Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

फोटो ओळखा 2

ख
खंडेराव
गुरुवार, 03/14/2019 - 15:29
💬 263
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 125271 views

💬 प्रतिसाद
अ
अर्पित Wed, 03/20/2019 - 09:38 नवीन
Kharpada aapta road war ek shivmandir aahe tech he. kharpada pasun jawal aahe.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 03/20/2019 - 10:01 नवीन
बरोबर ओळखले. जवळचे पर्यटन स्थळ:कर्नाळा
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 03/20/2019 - 07:56 नवीन
हे काही प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाही. त्यामुळे ओळखणे कठीणच आहे. मिपावर ४-५ महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका मंदिराविषयी चर्चा सुरु असताना स्वच्छतेबद्दल या मंदिराचा उल्लेख डॉ. खरेंनी केला होता. तेव्हा त्यांनीच उत्तर दिलेले बरे. नाहीतर उद्या मी सांगतेच.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 03/20/2019 - 08:47 नवीन
Image removed. LENIMG
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/20/2019 - 09:01 नवीन
लेण्याद्री :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/21/2019 - 06:38 नवीन
प्रचेतस, पर्फेक्ट ! आप तो बॉस् हो बॉस !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/20/2019 - 12:19 नवीन
इथे तुम्ही फोटो अल्बम किंवा फोटोच्या थंबनेलचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरला आहे. त्याऐवजी, पूर्ण आकारात डिस्प्ले केलेल्या फोटोचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरला की तो फोटो असा दिसेल... Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/21/2019 - 06:41 नवीन
धन्यू डॉसाहेब !ओपुड् पुढच्या वेळी हे करून पाहतो. इमे़ज साईझ द्यायची नसते ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/21/2019 - 06:42 नवीन
धन्यू डॉसाहेब ! पुढच्या वेळी हे करून पाहतो. इमे़ज साईझ द्यायची नसते ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/21/2019 - 15:55 नवीन
प्रथम, रूंदी किंवा उंची यापैकी कोणताही आकडा न टाकता पूर्वपरिक्षण करावे, त्यात चित्र नीट दिसत असेल तर तसेच प्रसिद्ध करावे. वरच्या चित्रासाठी तसेच केले आहे. पूर्वपरिक्षण पाहून चित्राचा आकार बदलण्याची गरज वाटल्यास, इमेज साईझ देताना रुंदी व उंची यापैकी फक्त एकच पर्याय वापरावा... लँडस्केप चित्रांसाठी फक्त रुंदी आणि पोर्ट्रेट चित्रांसाठी फक्त उंची टाकावी... तसे केल्यास, उरलेला आकडा मूळ चित्राच्या प्रमाणाप्रमाणे निवडला जातो व म्हणून चित्र प्रमाणशीर दिसते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/20/2019 - 11:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/20/2019 - 12:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/20/2019 - 12:31 नवीन
नेहमी फक्त दर्पण सुंदरीचेच फोटो टाकावे असे आहे की काय? =))
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 03/20/2019 - 17:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/20/2019 - 17:55 नवीन
तुम्ही फोटोच्या थंबनेलचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरल्यामुळे तो दिसत नाही. थंबनेलवर डबल क्लिक करून संपूर्ण / मोठ्या आकारात डिस्प्ले झालेल्या चित्राचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरल्यावर तो फोटो असा दिसतो आहे... Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/20/2019 - 17:57 नवीन
Catacombs of Paris मधील Heart of Skulls.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 03/20/2019 - 18:50 नवीन
आणी धन्यवाद !
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 03/20/2019 - 19:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 03/21/2019 - 22:05 नवीन
Answer
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 03/20/2019 - 20:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/21/2019 - 03:53 नवीन
उटा
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/21/2019 - 05:11 नवीन
अमेरिका
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 03/21/2019 - 06:02 नवीन
फॉरेस्ट गंप जीथे धावायचा थांबतो ती जागा आहे.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 03/21/2019 - 06:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/21/2019 - 06:46 नवीन
ओशो आश्रम ?
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 03/21/2019 - 09:16 नवीन
1 सफदरजंग रोड, नवी दिल्ली (श्रीमती इंदिरा गांधी यांचे स्मारक)
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 03/21/2019 - 21:49 नवीन
अगदी बरोबर आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/21/2019 - 13:08 नवीन
या फोटोत अश्या काय खाणाखुणा आहेत ज्यावरून हे (कु?)प्रसिद्ध ठीकाण ओळखू येईल ?
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/21/2019 - 15:29 नवीन
+1
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 03/21/2019 - 21:55 नवीन
रस्त्यावर ज्या ठीकाणी काच लावली आहे तीथे श्रीमती ईंदिरा गांधीना गोळ्या घातल्या होत्या. एकदा हे ठीकाण पाहील्यावर कधी विसरता येईल असे वाटत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/22/2019 - 17:52 नवीन
माहितीसाठी धन्यु, नेत्रेश ! महत्वाचे प्रसंग ठिकाण. हे वाचण्यात किंवा पाहण्यात आलेले नव्हते !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/22/2019 - 17:54 नवीन
आणि त्या दिलेल्या लॉन्ग शॉटच्या फोटोत ओल्या कॉन्क्रिटचा स्लॅब वाटत होता.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/22/2019 - 04:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/23/2019 - 05:36 नवीन
इकडे प्रतेक्ष कधी गेलो नाही पण हा फोटू बी आधी नक्की पाहिल्याचे आठवते आहे . तुमच्याच कुठल्या तरी जुन्या धाग्यात असणार. थोडा वेळ मिळाला की जुने धागे उचकतो, १०१% याचे उत्तर तिकडेच मिळेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/23/2019 - 08:53 नवीन
:-)))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/23/2019 - 09:28 नवीन
ह्या मंदिरावर अजून लिहिलेले नाही त्यामुळे हा फोटो असण्याची शक्यता कमी आहे. :)
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 03/23/2019 - 10:02 नवीन
हे सापडले बालेश्वर मंदिर पेडगाव अहमदनगर https://ahmednagar.nic.in/mr/tourist-place/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/23/2019 - 10:41 नवीन
वाटते तर तेच आहे पण वल्लींच्या फोटूत नदिच्या जागी हिरवळ दिसते आहे. मला अजुनही वाटते की मी हा फोटो आधि पाहिला आहे कुठे पाहिला ते शोधतोच... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/23/2019 - 11:40 नवीन
गोरगावलेकर, मला ही हेच मंदिर वाटतंय. बरीच तुलना करून पाहिली. ९९.९९ % हेच असणार. @ज्ञा पै, ती हिरवळ म्हणजे नदीतील जलपर्णी असावी.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/23/2019 - 11:44 नवीन
होय. तेच आहे हे :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/23/2019 - 11:51 नवीन
https://www.misalpav.com/node/28046 यातला सातवा फोटू ह्योच आहे. म्हटले नव्हते बघितलाय आधी... फक्त आठवत नव्हते.. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/23/2019 - 12:05 नवीन
_/\_ ज्ञानोबाचे पैजार !
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 03/25/2019 - 11:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 03/25/2019 - 12:05 नवीन
मस्त आलाय! ताज उल मस्जिद, भोपाळ..
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 03/25/2019 - 12:41 नवीन
बरोबर ! भारतातली सर्वात मोठी मशीद. मी मोबाईलवर काढला आहे फोटो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 03/25/2019 - 12:43 नवीन
छान आहे फो टो !
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 03/25/2019 - 12:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/25/2019 - 12:39 नवीन
भीमबेटका
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 03/25/2019 - 12:52 नवीन
नाही सांगायला मजा येतीय :-) भीमबेटका नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/25/2019 - 14:50 नवीन
:) मग पेट्रा, जॉर्डन?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा