चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना.
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain-use-super-spreader-kumbh-bjp-congress-toolkit-destroy-pm-image-1803935-2021-05-18
काही मिपाकर
अजूनही पुढे येत नाही, कवळ्या चिकटल्या आहेत त्यांच्या. अरे वा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता येते कि तुम्हाला संपादक मंडळाला हा असा अधिकार आहे का? अगोदर डॉक्टरांना कवळ्या चिकटल्या आहेत त्यांच्या म्हणून विचारले. त्यावर मी उत्तर दिले 25 May 2021 - 8:00 pm आता प्रश्नच बदलला 25 May 2021 - 12:22 pm | आग्या१९९० उत्तर दिल्यावर प्रश्नच बदलला आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी चक्क आपला प्रश्न संपादित करून घेतला? इतक्या हीन पातळीवर संपादक मंडळ उतरेल असे वाटले नव्हते. मिपाचे अध:पतन चालू झालेले आहे थोडक्यात चांगल्या माणसांनी मिपावरून संन्यास घ्यायची वेळ झाली आहे असे स्पष्ट होते आहे.परंतु रामदेव बाबा बरोबर स्टेज वर जाऊन त्याचे औषध आपले केंद्रीय आरोग्य मंत्री जाहिरात करतात..हर्षवर्धन व्यासपीठावर उपस्थित होते, परंतु त्यांनी रामदेवबाबांंच्या औषधाची जाहिरात केली नव्हती, तसेच आपल्या भाषणातही या औषधाचा उल्लेख सुद्धा केला नव्हता. जरा खालील वाक्ये वाचा. वाक्ये पुरेशी बोलकी आहेत. What transpired was that India’s apex drug regulator had certified Coronil as a pharmaceutical product in “supporting COVID treatment and an immunity booster” and cleared it for export. It hasn’t recommended it as treatment for COVID-19. The report reveals that the medicine was only tested on 95 of those asymptomatic and “mildly symptomatic” but confirmed as RT-PCR positive. The 45 patients who got the actual treatment (and not a dummy pill) tested COVID-19 negative significantly quicker. However, these numbers are small. A large proportion of those with mild or no symptoms are expected to clear out the infection without any external intervention. There was no information in the study on the number of days that elapsed before the patients tested positive, making the role of the drug in clearing out the virus unclear. True, allopathic medicine too has cut corners: an ICMR-led trial ultimately couldn’t justify the administration of hydroxychloroquine; the Drugs Controller General of India approved itolizumab by Biocon that was tested only in a sample of 30 but was advertised as a “breakthrough drug”; and Covaxin was approved before its efficacy was known. https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/opinion/editorial/scientific-disinterest-the-hindu-editorial-on-union-health-ministers-presence-at-coronil-promotion-event/article33927487.ece/amp/