Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मसूराची आमटी

च
चित्रा
Fri, 11/14/2008 - 17:57

  • Log in or register to post comments
  • 5221 views


वाचनखूण लावा
| 5221 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रेवती Fri, 11/14/2008 - 18:18 नवीन
करून बघीन आणि कळवीन. जर जमली नाही करायला तर माझ्या घरी येऊन कशी करायची ते दाखवशील का? :) आणि जर जमली तर चव बघण्यासाठी जरूर ये, मी कळवीन तुला. विचारल्यानंतर लगेच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 11/14/2008 - 18:37 नवीन
नक्की येईन. तसेही आपण काही फार लांब राहत नाही :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 11/14/2008 - 18:22 नवीन
मी मसूराची उसळ करते. आता ही आमटी करेन नक्की. बाय द वे, अख्खा मसूर की, मसूर डाळ वापरायची? अख्खा मसूर चालतो का? आणि सुके खोबरे ,मिरच्या, लवंग, दालचिनी... हा मसाला तसाच अख्खा ठेवायचा कि, वाटून घ्यायचा? आवांतर : तो घरगुती ब्रेड चित्राताई विसरलेली दिसते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 11/14/2008 - 18:35 नवीन
नाही, मी मसाला तसाच आख्खा ठेवते. वाटत नाही, पण वाटला तरी चालेल असे वाटते :) ब्रेड विसरले नाही, देते लवकरच. पण त्या फोटोतला ब्रेड मी सुजाता कणीक वापरून केला होता (उरलेल्या कणकेचा) त्यामुळे परत एकदा नीट करून पाकृ. देते असा विचार केला.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/14/2008 - 19:42 नवीन
जवळच्या भारतीय ग्रोसरीच्या दुकानातून सुजाता आटा लगेच संपतो, म्हणून माझ्या मैत्रिणीने एक युक्ती केलीये. पूर्वीचे वाईल्ड ओट्स व आताचे होल फूडस मध्ये बल्क सेक्शनमधे जी वेगवेगळी पिठे ठेवलेली असतात त्यात कणकेचे दोन प्रकार असतात. एक जरा जाडसर आटा असतो व दुसरी आपली नेहमीची कणिक असते. सुजातापेक्षा ताजी व चांगल्या गव्हाची असते. ती कणिक ट्राय कर चित्राताई. आपल्या आज्जीच्या वेळी व्हायच्या तश्या पोळ्या होतात (किंचीत जाड पण मऊसूत). त्या कणकेचा गव्हाचा ब्रेड छान होतो. रेवती
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 11/15/2008 - 00:17 नवीन
बघते आता नक्की. घाईत लिहील्याने लसणीचा उल्लेख कृतीत नाही, पण तीही बारीक करून मसाल्याबरोबर परतून घ्यावी.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 11/14/2008 - 19:08 नवीन
चित्रा,मस्त दिसतेय ही आमटी.करून पाहिनच आता. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/15/2008 - 13:02 नवीन
केवळ सह्ही पाकृ..! धन्यवाद चित्रावैनी... तात्या.
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Sat, 11/15/2008 - 22:59 नवीन
रेसेपी मस्त आहे. एकादा फोटू पन टाकायला पायजे होता.
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Sat, 11/15/2008 - 23:00 नवीन
रेसेपी मस्त आहे. एकादा फोटू पन टाकायला पायजे होता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा