फक्त त्यातला पहिल्या क्रमांकाचा फोटो वगळत जा राव ! खाणारा असूनही जरा मळमळल्यासारखं होतं Dont Tell Anyone
काढुन टाकला आहे. मला पण असे वाटले होते. कळतं पण वळत नाहि अश्यातली गत. सुचने बद्दल आभारि आहे.
उत्सुक मंडळिंना काढुन टाकलेला फोटु इथे बघता येइल
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
काढुन टाकलेला आहे. मला पण असे वाटले होते. कळतं पण वळत नाहि अश्यातली गत. सुचने बद्दल आभारि आहे.
कमाल आहे, अहो, ते फक्त माझं मत होतं काढायलाच पाहिजे होते असे नाही.
कधी कधी प्रतिसाद लैच सिरीयस घेता राव ! :)
(काढायचाच असता तर स्पेशल अधिकारात काढला असता ना आम्ही )
पांथस्थ तुमच्या पाकृ म्हणजे आता आमची पंचाईत आहे. दरवेळी नवी विशेषण कशी कुठून काढावी.
सध्या "रापचीक" आहे कसे वाटते? :-)
पहीला फोटो बघुन अरेरे कशाला बघीतला असे वाटणार्यातला मी एक :-)
तुम्ही दरवेळी असले फोटो देऊन उगाच त्रास देता बुवा.
असो.. मी मटण खात नाही. त्या ऐवजी चिकन वापरूनही करता येईल ही पाकृ.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
उत्सुक मंडळिंना काढुन टाकलेला फोटु इथे बघता येइल - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...