Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/20/2021 - 13:05
🗣 157 प्रतिसाद
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.

All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45660 views

🗣 चर्चा (157)
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 19:13 नवीन
पण मी कधीच वाचत नाही .... आधी घेत होतो तो वाचत असतांना, Enron समुद्रात बुडणार, संजय दत्तने काहीतरी गुन्हा केला आहे, असे समजत होतो .... पण मग अचानक, समुद्रात बुडालेली Enron बाहेर आली, संजय दत्त सज्जन झाला.... आणि मी सामना घेणे बंद केले ....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 04/21/2021 - 19:44 नवीन
११८ आणि भु़जबळ. आपल्या मतांचा आदर आहे. म. वि. आ. हे जगात भारी सरकार आहे आणि ते जे काय करत आहे ते आपल्या (?) आकाशगंगेतही भारी आहे! पुढिल अनंत प्रकाश वर्षे हेच सरकार राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 19:47 नवीन
नाही. बंगालात जाऊन बंगाली जादूने कोरोना बरा करनार आहेत आपले प्रधानसेवक. :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 21:02 नवीन
तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला बंगाल जिंकायचाय तोपर्यंत कितीही तिरड्या ऊठल्या देशात तरी बेहत्तर..... हर हर मो....माझी भक्ती तुझी शक्ती.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 04/21/2021 - 21:11 नवीन
बॉर..... https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-new-67468-new-corona-cases-registered-24-hours-568-deaths-a720/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/22/2021 - 06:41 नवीन
भक्त लोक अभिमानाने म्हणू शकतात कि आम्ही भक्त आहोत. पण चमचे आणि गुलाम बिचारे तसं अभिमानाने म्हणू पण शकत नाहीत पांडुरंग हरी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 04:15 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/all-the-students-of-class-x-to-class-xi-abn-97-2450771/ कठीण आहे ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा