Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

फोटो ओळखा 2

ख
खंडेराव
गुरुवार, 03/14/2019 - 15:29
💬 263
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 125271 views

💬 प्रतिसाद
ख
खंडेराव Mon, 03/25/2019 - 14:57 नवीन
अगदी भारतीय आहे..वरच्या एका फोटोंमध्ये याच्या शेजारचे दुसरे स्थळ आलेले आहे
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Mon, 03/25/2019 - 17:22 नवीन
गुगलला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही उत्तर : द ग्रेट कैनियन गांदीकोटा, आंध्र प्रदेश
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Tue, 03/26/2019 - 03:06 नवीन
ही जागा जवळ आहे गंदी कोटा पासून पण गंदी कोटा नाही. या आहेत बेलम गुफा. भारतीय उपखंडातल्या 2 नंबरच्या लांब आणि मोठ्या गुफा. तीन किलोमीटर पेक्षा जास्त लांबी आहे
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 03/26/2019 - 04:12 नवीन
ठीक आहे. पूर्ण गुण नाहीत पण काठावर पास होण्याइतपत तरी द्याल कि नाही.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Tue, 03/26/2019 - 05:14 नवीन
100 गुण!!
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 03/26/2019 - 09:45 नवीन
ह्या बेलम गुफांशी काही संबंध आहे की नाही हे माहित नाही पण आंध्र-तेलंगणा ग्रामीण भागात एक 'बेलम' नामक मिठाई करतात - फक्त आख्खे काजू, गूळ आणि साजुक तूप एवढेच घटक. दिसायला ओबडधोबड पण स्वर्गीय चव. गुफा बघून मिठाई आठवणारा मी एकटाच असावा जगात :-) अवांतराबद्दल क्षमस्व !
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 03/27/2019 - 00:11 नवीन
:) बेल्लम म्हणजे गुळ. तिकडच्या गुळाच्या गोड पदार्थांच्या नावात बरेचदा बेल्लम शब्द असतो.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Wed, 03/27/2019 - 03:34 नवीन
अगदी इंटरेस्टिंग माहिती...मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा सापडले की या गुहांचे नाव शेजारच्या बेलम गावावरून पडले आहे, आणि बेलमचा नक्की गूळ किंवा मिठाईशी संबंध असणार..
  • Log in or register to post comments
स
समर्पक Wed, 03/27/2019 - 22:17 नवीन
बेलम हा शब्द संस्कृत 'बिलं' वरून आलेला आहे. मराठीत बीळ... आंध्रातच ओडिशाच्या सीमेवर अशाच 'बोरा' गुंफा आहेत, बोरा म्हणजे भोक
  • Log in or register to post comments
न
निशाचर Tue, 03/26/2019 - 00:14 नवीन
मस्त धागा आहे. ही जागा ओळखा पाहू. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/26/2019 - 08:48 नवीन
विजय मंदिर, विदिशा.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Tue, 03/26/2019 - 09:54 नवीन
विजय मंदिर किंवा बीज मंडल, विदिशा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 03/26/2019 - 12:54 नवीन
सुंदर ठिकाण आहे !
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 03/26/2019 - 02:17 नवीन
सापडले ! पण उत्तर सांगत नाही. मुघल सैन्याने कळसाचा भाग नष्ट केला आहे. त्यानंतर मंदिराचे रक्षण व्हावे या हेतूने गर्भगृह चौथऱ्याच्या समपातळीत आणून मंदिराच्या दगडांमधूनच मिनार बांधून मशीद असल्याचा भास निर्माण केला गेला. सर्व बाजूंनी भिंत बांधून मंदिर झाकले गेले.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 03/26/2019 - 05:51 नवीन
खजुराहो !
  • Log in or register to post comments
न
निशाचर Tue, 03/26/2019 - 06:54 नवीन
खजुराहो नाही. गोरगावलेकरांनी बरोबर शोधलं आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 03/26/2019 - 10:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/26/2019 - 11:16 नवीन
जेजुरी? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 03/26/2019 - 17:04 नवीन
जेजुरीच!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 03/27/2019 - 14:55 नवीन
जेजुरीच आहे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/26/2019 - 11:03 नवीन
Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/26/2019 - 12:49 नवीन
राजगड तोरणा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/27/2019 - 04:59 नवीन
डावी कडे राजगड आहे, तर उजवीकडे तोरणा, पाबे घाटातली खिंड पार केली की हे दोघे अचानक समोर येतात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 03/26/2019 - 15:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Tue, 03/26/2019 - 23:35 नवीन
फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/27/2019 - 04:08 नवीन
मला फोटो दिसत आहे , बाकी कोणालाच नाही किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 03/27/2019 - 05:13 नवीन
नाही दिसत....
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/27/2019 - 06:26 नवीन
फोटोला "पब्लिक शेअर" केलेले नाही. तुम्ही गुगलमध्ये लॉगिन केलेले असल्यामुळे तुमच्या अल्बममधील फोटो तुम्हाला दिसतो. इतरांना अ‍ॅक्सेस नसल्याने त्यांना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/27/2019 - 18:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/27/2019 - 18:10 नवीन
दिसतोय. ठिकाण नक्की नाही ओळखता येत पण बहुधा फ्रान्स किंवा इटलीमधील कारंजे
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 03/27/2019 - 19:04 नवीन
बरोबर आहे. प्रश्नातच उत्तर मिळाले . The Palace of Versailles फ्रांस
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 01:31 नवीन
नेपच्यून कारंजे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 03/26/2019 - 17:05 नवीन
स्वतः भेट दिलेली नाही. इंटरनेटवर सापडला. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 03/26/2019 - 20:17 नवीन
https://binged.it/2uzmXQ9
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 03/27/2019 - 00:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/27/2019 - 01:16 नवीन
मोढेरा सूर्यमंदिर
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 03/27/2019 - 03:00 नवीन
इतका व्यासंग!!! ईर्ष्या करावी असा...
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 03/27/2019 - 05:17 नवीन
सगळी मिपाकर मंडळी मिळून वल्ली सरांची परिक्षा घेतायत कि काय असे वाटतेय....
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 03/27/2019 - 13:40 नवीन
हा ओळखा, तसा सोपा आहे. Image removed.हे
  • Log in or register to post comments
D
dadabhau Wed, 03/27/2019 - 14:09 नवीन
जामी मस्जिद / होशंग शहाची कबर ....खरे तर मांडवगड चे सगळे महाल/पुरातन अवशेष हे ओरिजिनली राजा भोज कालीन वा नंतर चे हिंदू आणि जैन architecture आहेत...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/28/2019 - 12:36 नवीन
पर्फे़ट दादाभौ ! ही वास्तू मांडू, मध्यप्रदेश येथिल होशंग शहाची कबर, जामी मस्जिदची आहे. डोळे दिपवणारी आहे.
मांडवगड चे सगळे महाल/पुरातन अवशेष हे ओरिजिनली राजा भोज कालीन वा नंतर चे हिंदू आणि जैन architecture आहेत...
+ १, बरोबर
  • Log in or register to post comments
स
समर्पक Wed, 03/27/2019 - 22:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर गुरुवार, 03/28/2019 - 02:21 नवीन
"उदयपूर " पण राजस्थान नव्हे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/28/2019 - 04:03 नवीन
त्रिपुरा
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर गुरुवार, 03/28/2019 - 04:15 नवीन
Gunavati Group of Temples, उदयपूर, त्रिपुरा मला येथे माहिती मिळाली https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g15359762-d15221384-Reviews-Gunavati_Group_of_Temples-Radhakishorepur_South_Tripura_District_Tripura.html
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 01:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/28/2019 - 02:16 नवीन
ला?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 05:47 नवीन
नाही !
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 03/28/2019 - 04:30 नवीन
मधलं ते करीना कपूर चं गाणं इथंच चित्रित झालंय ना?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 05:50 नवीन
काहीसे बरोबर ... पण ... या पण साठी एक हिंट .. या वरून काही मिपाकर मोटार सायकल वरून गेले आहेत ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा