चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)
राहुल गांधींंना कोरोना झालाय.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
🗣 चर्चा
(157)
न
नावातकायआहे
Wed, 04/21/2021 - 16:32
नवीन
गिरे तो भी "वो" उपर...
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 04/21/2021 - 16:46
नवीन
मग तुम्ही ऑक्सिजन, बेड च्या कमतरतेला केंद्र सरकारला कसे काय जबाबदार ठरवताय.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 04/21/2021 - 16:58
नवीन
ऑक्सिजन बेड ची उपलब्धता कमी आहे ह्या गोष्टी ल केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी तरी बोललो नाही.
लसी चे असमान वाटप,,आवश्यकता असलेल्या औषधांचा राज्यांना होणार पुरवठा ह्याला केंद्र जबाबदार आहे असे मत मांडले असेल.
ज्या ज्या गोष्टी वर केंद्र सरकार चे नियंत्रण आहे आणि आवश्यक एवढं साठा असताना सुद्धा राज्याला तो मिळत नाही ह्या वर टीका केली आहे सर्व लोकांनी.
सुविधा उपलब्ध karal पण dr कोठून आणायचे त्यांची संख्या मर्यादित आहे .
त्या मुळे गैर सोय तर होणारच ह्याची जाणीव आहे आम्हाला.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Wed, 04/21/2021 - 17:14
नवीन
अगदी अपेक्षित प्रतिसाद ...
जाऊदे तुमच्या झेपण्याच्या पलीकडचे आहे हे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 17:15
नवीन
हाहाहा. त्यांच्या की तुमच्या?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 04/21/2021 - 16:45
नवीन
अमर विश्वास.
काही गोष्टी अचानक घडतात सर्व काळजी घेतली तरी काही तरी तांत्रिक अडचण ही येतेच.
कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती .
तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही.
का?
तुम्ही म्हणता तसे नेहमीच तंतोतंत घडत नाही.
लगेच अभियांत्रिकी ज्ञान वाटायला सुरुवात करू नका.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 04/21/2021 - 16:45
नवीन
अमर विश्वास.
काही गोष्टी अचानक घडतात सर्व काळजी घेतली तरी काही तरी तांत्रिक अडचण ही येतेच.
कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती .
तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही.
का?
तुम्ही म्हणता तसे नेहमीच तंतोतंत घडत नाही.
लगेच अभियांत्रिकी ज्ञान वाटायला सुरुवात करू नका.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 04/22/2021 - 06:26
नवीन
कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती .
तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही.
का?
>>>
नक्की? त्या अपघाताबद्दल तुम्हाला नेमके काय माहित आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे oxygen टॅंक आणि अवकाश यां सारखेच आहेत असे म्हणयाव्हे आहे की तुम्हाला?
माझ्या माहितीनुसार
कल्पना चावला यांना यानाच्या भवितव्याची कल्पना होती.. आणि त्या जे operation करत होत्या ते निःसंशय धोकादायक होते. आणि त्यांनी घेतलेली रिस्क हा ट्रेड off होता। माझ्या माहितीनुसार.
असो, तुम्हाला जे दिव्य ज्ञान आहे ते सांगून जरा आमच्यावर कृपा करा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 04/21/2021 - 16:54
नवीन
दुर्घटना घडली असली तरी राज्य सरकार उत्तम काम करीत आहे यावर दुमत नसावे.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 04/21/2021 - 16:58
नवीन
हो.. तरीही राज्य सरकार चांगलें कामं करीत आहे.
सगळी जबाबदारी मोदी आणि केंद्राची आहे.!!
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 17:09
नवीन
नाशीक नहापालिकेत भाजपची सत्ता आहे पण घरचं कार्य असल्याप्रमाणे आम्ही राज्य सरकारला दोष देऊ.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Wed, 04/21/2021 - 17:45
नवीन
थोडीतरी माहिती घेत चला .. उगाच फालतू प्रतिसाद देऊन आपलं अज्ञान उघड पडू नका
Epidemic Diseases Act बद्दल स्पष्ट लिहिले आहे ..
अर्थात तुम्ही सोईस्कर दुर्लक्ष करत असाल तर जाऊदे
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 04/21/2021 - 16:56
नवीन
टाळ्या.. !! चाटु पणाची पण हद्द असते.. !!
हाच न्याय तुम्ही योगी आदित्यनाथ यांना लावला होता काय?? अशीच घटना उत्तर प्रदेशात पण झाली होती तेव्हा तुम्ही आणि तुमच्याविचारसरणीची लोकं योगींच्या नावाने खडे फोडत होतात.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 17:10
नवीन
नाशिक पालिकेत भाजपची सत्ता, ३ आमदार भाजपचे, १ खासदार ही. पण दोषी राज्य सरकार बरका.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 04/21/2021 - 17:25
नवीन
ह्याच न्यायानी मुंबईच्या मॉल मधील "सनराईज" बद्द्ल आपले अमुल्य मत कळाले तर आवडेल!!
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/9-covid-patients-killed-in-fire-at-mumbai-hospital-101616796965257.html
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Wed, 04/21/2021 - 17:43
नवीन
जरा प्रतिसाद नीट वाचत जा ...
Epidemic Diseases Act बद्दल स्पष्ट लिहिले आहे ..
अर्थात तुम्ही सोईस्कर दुर्लक्ष करत असाल तर जाऊदे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 17:53
नवीन
हे खरे मानले तरी अपघाताला राज्य सरकार जबाबदार?? अपघात हा अपघात असतो. पण आम्हाला १०५ घरी बसवल्यामुळे गळे काढायचेत तर कोणतंही कारण चालतं.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Wed, 04/21/2021 - 17:57
नवीन
आपल्या अधिकाराखाली असलेली हॉस्पिटल्स SOP पाळतात का ?
तांत्रिक बाबींची पूर्तता होते की नाही ? हे बघायची जबाबदारी कोणाची ?
अधिकार हवा आहे ना ? तर जबाबदारी घ्यायला नको ?
अर्थात हे खूप लॉजिकल झालं .. तुमचं चालुद्या ... गोलगोल राणी .....
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 04/21/2021 - 18:03
नवीन
आताच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही अपघात सुद्धा असू शकतो तो.
थोडी कळ काढा.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Wed, 04/21/2021 - 18:08
नवीन
हा अपघाताच आहे.
पण हा का घडला ? अर्थात नैसर्गिक अप्पत्तीमुळे नाही ...
फक्त हा अपघात का घडला ? Systematic failure मुळेच ..
अर्थात २० हजारात स्कुटर बनविणाऱ्यांना हे झेपणं अवघड आहे
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 04/22/2021 - 06:28
नवीन
अर्थात २० हजारात स्कुटर बनविणाऱ्यांना हे झेपणं अवघड आहे
>>
वारलो!!
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 04/21/2021 - 18:06
नवीन
साहेब, "गीता" वाचू नका काहिही फरक पडणार नाही.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 18:15
नवीन
हेच राजेशसाहेबाना सांगतोय. १०५ घरी बसवल्यामुळे गळे काढनार्याना काहीही कारन पुरतं. अर्थात ज्याना दोन जिल्ह्यातीव पुरपरिस्थीतीत मदत करता आली नाही त्याना राज्य काय सांभाळलं गेलं असतं??? देशपातळीवर आपण पाहतच आहोत. लोक मरताहेत आणी पंतप्रधान बंगालात व्यस्त.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 17:41
नवीन
कोरोना संकट असतानाही वर्षभर केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात, 'ही' माहिती आली समोर
https://www.mumbaitak.in/news/central-govt-sold-oxygen-to-the-world-during-the-first-ten-months-in-last-financial-year?fbclid=IwAR1sisRY8a2TPd1c7DccN-7p9zLTRqxxNYR8cHMPsCGJjRNsMyFKaXsoxO8
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/21/2021 - 17:43
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 04/21/2021 - 18:21
नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 04/21/2021 - 18:32
नवीन
चंद्र सूर्य कुमार..
यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही..
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 04/21/2021 - 18:36
नवीन
ते लगेच तारेच दाखवतात ...
चंद्रसुर्य दाखवायची गरजच भासत नाही ...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/21/2021 - 18:40
नवीन
नक्कीच.
वर दिलेला फोटो या आर्मस्ट्राँगसाठी नव्हताच. तो समजला तरी समजून घ्यायचे नाही असे ठरविले असेल तर त्याला काही इलाज नाही. पण वर चालवलेला अपप्रचार खोडसाळ आहे आणि त्यामुळे इतर सदस्यांची दिशाभूल व्हायची शक्यता आहे अशाप्रकारे ती बातमी दिली आहे. त्यामुळे तो प्रतिसाद इतरांसाठी होता/आहे.
अन्यथा आर्मस्ट्राँगशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही/उपयोग नाही.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 18:52
नवीन
ईतर ठिकानाच्या बातम्या वाचतोय. वरील बातमी तुम्ही वाचलेली दिसत नाही. आणी ही बातमी जरी वृत्तपत्रानी चूकीची दिली असेल तरी ईतर ठिकाणआ लोक मरताहेत आण प्रधानसेवक भाषणए देत फिरताहेत हा मुद्दा गैरलाग ठरत नाही.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 04/21/2021 - 18:04
नवीन
केरळ आणि मध्य प्रदेश सरकार कोविडबचावाची लस मोफत देणार.
करोनाची लाट अजून महिनाभर टिकणार - तज्ञांचा अंदाज
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 04/21/2021 - 18:17
नवीन
तरी पण त्यांना कसे काय शक्य होणार आहे ?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 18:12
नवीन
प्रधानमंत्री मोदी के बनारस में भी हालात भयावह, इलाज के बिना दम तोड़ रहे लोग.
बंगाल निवडणूका ह्या नागरीकांच्या जिवापेक्शा महत्वाच्या आहेत प्यारे देशवासीयो.....
बनारस मधील मृत्युंना जबाबदार धरून केंद्राने तात्काळ महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे.
https://www.bbc.com/hindi/india-56815824?fbclid=IwAR00t5KHUmZVqpjutSpqm2rLAlPrmvkQ55x-JoitZ4I63laSe9L4F3eZzKc
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 04/21/2021 - 18:30
नवीन
यूपी मधील गंभीर स्थिती ल उद्धव ठाकरे सरकार च जबाबदार आहे तत्काळ उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करावे.
..अश्या मागण्या पण bjp वाले करू शकतात .
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 04/21/2021 - 18:23
नवीन
https://www.eastcoastdaily.in/2021/04/18/new-vision-2030-saudi-arabia-includes-ramayan-and-mahabharat-in-its-new-curriculum-for-students.html
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 18:23
नवीन
जेथे पाहावे तेथे प्रेतांचा खच, उत्तर प्रदेशात भीषण परिस्थिती.
ऊत्तर प्रदेश भाजपशासीत राज्य असल्याने आपण शांत बसूयात.
पंतप्रधान बंगालात प्रचारात व्यस्त असल्याने प्यार्या देशवासीयांनी आपलं आपण पाहून घ्यावे.
http://dhunt.in/egCaK?s=a&uu=0xc87377c8c7485594&ss=wsp
Source : "सामना"
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 04/21/2021 - 18:30
नवीन
बाहुबली.. आपण महाराष्ट्रात राहतो.
इथला विचार करणे सोडून बाकीच्या राज्यातील परिस्थिती सांगण्याची वेळ तुमच्यावर का आलीय हे समजते आहे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 18:34
नवीन
खरं?? आपण राष्ट्रप्रथम बोलतो. कोरोना निधी केंद्राला पाठवतो. (ज्याचा हिशेब मिळत नाही) आणी आता देशातील ईतर भागातील लोक मरताहेत तर महाराष्ट्रात राहतो?? ईतर राज्यातील देशबांधवांचं काय?? चांगलंय सोयीने राष्ट्रप्रथम म्हणयाचं आणी आपण महाराष्ट्रात राहतो म्हणायचं. :)
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 04/21/2021 - 19:24
नवीन
बाहुबली.. आपल्या राष्ट्र भक्तिबाबत थोडासाही सभ्रम मज पामाराच्या मनात नाहीये. वेळोवेळी आपल्या प्रतिसादातून "ते" स्पष्टपणे दिसतं च असते..
परंतु आपल्या अंगाशी आले की लगेच ईतर राज्यांबद्दल असलेले ( विशेषतः भाजपशासित) जे काही प्रेम आणि काळजी उफाळून येते ना तीचे विशेष अप्रूप वाटते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 19:36
नवीन
लगेच ईतर राज्यांबद्दल असलेले ( विशेषतः भाजपशासित) जे काही प्रेम आणि काळजी उफाळून येते ना तीचे विशेष अप्रूप वाटते. >>>>
मला त्या राज्यातील देशबांधवांद्दल प्रेम वाटते. भाजप सरकार असल्याचे परिणाम त्याना भोगावे लागताहेत. दिल्ली, महाराष्ट्र सारखए राजेय केंद्राचेया विरूध्द बोलून हक्क पदरात पाडून घेताहेत पण त्या राज्यातील राज्यकर्त्याना तोंड दाबून बूक्क्यांचा मार. आणी फळे जनता भोगतीय. महाराष्ट्रात ही हीच परिस्थीती असती. धन्यवाद पवार साहेबांचे.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
गुरुवार, 04/22/2021 - 07:39
नवीन
वाह.. तुमचा प्रतिसाद वाचून अमीर खान चा all is well हा dialogue आठवला.
स्वतः च ठीवयाच झाकून आणि दुसऱ्याच पहायचं वाकून... !!!
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 19:08
नवीन
ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करनारे एकमेव दैनिक आहे सामना. त्याचा द्वेष का?
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 04/21/2021 - 19:14
नवीन
ह्या दशकातला सर्वोत्तम विनोदः
ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करनारे एकमेव दैनिक आहे सामना!
बाहुबली, किती हसवाल? लॉक डाउनसाठी "स्टॉक " ठेवा कि!
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 19:24
नवीन
विनोद वाटणे हा तुमचा दोष. देशपातळीवर सेना हिंदूत्ववादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या कर्तृत्वामुळे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 04/21/2021 - 19:41
नवीन
>>> देशपातळीवर सेना हिंदूत्ववादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या कर्तृत्वामुळे.
हसून हसून पोट दुखायला लागलं. देशपातळीवर सेना खंडणीवादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या हप्तेबाजीमुळे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 19:52
नवीन
छॅ. असं असतं तर जगातील सर्वात स्वच्छ, अभ्रष्ट, चारित्र्यसंपन्न लोकांचा पक्शाचे नेते सतत मातोश्रीच्या पायरीवर का डोकं टेकवायला का आले असते? :)
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 04/21/2021 - 19:27
नवीन
रस्त्यावर हिंदू साठी जीवाची बाजी लावली होती.१९९३ ला .फक्त भाषण देत नाही तर कृतीत पण आणते सेना.
हिंदुत्व वादी पक्ष आणि हिंदू साठी काहीच काम नाही..अशा पक्षा पेक्षा सेना जास्त हिंदू हितासाठी लढली आहे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/21/2021 - 19:37
नवीन
+१
- Log in or register to post comments
U
Ujjwal
Wed, 04/21/2021 - 19:52
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 04/21/2021 - 19:16
नवीन
साप्ताहिक विवेक बद्दल, आपले काय मत आहे?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »