Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

व
वामन देशमुख
Sat, 01/01/2022 - 08:49
🗣 213 प्रतिसाद
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55244 views

🗣 चर्चा (213)
ज
जेम्स वांड Sun, 01/09/2022 - 09:49 नवीन
सांगितले होते, की भारतातील कम्युनिस्ट पार्टी त्यांच्या समस्त सगळ्या फेक्शन्स सहित आपापले पार्टी फंड्स हे म्युच्युअल फंड अन इतर मार्केट इन्स्ट्रुमेंट वापरून सर्रास गुंतवतात, अर्थात व्यावसायिक बंधनामुळे तो ह्याहून जास्त काही बोलला नाही पण जे बोलला ते लैच मजेदार होते
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/11/2022 - 12:24 नवीन
भारतातील कम्युनिस्ट पार्टी त्यांच्या समस्त सगळ्या फेक्शन्स सहित आपापले पार्टी फंड्स हे म्युच्युअल फंड अन इतर मार्केट इन्स्ट्रुमेंट वापरून सर्रास गुंतवतात
मजाच म्हणायची :) तरीही मी काय म्हणतो की मार्केट आणि भांडवल हेच सगळ्या समस्यांचे मूळ आहे :) :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 01/12/2022 - 00:03 नवीन
आय.आय.एम मध्ये डावे! मला वाटायांचे कि ते फक्त जनेयु विश्वविद्यालयात असतात ! आय आय एम मधील "एम" अक्षर मॅनेजमेंट ( भांडवली मालकांचे गुलाम इत्यादी ..) हे आहे हे यांना माहित नाही कि काय ! हायला आय आय एम मध्ये डावे म्हणजे स्लीपर सेल कि हो .. मस्त पगार घेऊन अडाणी अंबानी सारख्या राक्षसा कडे काम करायला लागल्यावर " नैतिकतेला धकका बसत असेल नाही ! अर्थात मुळात तशी काही नैतिकता असली तर !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/12/2022 - 06:03 नवीन
सगळ्या वरच्या "आय आय एम" लिब्राण्डू आणि वाममार्गी पुरोगामी लोकांनी भरलेल्या आहेत. आणि वाईट म्हणजे त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडताना दिसतो. भरल्या पोटावर ढेकर देऊन भूकमारी आणि कुपोषणावर परिसंवाद घेणारी माणसं आहेत हि
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 08:06 नवीन
Communist until you get rich. Feminist until you get married. Atheist until the airplane starts falling. अशा दांभिक मानसिकतेचे हे लोक आहेत. भरपेट जेवून ढेकर देताना गरिबी आणि कुपोषणाबद्दल भाषण देणे हा यांचा स्थायीभाव. comrade communist Kerala CM Pinarayi Vijayan to leave for US on Jan 15 for medical treatment https://indianexpress.com/article/india/kerala/kerala-cm-pinarayi-vijayan-to-leave-for-us-on-jan-15-for-medical-treatment-7710291/ भांडवलदारी व्यवस्थेला शिव्या देताना कोणतीही कसर न सोडणारे हे दांभिक लोक स्वतःच्या उपचारासाठी मात्र क्युबा, चीन किंवा उत्तर कोरिया सोडून बुर्ज्वा अमेरिकेतच जातात.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 01/08/2022 - 08:12 नवीन
फिडेल कॅस्ट्रोवर पण उपचार करायला स्पेनहून डॉक्टर बोलावला होता. आणि इथले भारतातले डावे विचारवंत क्युबामध्ये आरोग्यसेवा कित्ती कित्ती चांगली आहे याचे गोडवे गात असतात. तिकडे आरोग्यसेवा इतकी चांगली असेल तर मग फिडेल कॅस्ट्रोवर उपचार करायला परदेशातून डॉक्टर का बोलावावा लागला? आताही केरळचे मुख्यमंत्री विजयन आपल्याच राज्यात उपचार करून न घेता अमेरिकेला (हो त्याच अमेरिकेला- ज्या देशाला हेच विचारवंत लोक शिव्या घालत असतात) का जात आहेत?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 01/09/2022 - 02:38 नवीन
यावरून एक कथा आठवली थोडक्यात सर असे कि भारतातही एक अतिश प्रामाणिक पणे कम्युनिस्ट विचारसरणीला वाहून घेतलेला नेता असतो ,, त्याचा मुलगा वयात येऊन पदवी मिळवतो आणि ऐनवेळी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस जातो .. बापाचा पोपट दुसरया कथेत / चित्रपटात सुरवातीला प्रामाणिक पणे महाविद्यालयीन नेतृत्व करणार गरीब मुलगा पुढे जासून कसा कावेबाज राजकारणी बनतो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/11/2022 - 15:52 नवीन
भारतातही एक अतिश प्रामाणिक पणे कम्युनिस्ट विचारसरणीला वाहून घेतलेला नेता असतो ,, त्याचा मुलगा वयात येऊन पदवी मिळवतो आणि ऐनवेळी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस जातो .. बापाचा पोपट श्री सीताराम येचुरी यांचे चिरंजीव असेच होते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/08/2022 - 09:22 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imran Khan - Satisfya (Official Music Video)
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 01/08/2022 - 10:54 नवीन
अत्यंत घाणेरडा प्रकार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 01/09/2022 - 02:44 नवीन
भानामती करणाऱ्या काका यांच्यापेक्षा विषारी साप परवडला त्याला मारता तरी येत किंवा त्याचं विषावर औषध असत
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 11:28 नवीन
एक चान्ग्ले विश्लेश्ण रस अस्ल्यास बघा https://www.youtube.com/watch?v=LqSTGa8WFBQ
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 01/13/2022 - 10:42 नवीन
प्रत्येक माणूस स्वतः ला येणारे अनुभव,जीवन जगताना येणाऱ्या अडचणी .सरकारचे चे निर्णय. ह्या वर अनुभवातून मत निर्माण करतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा