Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

फ्राइड राइस

स
स्वाती दिनेश
Wed, 11/12/2008 - 17:00

  • Log in or register to post comments
  • 9624 views


वाचनखूण लावा
| 9624 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर Wed, 11/12/2008 - 17:44 नवीन
ढोबळी मिरची आवडत नाही का? छान लागते आणि दिसते भातात. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/12/2008 - 17:53 नवीन
घाईत लिवायला विसरलेच.. सगळ्या रंगीत सिमला मिरच्या छान दिसतात.. संपादन करते. धन्यु,:) स्वाती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 11/12/2008 - 18:06 नवीन
अरे वा वा!! कृतीची मागणी केल्यावर लगेच हाजिर.. क्या बात है!! बाई.. हल्ली तुम्ही फार कामाला लावता बुवा.. --(बाईंची शिष्या) शाल्मली.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 11/12/2008 - 20:29 नवीन
स्वातीताई, फ्राईडराईस आणि मांचुरियन लगेच करुन पाहिले. एकदम मस्त झाले आहे :) . हा पहा फोटो. Image removed. -- (गृहपाठ लगेच करणारी) शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/12/2008 - 18:06 नवीन
वा.. हा प्राईड राईस मस्तच लागतो हे मी स्वानुभवाने सांगतो :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/12/2008 - 18:55 नवीन
लिखाळजींशी सहमत. मी घरी नाही केला फारसा, पण आता करून बघीन. त्याच्याबरोबर व्हेज मांचूरियनही करीन. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/12/2008 - 20:45 नवीन
चला.. आज संध्याकाळी काय करावं हा प्रश्न सुटला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/12/2008 - 22:34 नवीन
मस्तच आहे फ्राईड राईस! :) आणि बरोबर वेज मांचूरियन म्हणजे पर्वणीच =P~ (खुद के साथ बातां : रंगा, आत्ता कट्टा होऊन फक्त ४ दिवस होताहेत तोवर सुरु झाली का रे तुझी खादाडीची भाषा? जरा, जरा जनाची लाज बाळग रे (मनाची कधीच सोडली आहेस). ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 04:51 नवीन
पाकृ आणि फोटू नेहमीप्रमाणे छानच परंतु, कॉर्न सूप, आणि स्प्रिंग रोल असे काही आयटम सोडले तर आम्ही चायनीज जेवणाचे प्रेमी नाही.. फ्राईडराईस पेक्षा आमची लखनवी बिर्याणी केव्हाही उत्तम..! अर्थात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी.. (लखनवी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 11/13/2008 - 09:17 नवीन
मी फ्राईड राईस करताना एकतर तो चिकट होतो किंवा सर्व नीट मिक्स होत नाही.पण स्वाती ताई फ्राईड राईसला तांदुळ कोणता वापरावा? बाजारात पण चायनिझ तांदुळ मिळतो तो वापरावा काय? तिखट करण्यासाठी त्यात ओल्या मिरचीची पेस्ट वापरावी काय? चायनिझ वेताळ
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 11/13/2008 - 09:25 नवीन
मी बासमती तांदूळ वापरते, पण कोलमचाही फ्राइडराइस चांगला होतो.जुना तांदूळ घेतला की भात चिकट होत नाही. भात तिखट हवा असेल तर खाताना जास्त चिली सॉस घाला.पण भात करतेवेळी त्यात आले, लसूण , मिरच्या - सर्व बारीक चिरुन घातलेले चांगले, मिरचीची पेस्ट मी तरी घालत नाही. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/13/2008 - 09:27 नवीन
चायनीज सहसा बाहेरच खातो पण आता घरीही करायला हरकत नाहीसे वाटते! पाकृ आणि फोटो छानच. अजिनोमोटोशिवाय चायनीजचा स्वाद येत नाही हे खरे, पण अजिनोमोटो जरा जपूनच खावा! फ्राईड राईस उत्तम होण्यासाठी भात फडफडीत राहणे जरूरीचे. भात चिकट झाला तर तो इंडियन फ्राईड राईस (म्हणजे आपला फोडणीचा भात हो!) होईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा