Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मटण सुप (अर्थातच आकर्षक छायाचित्रांसह)

प
पांथस्थ
Sun, 11/30/2008 - 12:53

  • Log in or register to post comments
  • 11401 views


वाचनखूण लावा
| 11401 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 13:00 नवीन
आपली पाकृती मस्त त्यावरुन सूप लैच भारी लागत असेल :) फक्त त्यातला पहिल्या क्रमांकाचा फोटो वगळत जा राव ! खाणारा असूनही जरा मळमळल्यासारखं होतं :$
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 11/30/2008 - 13:09 नवीन
फक्त त्यातला पहिल्या क्रमांकाचा फोटो वगळत जा राव ! खाणारा असूनही जरा मळमळल्यासारखं होतं Dont Tell Anyone
काढुन टाकला आहे. मला पण असे वाटले होते. कळतं पण वळत नाहि अश्यातली गत. सुचने बद्दल आभारि आहे.
उत्सुक मंडळिंना काढुन टाकलेला फोटु इथे बघता येइल - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 13:11 नवीन
काढुन टाकलेला आहे. मला पण असे वाटले होते. कळतं पण वळत नाहि अश्यातली गत. सुचने बद्दल आभारि आहे. कमाल आहे, अहो, ते फक्त माझं मत होतं काढायलाच पाहिजे होते असे नाही. कधी कधी प्रतिसाद लैच सिरीयस घेता राव ! :) (काढायचाच असता तर स्पेशल अधिकारात काढला असता ना आम्ही )
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 11/30/2008 - 13:12 नवीन
पांथस्थ तुमच्या पाकृ म्हणजे आता आमची पंचाईत आहे. दरवेळी नवी विशेषण कशी कुठून काढावी. सध्या "रापचीक" आहे कसे वाटते? :-) पहीला फोटो बघुन अरेरे कशाला बघीतला असे वाटणार्‍यातला मी एक :-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 13:15 नवीन
अल्टिमेट....! बा पांथस्था, का रे असा छळतोस? :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 13:16 नवीन
सर्व छायाचित्र अत्यंत मनमोहक..! जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 11/30/2008 - 15:45 नवीन
वाह साहेब, आपण तर जाम खुष झालो वाह ! नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 11/30/2008 - 20:31 नवीन
तुम्ही दरवेळी असले फोटो देऊन उगाच त्रास देता बुवा. असो.. मी मटण खात नाही. त्या ऐवजी चिकन वापरूनही करता येईल ही पाकृ. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Mon, 12/01/2008 - 08:02 नवीन
तुमचा जाहिर निषेध का करू नये..?
खुशाल करा. पण एक करा निषेध सभा बंगळुरात घ्या. म्हणजे आम्ही सभेच्या ठिकाणी (फोटूमधल्या) खाद्यपदार्थांचे आमिष दाखवुन सभा उधळुन लावु. कसे! <:P
तुम्ही दरवेळी असले फोटो देऊन उगाच त्रास देता बुवा.
उगीच नाहि बरका. मज्जा येते ;)
मी मटण खात नाही. त्या ऐवजी चिकन वापरूनही करता येईल ही पाकृ.
हे कस झाक बोललात. करुन बघा आणि अनुभव कळवा! (आणि हो जमले तर फोटू टाका) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा