Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

झटपट डोसे (पोहे - तांदळाचे)

स
समिधा
Fri, 01/16/2009 - 06:10

  • Log in or register to post comments
  • 15485 views


वाचनखूण लावा
| 15485 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सुनील Fri, 01/16/2009 - 06:16 नवीन
उडीद डाळ न वापरता, केवळ तांदूळ वापरून केलेल्या डोश्यांस नीर डोसा असे म्हणतात. एक झटपट पाकृ. कोंकणात अश्याच प्रकारच्या पाकृस घावनं म्हणतात. मात्र, तोंडीलावणे असल्याखेरीज ह्या प्रकारच्या डोश्यास चव नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सोनम Fri, 01/16/2009 - 06:19 नवीन
:) :) :) :) :) :) छान आहे पदार्थ. वाचल्याक्षणी पदार्थ करावसा वाटत आहे.आणि फोटो ही अप्रतिम. Image removed.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 01/16/2009 - 13:48 नवीन
पापलेट गशी सोबत छान लागतील.तसे ओल्या खोबर्‍याच्या दुधात गूळ घालूनही त्या सोबत छान लागतील.
  • Log in or register to post comments
च
चकली Fri, 01/16/2009 - 13:55 नवीन
छान दिसताहेत ..फोटो पण मस्त चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/16/2009 - 14:26 नवीन
समिधा, तू सुचवलेल्या पाकृ वेगळ्या आणि सोप्या असतात. शुक्रवारी फ्रीजमधील भाजीपाला संपत आलेला असतो. आज मुलाला शाळेतून आल्यावर काय द्यायचे हा प्रश्न सोडवलास. फोटूवरून डोसा छानच वाटतोय. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 01/16/2009 - 14:30 नवीन
समिधा, मस्तच ग. अगदी झटपट डोसे. फोटो ही मस्त. :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 01/16/2009 - 14:36 नवीन
छान आणि वेगळीच पाकृ. आहे. कधीही मनात आलं की करता येतील. नक्की करुन पाहीन. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/16/2009 - 16:11 नवीन
किती सोप्या रेसिपी असतात तुझ्या? मस्त वाटतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Fri, 01/16/2009 - 16:32 नवीन
तान्दूळ न घेता तान्दळाचे पिठ घेतले तरी चालेल असे मला वाटते.... म्हन्जे आणखीन वेळ वाचेल..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/16/2009 - 21:00 नवीन
खल्लास! समिधा, तूही उत्तम सुगरण आहेस हे माहीत नव्हतं! येऊ द्यात अजूनही अश्याच पाकृ! तात्या.
  • Log in or register to post comments
स
समिधा Fri, 01/16/2009 - 23:34 नवीन
काय तात्या, माझ नाव समिधा आहे
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 01:47 नवीन
तात्याचं वय झालं!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/17/2009 - 03:48 नवीन
चुकलं खरं! आता सुधारणा केली आहे. सुनीलभावजी म्हणतात तेच खरं! आता चाळीशी आली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सोनम Sat, 01/17/2009 - 08:21 नवीन
खल्लास!सोन तात्या ह्यात पण सुधारणा करा की. एक चूक अजून राहिली आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/17/2009 - 08:26 नवीन
डन..! :)
  • Log in or register to post comments
स
सोनम Sat, 01/17/2009 - 08:30 नवीन
आता झाले बरोबर. =D> =D> =D> =D> Image removed.
  • Log in or register to post comments
श
शारंगरव Tue, 01/20/2009 - 07:39 नवीन
फोटो छान आहे.
  • Log in or register to post comments
व
विद्युलता गुरुवार, 01/29/2009 - 19:50 नवीन
samidha photo pan tuch kadhllas ka ki tuzya boufriend ne any way dose distat tari uttam khaun baghyla karave lagteel hope so taste is best
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा