03:02 नवीन
खालील नाटक्यांच्या प्रतीसादावरुन शिशीर हे समजले . फॉल आणि ऋतू ही जोड विसंगत वाटली.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 04/15/2009 - 09:30 नवीन
खूप छान! सुकलेली पाने चिकटवून केलेली कलाकृती फार छान दिसते आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/15/2009 - 10:24 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 04/15/2009 - 15:52 नवीन
मस्त कलाकारी! :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 04/16/2009 - 04:06 नवीन
सुंदर केलंय! ती कलाकृती करतानाच्या भावना व्यक्त करणार्‍या २-४ ओळी असल्या सोबत.. तर सोन्याचा मुलामा असेल!! नाही? :) शुभेच्छा! राघव
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 15 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 20 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा