💬 प्रतिसाद
स
सुनील
Fri, 01/16/2009 - 06:16
नवीन
उडीद डाळ न वापरता, केवळ तांदूळ वापरून केलेल्या डोश्यांस नीर डोसा असे म्हणतात. एक झटपट पाकृ. कोंकणात अश्याच प्रकारच्या पाकृस घावनं म्हणतात.
मात्र, तोंडीलावणे असल्याखेरीज ह्या प्रकारच्या डोश्यास चव नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
स
सोनम
Fri, 01/16/2009 - 06:19
नवीन
:) :) :) :) :) :)
छान आहे पदार्थ. वाचल्याक्षणी पदार्थ करावसा वाटत आहे.आणि फोटो ही अप्रतिम.

- Log in or register to post comments
र
रामदास
Fri, 01/16/2009 - 13:48
नवीन
पापलेट गशी सोबत छान लागतील.तसे ओल्या खोबर्याच्या दुधात गूळ घालूनही त्या सोबत छान लागतील.
- Log in or register to post comments
च
चकली
Fri, 01/16/2009 - 13:55
नवीन
छान दिसताहेत ..फोटो पण मस्त
चकली
http://chakali.blogspot.com
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 01/16/2009 - 14:26
नवीन
समिधा,
तू सुचवलेल्या पाकृ वेगळ्या आणि सोप्या असतात.
शुक्रवारी फ्रीजमधील भाजीपाला संपत आलेला असतो.
आज मुलाला शाळेतून आल्यावर काय द्यायचे हा प्रश्न सोडवलास.
फोटूवरून डोसा छानच वाटतोय.
धन्यवाद!
रेवती
- Log in or register to post comments
श
शितल
Fri, 01/16/2009 - 14:30
नवीन
समिधा,
मस्तच ग.
अगदी झटपट डोसे.
फोटो ही मस्त. :)
- Log in or register to post comments
श
शाल्मली
Fri, 01/16/2009 - 14:36
नवीन
छान आणि वेगळीच पाकृ. आहे. कधीही मनात आलं की करता येतील.
नक्की करुन पाहीन.
--शाल्मली.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 01/16/2009 - 16:11
नवीन
किती सोप्या रेसिपी असतात तुझ्या? मस्त वाटतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शुभान्गी
Fri, 01/16/2009 - 16:32
नवीन
तान्दूळ न घेता तान्दळाचे पिठ घेतले तरी चालेल असे मला वाटते.... म्हन्जे आणखीन वेळ वाचेल..
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 01/16/2009 - 21:00
नवीन
खल्लास!
समिधा, तूही उत्तम सुगरण आहेस हे माहीत नव्हतं! येऊ द्यात अजूनही अश्याच पाकृ!
तात्या.
- Log in or register to post comments
स
समिधा
Fri, 01/16/2009 - 23:34
नवीन
काय तात्या, माझ नाव समिधा आहे
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 01/17/2009 - 01:47
नवीन
तात्याचं वय झालं!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 01/17/2009 - 03:48
नवीन
चुकलं खरं! आता सुधारणा केली आहे.
सुनीलभावजी म्हणतात तेच खरं! आता चाळीशी आली! :)
तात्या.
- Log in or register to post comments
स
सोनम
Sat, 01/17/2009 - 08:21
नवीन
खल्लास!सोन
तात्या ह्यात पण सुधारणा करा की.
एक चूक अजून राहिली आहे.

- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 01/17/2009 - 08:26
नवीन
डन..! :)
- Log in or register to post comments
स
सोनम
Sat, 01/17/2009 - 08:30
नवीन
आता झाले बरोबर. =D> =D> =D> =D>

- Log in or register to post comments
श
शारंगरव
Tue, 01/20/2009 - 07:39
नवीन
फोटो छान आहे.
- Log in or register to post comments
व
विद्युलता
गुरुवार, 01/29/2009 - 19:50
नवीन
samidha photo pan tuch kadhllas ka ki tuzya boufriend ne
any way dose distat tari uttam khaun baghyla karave lagteel
hope so taste is best
- Log in or register to post comments