चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना.
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain-use-super-spreader-kumbh-bjp-congress-toolkit-destroy-pm-image-1803935-2021-05-18
मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.२६ जानेवारीस आंदोलनाच्या नावाखाली दलालांनी संपूर्ण दिल्लीत यथेच्छ धुडगूस घातला. त्यानंतर ते आंदोलन संपले. सरकार आता तो विषय मागे सारून पुढे गेले आहे. ज्या आंदोलनाचा ४ महिन्यांपूर्वीच नैसर्गिक मृत्यु झाला ते कशाला सरकार चिरडून टाकणार? आता फक्त तेथे मूठभर निरूद्योगी दलाल शिल्लक आहेत. जनतेचा त्यांना कणभरही पाठिंबा नाही.मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.२६ जानेवारीस आंदोलनाच्या नावाखाली दलालांनी संपूर्ण दिल्लीत यथेच्छ धुडगूस घातला. त्यानंतर ते आंदोलन संपले. सरकार आता तो विषय मागे सारून पुढे गेले आहे. ज्या आंदोलनाचा ४ महिन्यांपूर्वीच नैसर्गिक मृत्यु झाला ते कशाला सरकार चिरडून टाकणार? आता फक्त तेथे मूठभर निरूद्योगी दलाल शिल्लक आहेत. जनतेचा त्यांना कणभरही पाठिंबा नाही.