Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/20/2021 - 13:05
🗣 157 प्रतिसाद
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.

All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45660 views

🗣 चर्चा (157)
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 13:24 नवीन
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!- महाराष्ट्र काॅंग्रेसचं ट्विट.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/20/2021 - 14:21 नवीन
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? -- हे तुमच्या 'आदर्श' सरकारला विचारा ? की लसीकरणाकरता नेमलेले कर्मचारी सरकारचे ऐकत नाहीत ? आणि उठसुठ कोणालाही लस देत सुटतात.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 13:30 नवीन
ती लोक law maker आहेत त्यांना law break करण्याचा पूर्ण हक्क आहे.आपण कोणी आक्षेप घेवू शकतं नाही
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 14:23 नवीन
पट्टीचे पोहनारे विषय पाहून पाण्यात ऊतरायला तयार नाहीत. ;) ;) आघाडीची कामे सांगा अध्यक्श महोदय.....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/20/2021 - 13:31 नवीन
https://www.esakal.com/mumbai/tanmay-fadnavis-corona-vaccine-issue-amruta-fadnavis-tweet-befitting-reply-shivsena
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/20/2021 - 13:37 नवीन

Priority for any service should be on basis of decorum or prevalent policy. No one is above rules & law. The law can take its course and we stand for justice always ! We are with you on this issue, pls take action which will stop future queue breaking occurrences!#tanmayfadnavis https://t.co/SgLYOAMGee

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 20, 2021
फक्त दोषारोप नको. तन्मयला लस देणारे डॉक्टर, तन्मय व सर्व संबंधितांवर कारवाई करावी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 15:16 नवीन
सहमत आहे.... घराणेशाही राष्ट्राला घातकच असते...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 13:44 नवीन
रात्रीचे पोलिस स्टेशन मध्ये गेले तर मोर्चा घेवून ते हल्ली पोलिस नी आरोपी पकडला की हे पोलिस स्टेशन मध्ये हजर होतात.. खूपच जागृत नेतृत्व आहे.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 04/20/2021 - 13:46 नवीन
तरी पण भारत हिंदुराष्ट्र च होणार. पैज?
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/20/2021 - 14:14 नवीन
https://www.lokmat.com/politics/remdesivir-crisis-pravin-darekar-target-thackeray-government-over-dr-rajendra-shingane-statement-a629/
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 04/20/2021 - 14:28 नवीन
राहुल गांधींंना कोरोना झालाय.
ते लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/20/2021 - 14:54 नवीन

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 04/20/2021 - 21:36 नवीन
ऐकून वाईट वाटले. छान अभिनेते होते. व्हिडीओ पहिला नाही, मृत व्यक्तीच्या खाजगी जीवनाला खाजगीच राहू दयावे म्हणून.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/20/2021 - 15:29 नवीन
महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनातून मार्क दिले जाणार आहेत असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. एकूणच विद्यार्थी म्हणून हा खूप वाईट आणि कठीण काळ आहे. https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exams-2021-maharashtra-government-cancelled-10th-class-exams-2021-declared-education-minister-varsha-gaikwad/articleshow/82164540.cms
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/20/2021 - 15:29 नवीन
सध्या इंजेक्शनचा साठा [ तथाकथित ] फारच चर्चेत आहे ! त्यावर वृत्त विशेष :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Suno Na Sangemarmar... :- Youngistaan [ Arijit Singh ]
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 15:32 नवीन
जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/20/2021 - 15:42 नवीन
मुळात ते जनतेच्या भल्यासाठी सत्तेत आले आहेत, हाच सर्वात मोठा भ्रम आहे. नोटाबंदीतून जे नुकसान पवार फॅमिलीचे झाले आहे ते भरुन काढण्याकरता ते सत्तेत आहेत. याचा नमुना म्हणजे १०० कोटी दरमहा वसुली.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 19:57 नवीन
व्वा. हे प्रधानसेवकांच्या कानावर घालावे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 16:13 नवीन
पण असल्या बातम्या द्यायच्या नाहीत असे सक्त आदेश दिले गेलेले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 04/21/2021 - 06:53 नवीन
मिडल्मेन सापडला, त्याने २००६ ते २०१३ मध्ये पैसे घेतल्याचे कबुल केले. त्यामुळे सगळच थंडावलं.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 16:28 नवीन
म्हणजे कार्यकर्ते लागणार.मोर्चे, रास्ता रोको,ह्या साठी कार्यकर्ते लागतात ते फुकट येत नाहीत .फुकट भाकऱ्या भाजायला कोणाला वेळ नसतो.त्या मोर्चे करी,रस्ता रोकोकरी लोकांना मानसी हजार रुपये तरी कमीत कमी खर्च येत असेल . मोजा किती होईल तो. मीडिया la आपल्या फेवर मध्ये ठेवण्यासाठी पैसे लागणार. मोजा किती लागतील. कायम स्वरुपी जी लोक पाळायला लागतात त्या मध्ये गुंड,विचारवंत,विविध क्षेत्रातील मान्यवर ही लोक हाताशी लागतात च त्यांचा कायम स्वरुपी खर्च. मोजा किती होतात ते. सभा त्या साठी लागणारी वाहन,माणसं,जेवण,दारू ह्यांचा खर्च. मोजा किती होतात ते. हा खर्च आमदार,खासदार,नगरसेवक ह्यांच्या अंगावर पडतो.. ते खिशातून खर्च करायला कुबेराची aulad नाहीत. वसूल तर ते करणारच. मग कोणते मार्ग असतात ह्याची माहिती पोलिस,सरकार,मीडिया ह्यांना नसते पण जनतेला असते. तेव्हा कोणत्याच राजकीय पक्षांनी सभ्य पणाचा आव आणू नये.सर्व एकच माळेचे मणी आहेतं
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 20:03 नवीन
नाही. हा खर्च भाजपला लागत नाही. तिथे स्वखुशीने लोक येतात. घरून चटणी भाकर बांधून आणतात, स्वताच पेट्रोल जाळतात, (वरून २०० झालं तरी जाळू बोलतात), झेंडे स्वता शिवतात, बांबू ही स्वतच्या शेतातला आणतात. ईतका प्रामाणीक पक्श असूनही लोक नावे ठेवतात. आय लव भाजपा ऊऊऊम्मा. :) मै मरजाऊॅ तो मुझे भाजपा के कफन मे लपेटना अन काय काय ते... :)
  • Log in or register to post comments
ल
लिओ Tue, 04/20/2021 - 17:17 नवीन
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत... म्हणुन नियमात न बसणार्‍या दुरच्या नातेवाईकाने लस घेतल्यावर (एक नाही दोन ) फडणवीसांनी तपास करुन त्या दुरच्या नातेवाईकावर कारवाई करा असे म्हणु नये. म. वि. आघाडी सरकार खरोखरच नालायक आहे. त्यांच्यात कारवाई करण्याची धमक नाही. केंद्रातील सरकारला सांगुन दुरच्या नातेवाईकाने घेतलेल्या दोन्हि लसीकरण प्रकरणाची चौकशी करावी, प्रसंगी रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन C.B.I. किंवा N.I.A. ला या प्रकरणाची चौकशी करण्यास भाग पाडावे. व महाराष्ट्राच्या ( स्वता:ला ) न्याय द्यावा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 18:50 नवीन
ह्या निमित्ताने, CBI परत महाराष्ट्र राज्यात यायला हवी...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 21:41 नवीन
CBI चे मालक बदलायचे पक्क ठरवले आहे लोकांनी.अजुन तीन वर्षांनी cbi चे मालक बदलणार आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 20:06 नवीन
हीहीहीही :) फूटलो.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 04/20/2021 - 21:37 नवीन
राहुल घांदी ह्यांना कोरोना झाला म्हणजे कोरोनाचे हे शेवटचे दिवस आहेत असे मानायला हरकत नाही. विनोद बाजूला : राहुल घांदी लवकर बरे होवोत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 04/21/2021 - 06:33 नवीन
राहुल गांधी लवकर बरे होवोत. देशाला त्यांची गरज आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 04/21/2021 - 06:34 नवीन
राहुल गांधी लवकर बरे होवोत. देशाला त्यांची गरज आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 21:57 नवीन
सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असतोच असे बिलकुल नाही. कमेंट ची भाषा बघून आम्ही शोध लावला आहे. Bjp chya चालू,फेकू,जन विरोधी, दगलबज नेत्या पेक्षा . .राहुलजी साधे,सरळ,सुसंस्कृत,शिक्षित,, आणि नीतिमान नक्कीच आहेत. भले त्यांना यश मिळत नाही तरी त्यांनी संयम सोडला नाही. तीच बाब उद्धव ठाकरे ची संयमी , शांत, विचारी,हुशार व्यक्ती ह्या राज्याला मुख्य मंत्री मिळाला हे राज्याचे भाग्य आहे. ह्या संकट काळात स्वार्थी, थापडा,कुटील फडणवीस हे राज्याचे मुख्य मंत्री नाहीत .हे राज्याचे भाग्य च आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 04/21/2021 - 03:54 नवीन
जर भविष्यात शिवसेना आणि कौन्ग्रेस् एकमेकाविरुद्ध झाले तर तुम्ही कोणाची बाजु घेणार? कारण आत्ताची शिव्सेनेची सगळी भाजपा विरोधी वक्तव्ये पुर्वी तन्तोतन्त कौन्ग्रेस विदोधी होती. फक्त भाजपा गुजराती धार्जीणी आणि कौन्ग्रेस् उत्तर भारतीय धार्जिणी... मराठी माणुस कायम बिचारा...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 08:13 नवीन
शिवसेना कधीच कॉंग्रेसविरोधी नव्हती. बाळ ठाकरे इंदिरा गांधींचे प्रशंसक होते. आणिबाणीला बाळ ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसशी युती केली होती. कॉंग्रेसच्या बहुतेक सर्व राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. खरं तर शिवसेनेचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. मुस्लीम लीग, प्रजा समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शेकाप, स्वतंत्र भारत पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा सर्व पक्षांशी शिवसेनेने वेळोवेळी युती केली आहे. मुळात शिवसेना हा पक्षच नाही. गणेशोत्सव, होळी, दहीहंडी अशा उत्सवांच्या वेळी हातात पावतीपुस्तक घेऊन हिंडून, दिसेल त्याला अडवून, वेळप्रसंगी दमदाटी करून वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणारी ही टोळी आहे. यांना कोणतीही विचारसरणी, तत्व वगैरे नाही. यांच्याकडे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असे कोणतेही धोरण नाही. कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ यांंच्याकडे नाही. ना हे कधी हिंदुत्ववादी होते ना कधी मराठीवादी होते ना कधी यांना जनतेशी कधी देणेघेणे होते. अर्वाच्य शिवीगाळ, दमदाटी, खंडणी वसुली, उत्सवाच्या नावाने धुडगूस एवढेच फक्त यांना जमते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 08:43 नवीन
असहमत. लोकांचे प्रश्न रस्त्यावर ऊतरून सोडवणे. हिंदूत्वासाठी थएठ पंगे घेणे. गरज असेल तिथे मदतीला हजर असणे. मराठी माणूस भाषा ह्यांच्यावर अन्याय झाला की पाठीमागे ऊभे राहणे. रिक्शाचालक ते रसवंतीचालक अश्या कार्यकर्त्याना थेट मंत्रीपदावर बसवणे हे फक्त सेनेत घडते. कार्यकर्ते वापरून फेकून देणे, जुन्या नेत्यांचे तिकीटे कापणे, असे भाजपी कृत्य सेना करत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 08:58 नवीन
हिंदुत्व आणि शिवसेना यांचा कधी संबंध होता तरी का? मराठी बाणा आणि शिवसेना यांचा कधी संबंध तरी होता का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 09:52 नवीन
स्थानिक लोक अधिकार समित्या च्या माध्यमातून सेने नी मराठी लोकांसाठी काम केले आहे. railway, बँका,मध्ये मराठी तरुण जे दिसत आहेत ते सेने मुळेच. मराठी भाषा च वापर केंद्रीय आस्थापना मध्ये करण्याचा हट्ट नेहमीच सेना करत आली आहे. मराठी रिक्षावाले,टॅक्सी वाले,फेरीवाले,ह्यांना सेने नी नेहमीच पाठिंबा दिला आहे त्यांचे रक्षण केले आहे. अगदी ट्रेन मध्ये सुद्धा गर्दीत मराठी लोक असंख्य परप्रांतीय लोकांच्या गर्दीत असतात तेव्हा सेने चे नाव च त्यांना आधार देते. किती तरी काम सेने नी मराठी लोकांसाठी केली आहेत. आणि ही काम अशी होती की ती गुंडगिरी केल्या शिवाय होणे शक्यच नव्हते म्हणून त्यांनी गुंडागर्दी पण केली दबदबा निर्माण केला. हिंदुत्व वाच विचार केला तर. १९९३ दंगलीत सेने च्या नेत्यानं पासून सैनिक पर्यंत सर्व रस्त्यावर होते.दंगेखोर ना सडेतोड प्रती उत्तर रस्त्यावर देत होते. फक्त शिवसेना च तेव्हा हिंदू चे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर लढत होती Bjp चे कार्यकर्तेे तेव्हा घरात दरवाजा लावून बसले होते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 10:01 नवीन
Bjp नी हिंदुत्व वा ची झूल घेतली आहे तर फक्त मला हे सांगा bjp नी हिंदू च्या प्रगती साठी,त्यांच्या हितासाठी काय विशेष योगदान दिले आहे. बघा एक पण उदाहरण सापडणार नाही हे नक्की.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 10:08 नवीन
+१ भाजपचे हिंदूत्वासाठी काहीच कर्तृत्व नाही. काही भक्तगण तर राममंदीराचे श्रेय ही भाजपला देतात. वास्तविकता ही आहे की राममंदीराचा निकाल कोर्टाने ऊत्खननात मशीदी खाली सापडलेल्या पुराव्यांवरून दिला. अश्या भक्तांना देव सुबूध्दी देवो.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/21/2021 - 10:12 नवीन
"ज्वलंत हिदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक" काढून सर्वसामान्यांना मुर्ख तरी बनवत नाही भाजपा. बाकी चालू द्या तुमचे पुराण..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 08:49 नवीन
हे राहिलेच की ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 08:58 नवीन
तो सैनिक खूप चावट होता.कसले तरी विकृत कार्टून त्यांनी fb वर शेअर केले होते आणि एका सज्जन व्यक्ती ची बदनामी केली होती. " भले तर देवू कासे ची लांगोटी नाठाळ च्या माथी हाणू काठी" ही महाराष्ट्र ची परंपरा च आहे .त्याच परंपरे नुसार घडलेले आहे. सज्जन लोकांच्या अभ्रू चे रक्षण करणे हेच सैनिक (बाळासाहेब चे सैनिक)चे काम आहे तशीच शिकवण आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 10:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/21/2021 - 07:00 नवीन
सुशिक्षित व्यक्ती समतोल विचार करेलच असे बिलकुल नाही, "किंबहुना" काही अति सुशिक्षित व्यक्ती आंधळेपणाने गुलामगिरी करतात असा शोध आम्हालाही लागला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/21/2021 - 07:03 नवीन
काल मुंबई आणि दिल्लीच्या क्रिकेट सामना पाहात होतो, आपण दिल्लीच्या विरोधात आहोतच... मुंबई जिंकावी म्हणून सामना पाहात होतो की देश के नाम पर संबोधन ८ वाजून ४५ मिनिटांनी असे ऐकले. आणि पोटात गोळाच आला. शेठ इतक्या उशीरा कसे काय ऑनलाइन आले, म्हणून काळजी लागली. आज मध्यरात्री पासून सगळं बंद होणार की काय अशी शंका आली. महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊनचा विचार चालू असताना देशाला उद्देशून भाषण करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान आले आणि माइक्रो कंटेमेंट झोन करुन करोनाशी लढूया, १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस आणि अंतिम पर्याय म्हणून राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा असे सांगितले. खरं, तर मला पुन्हा एकदा 'टास्क' देतील असेही वाटले होते. माननीय पंतप्रधान यांनी केवळ राज्यांनी लॉकडाऊन करु नये हे सांगण्यासाठी आले, हे पाहुन आणि ऐकून नंतर स्वत:शीच हसून हसून पुरेवाट झाली. जनतेला माझा विसर तर नसेल ना, म्हणून टीव्हीदर्शनाचा तो एक भाग असावा असे वाटले. देशात करोनाचा भयंकर संसर्ग वाढत असतांना काही तरी विशेष असा संदेश असेल, त्या शिवाय का असे अचानक 'आकाशवाणी' साठी आले असतील. पण काहीही विशेष नव्हतं. सध्या जितका करता येईल तितका भ्रम निरास करायचा असेच मा. पंतप्रधान आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने ठरवले असेल तर, आपण जनता म्हणून, सहन करण्याशिवाय दुसरं तरी काय करु शकतो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 07:10 नवीन
मटा वाचलात का? मटाने मोदींच्या नावावर काही तरी भलतंच खपवलं असेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 07:54 नवीन
पंतप्रधान साहेबांच्या मन की बात वर खूप जोक मारायची.किती सहन करायचे त्यांनी. शेवटी त्यांनी निर्णय घेवून च टाकला मन की बात ,मना मध्येच ठेवायची.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:31 नवीन
हा देशाचा राष्ट्रीय टाईमपास आहे. ते लवकर बरे झालेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 08:45 नवीन
बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन, नक्की दिसते तरी कसे? हे निदान बघता तरी येईल...
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/21/2021 - 09:33 नवीन
आपण 'ते' भाषण 'नीट' ऐकले आहे का?
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 04/21/2021 - 10:04 नवीन
https://www.youtube.com/watch?v=4fXarBOzWPc "आलु सोना" सोडुन देउ एक वेळ....
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/21/2021 - 14:25 नवीन
प्रश्न राहुल गांधीनी किती विनोदी वा उत्तम भाषणे केलीत ती ऐकणे हा नाही. मुवीनी उल्लेख केलेले राहुल गांधींचे 'आलू डालके सोना निकालो वाली मशीन' हे भाषण मुवीनी नीट व संपूर्णपणे ऐकले आहे का व्हाटस्अप विद्यापीठातून आलेला एक मिनीटाचा व्हिडीओ पाहून वरील स्टेटमेंट केले आहे हे जाणून घ्यायचे होते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा