Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

फोटो ओळखा 2

ख
खंडेराव
गुरुवार, 03/14/2019 - 15:29
💬 263
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 125271 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Wed, 01/06/2021 - 12:47 नवीन
नाही. हा कुबेर आहे. कुबेर हा मुख्यतः नरवाहन, पण मध्ययुगात त्याला हत्ती हे वाहनही चिकटले. कुबेर ओळखायचे प्रमुख लक्षण म्हणजे त्याच्या खांद्यावर असलेली धनाची पिशवी. कुबेराच्या काही शिल्पांत ह्या पिशवीचे तोंड मुंगसासारखे पण असते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 01/06/2021 - 11:25 नवीन
जुन्या धाग्यतले फोटो टोका नये
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 01/06/2021 - 12:47 नवीन
मुद्दामून तोच टाकला. त्या धाग्यात माझे वर्णन चुकलेले होते. :)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 01/06/2021 - 12:53 नवीन
लोल! =)) मी तेच केल. आधी तुमचे धागे चाळले. अर्थात बरोबर म्हटल्यावरही सांगणारच होतो. पण हे बरोबर नाही. हाच प्रश्न हॉटसीटवर एक करोडसाठी वगैरे असता तर केवढा मोठ्ठा पोपट झाला असता. :प (तेवढं, धाग्यात बदलून घ्या) सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 01/06/2021 - 13:10 नवीन
:) धाग्यात बदलून घेतो :)
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 01/05/2021 - 18:20 नवीन
हुश्श! सापडले एकदाचे. क्रमांक ४३ आणि त्यावरचा सुधारित उल्लेख. लक्षणांहून मला नाही ओळखता येत. पण शोधाशोध करण्याच्या निमित्ताने काही नवीन माहिती मिळते त्यातच आनंद.
  • Log in or register to post comments
स
सुमेरिअन Wed, 01/06/2021 - 18:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 01/07/2021 - 02:21 नवीन
फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 04/27/2021 - 13:41 नवीन
फोटो कुठला ते ओळखा Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/27/2021 - 13:56 नवीन
महाराष्ट्रातला निश्चित नाहीये.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 04/28/2021 - 11:19 नवीन
हा फोटो पाहून तिकोन्यावरचा चपेटदान मारुती आठवला, वासोट्यावर पण असाच एक मारुती आहे. वरचा फोटो कुठला आहे ते माहिती नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 05/01/2021 - 12:26 नवीन
३-४ दिवस झाले फोटो टाकून पण उत्तर आले नाही म्हणून मीच सांगते. @प्रचेतस . निश्चितच हा फोटो महाराष्ट्रातील नाही. @ ज्ञानोबाचे पैजार . तिकोना आणि वासोटा दोन्ही ठिकाणे पाहिलेली नाहीत. फोटोतील ठिकाण ओळखणे विशेष कठीण नव्हते. आपल्यापैकी बरेच जण येथे जाऊन आलेले असतील. मध्यप्रदेश व सातपुड्यातील हिल स्टेशन 'पंचमढी' येथील हा फोटो. येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'गुप्त महादेव'. भस्मासुराच्या भीतीने शंकर या गुंफेत लपले होते म्हणून हा गुप्त महादेव. साधारण ४० फुटाचा अतिशय चिंचोळा मार्ग असल्याने गुंफेत एका वेळी मोजकेच लोक जाऊ शकतात. याच गुंफेच्या बाहेर हा मारुती आहे. याची स्थापना कधी झाली वगैरे माहिती मला मिळू शकली नाही .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/01/2021 - 13:12 नवीन
धन्यवाद माहितीबद्दल. मारुतीची मूर्ती मात्र तुलनेने अलीकडची दिसतेय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा