Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

स्वतः स्वयंपाक करणार्‍या विद्यार्थ्यांची (खास करुन अमेरिकेत अपार्टमेंट शेअर करणार्‍या) खास पाककृती

ख
खालिद
Wed, 12/17/2008 - 09:12

  • Log in or register to post comments
  • 7611 views


वाचनखूण लावा
| 7611 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/17/2008 - 09:17 नवीन
वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/17/2008 - 09:20 नवीन
सहमत. बघ गटण्या स्वतःच्या हातानेच करतात की नै. तु बसलास डबा शोधत. काही झाले तरी अपना हाथ जगन्नाथ -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/17/2008 - 09:21 नवीन
>>काही झाले तरी अपना हाथ जगन्नाथ सहमत (पण कधी कधी दुसर्‍याचा हात पण चांगला असतो, जरा बघा एकदा) ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 12/17/2008 - 09:28 नवीन
>>(पण कधी कधी दुसर्‍याचा हात पण चांगला असतो, जरा बघा एकदा) दुसर्‍याच्या हातावर विसंबले की ओढाताण जास्त होते ...... जेवणाची. ---- शेखर
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/17/2008 - 09:34 नवीन
>>दुसर्‍याच्या हातावर विसंबले की ओढाताण जास्त होते ...... जेवणाची. प्रत्येकाचा/प्रत्येकीचा अदांज वेगळा असतो ना... ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 12/17/2008 - 09:24 नवीन
छान लिहितोस की रे! तुझी लिहिण्याची स्टाइल आवडली आपल्याला बाई..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/17/2008 - 09:25 नवीन
आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
दुवा के व ळ अ प्र ति म ! - टार्‍या भयंकर
  • Log in or register to post comments
ख
खालिद Wed, 12/17/2008 - 09:33 नवीन
हा अभिप्राय मिळाला असता तर आमची लेखणी धन्य झाली असती. (खरोखर चेंदामेंदा करणारा अवांतर आहे हा) कृपया वरील अभिप्रायाने पामराला उपकृत करावे खालिद आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/17/2008 - 09:51 नवीन
हा अभिप्राय मिळाला असता तर आमची लेखणी धन्य झाली असती. (खरोखर चेंदामेंदा करणारा अवांतर आहे हा) कृपया वरील अभिप्रायाने पामराला उपकृत करावे खालिद आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
६. आपल्या लेखणात पु.लं दिसले ७. मागील भागांपेक्षा हा भाग उत्तम जमला आहे
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 12/17/2008 - 09:28 नवीन
बाथरूम वर राज्य करण्याच्या वेळा>>>>> =)) =)) =)) काय जबरी शब्द प्रयोग आहे. ष्टाईल चांगली आहे लिहिण्याची.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 12/17/2008 - 09:41 नवीन
:-) पण आता त्याची किमत Dollars मध्ये असेल तर नको रे बा बा ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/17/2008 - 17:29 नवीन
खरच, आपण जिंकलत (आपल्या रूममेटसना) तोडलत (आमच्या मनांना) चेंदामेंदा केलात (सर्व पाककृतींचा) आपल्या कडे केवळ क्रिकेट्चे सामनेच ज्यास्त दिवस जिवंत राहू शकतील. कृपया हलकेच घ्या. हा विनोद आहे (सांगावं लागतय, काय करणार?) रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 12/17/2008 - 20:31 नवीन
ह्म्म्म्म !! लिहलेला प्रकार आवडला. गमतीचा भाग सोडला तर तुमच्या पाककृतीला मी फक्तं स्वयंपाकाचा कंटाळा म्हणेन... नेमक्या वेळी काम निघने किंवा हातात गुणच नसने ह्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी तुमची पाककृती म्हणजे आपल्यावरची जबाबदारी लवकरात लवकर कशी टाळायची याचे उत्तम उदाहरण आहे असे वाटते. २-३ जणांबरोबर अपार्ट्मेंट शेअर केल्यावर स्वयंपाकाची जबाबदारीसुद्धा २-३ दिवसात एकवेळ येते, मग फक्त १०-१५ मिनीटे जास्त घालुन तोच पदार्थ व्यवस्थीत का बनवु नये? नपेक्षा बनवता येतोच (स्वानुभवावरुन)!!! (कृपया हलकेच घेणे)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 20:51 नवीन
थोडा वेळ दिल्यास चांगला स्वयंपाक येतो. त्या आले व लसूण पेस्टमुळे फार वाईट वास येतो असे मला वाटते. त्याऐवजी आले व लसूण विकत आणून शक्यतो ठेचून घ्यावे. कांदा कोणत्या साईजमध्ये कापता त्यावर तुमच्या भाजीची चव अवलंबून असते. सांबार-डोसाभाजी वगैरे सोडल्यास शक्यतो बारीक कापावा म्हणजे चांगला परतला जातो. अमेरिकन कांद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे परतायला थोडा वेळ लागतो. (तीच गोष्ट कोबी, फ्लॉवर, बीन्स या भाज्यांची). एक प्रॉब्लेम म्हणजे अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी ग्यास शेगडी नसल्याने इलेक्ट्रिक शेगडीवर भांड्याला समप्रमाणात उष्णता मिळत नाही त्यामुळे हलवत बसणे क्रमप्राप्त होते. कडधान्ये आदल्या रात्री भिजत घालावीत म्हणजे दुसऱ्या रात्रीपर्यंत चांगली फुगतात व लवकर शिजतात. क्यान्ड पदार्थांतील प्रिझर्वेटिवांची ग्यारंटी नसते. जर कॉलेस्टेरॉलची काळजी नसेल तर किसलेल्या खोबऱ्याची पिशवी आणून ठेवा. लसणाबरोबर थोडे खोबरेही टाकले तर भाजीला खरपूस चव येते. आमटीत कोकम/ड्राय मॅंगो पावडर टाकली तर लिंबापेक्षा वेगळी आंबट चव येते. डाळीत पालक वगैरे चिरून-शिजवून टाकावा म्हणजे बरे लागते. आपला, (स्वयंपाकी) तरला आजानुकर्ण दलाल
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 12/17/2008 - 20:59 नवीन
लिहिण्याची स्टाईल आवडली त्यामुळे लेख वाचूनच समाधान मानतो.... पदार्थ खायचे धाडस करायला वेळ लागेल ;)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 12/17/2008 - 22:15 नवीन
काही प्रतिक्रियांवरून आपल्याला अंदाज आला असेलच, की आपली ट्रेड सीक्रेट्स अशी चारचौघांत जाहीर करायची नसतात. बाकी लेख छान. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 12/18/2008 - 05:15 नवीन
आपली ट्रेड सीक्रेट्स अशी चारचौघांत जाहीर करायची नसतात. बाकी लेख छान. असेच म्हणते! तरी बाकीचे म्हणतात त्यात तथ्य आहे असे सांगावेसे वाटते.विद्यार्थीदशेत असताना काही करणे कठीण जात असले तरी कॅन्ड फूड जरा बेतानेच. त्यापेक्षा कडधान्ये आणून घरात ठेवली, वेळेवर भिजत घातली तर महिनाभरात कमी खर्चात बरे अन्न खाता येऊ शकते. आणि चवही अधिक चांगली येते.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 22:24 नवीन
फरसबीच्या शेंगा, हिरवे वाटाणे, फ्लॉवर वगैरे टाकून बिशी बेळे भात करता येईल. रोज रोज तीच कडधान्याची भाजी खाण्यापेक्षा असे करुन पाहा. कमीत कमी भांडी घासायला लागतात त्यात चायनीज पदार्थही बनवायला फार सोपे आहेत. फ्राईड राईस, कुंग पाऊ वगैरे घरी बनवता येईल. इटालियन पास्ते तर खूपच सोपे आहेत. खालिदपंत लवकर असे पदार्थ करायला शिका म्हणजे लग्नानंतर फार त्रास होणार नाही. आपला, (ब्याचलर) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 12/18/2008 - 04:56 नवीन
छान लिहीता आहात. कदाचीत छान सैपाकही करत असाल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 12/18/2008 - 05:01 नवीन
श्टाईल लै भारी आहे पाकृ सांगायची! कॉलेज मधे असतांना उपलब्ध साहित्यात दोन घास बनवायच्या स्मृती जाग्या झाल्या. हे प्रयोग मित्रांच्या रुमवर व्हायचे - पण अमेरिकेत नाहि तर पिंपरी येथे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 12/18/2008 - 05:02 नवीन
लिहिले आहे खालिदपंत. विद्यार्थी'दशे'तले दिवस आठवले. याच मॉडेल पाककृतीवर बेतलेल्या अनेक भाज्या-कम-आमट्या पचव्यावा लागल्या आहेत :). एकदा तर रूममेटने छोल्यांच्या कॅनमधले जास्तीचे पाणी फेकून न देता या पाककृतीत वापरले. तेव्हा त्या डिशवर आलेला सुरेख फेस पाहून इतरांच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहिला होता ;). [बाकी तोंडाला फेस येणे यातून उद्भवणारे पीजेज फारच अवांतर होतील, तेव्हा लिहीत नाही :).]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 12/18/2008 - 05:21 नवीन
अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय शाकाहारी विद्यार्थ्यांना सूचना: अमेरिकेत जे बीन बरिटोज मिळतात त्यात बहुदा बेकन (डुक्कर) चा स्टॉक (चव येण्यासाठी) घातलेला असतो.... कुठल्याही बर्गर प्लेसमध्ये जे फ्रेंच फ्राईज (बटाट्याच्या सळ्या) मिळतात त्या बहुदा चिकन फ्राय केलेल्या तेलातच फ्राय केलेल्या असतात... एंजॉय!!!! ही ही ही हा हा हा... (पाताळविजयम....)
  • Log in or register to post comments
म
मैथिली Fri, 12/19/2008 - 10:48 नवीन
विद्यार्थी वर्गाला दिलेली शिकवण आवडली... एक नंबर ............................. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा