Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 225912 views

🗣 चर्चा (616)
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 17:26 नवीन
काँग्रेसच्याही आधी 600 वर्षे कुणी ना कुणी हिंदुत्ववादी राजे आयोध्येवर होऊन गेले असतीलच ना ? ते नकाशा रंगवून मोघलांना पाणी पाजले , वगैरे , त्या नकाशात अयोध्या नव्हती का ? मागच्या पुढच्या सगळ्या राजवटीनी गप्प बसले , तर त्यावर सगळे गप्प , अन काँग्रेसने निदान दार तरी उघडून दिले , तर काँग्रेसच दोषी ?
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Wed, 01/23/2019 - 05:02 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 01/23/2019 - 16:04 नवीन
आपल्या (कुठल्याही प्रकारच्या) अधोगतीला इतर धर्मीयांना जबाबदार ठरवणं हा हिंदुंचा मागासलेपणा आहे. आमच्या वैदीक विमानांचे (खरे-खोटे देव जाणे) डॉक्युमेण्ट्स जाळले, आमची विद्यापिठं जाळली, आमची मंदीरं लुटली, आमचे लोकं बाटवले, आमच्या देशाची फाळणी केली... अरे.. तुम्ही काय करत होते हे सगळं होत असताना... लाज वाटली पाहिजे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 19:01 नवीन
कॉंग्रेसच्या नावाने बोंबा मारणारच ! कारण मुसलमानांनी वेगळा देश मागीतला आणी कॉंग्रेसने तो दिला मग बाबरी सारख्या जागेवर त्यांचा हक्क रहातच नाही पण कॉंग्रेसचे हलकट नेते पाकीस्तान सारखा वेगळा देश दिल्यावर उरलेल्या देशातल्या सगळ्या वर मुसलमानांचा प्रथम हक्क आहे अस मानतात व ओपनली बोलतात !! ह्या कॉंग्रेसी मध्ये एकही दम असलेला नेता नव्हता ज्यांने ह्याचा जाब विचारला !! मतांसाठी ईतके मिंधे लोक कधी पाहिले नाहीत !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 19:17 नवीन
इतके आहे तर कशाला काँग्रेसपासून मंदिराची अपेक्षा ठेवायची? अडवाणी फुस्स झाले , वाजपेयी फुस्स झाले , आता लवकर मोदी, योगीकडून बांधून घ्या, नैतर कालचक्र फिरून पुन्हा त्रेतायुग अवतरायचे ,
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 20:29 नवीन
भाजपाचे नेते फुस्स झाले तर होउ द्या तुमचा अख्खा कॉंग्रैस पक्षच ढुस्स झालाय ते बघा आधी !! दुसर्याच वाकुन बघताना तुमची मान मोडायची !!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 02/01/2019 - 14:09 नवीन
पण पाकिस्तान काँग्रेसने नाहि तर हिंदुंनी दिला. अयोध्या, काशि, मथुरा, सोमनाथ... यांची रक्षा हिंदुंना करता आलि नाहि. सगळी जबाबदारी हिंदुंवर येते, काँग्रेसवर नाहि. असो.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/01/2019 - 15:00 नवीन
सहमत. पेन्शनर राजे महाराजे ह्यांच्यावरही जबाबदारी येते, १९४७ साली हिंदू राजाना पत्रे धाडली होती की भारत हे हिंदू राष्ट्र नसेल , त्यामुळे भारतात सामील होऊ नका, त्रावणकोर व अशा अनेक राजाना अशी पत्रे कुणी धाडली होती ? https://www.google.com/search?q=travankor+savrkar&oq=travankor+savrkar&aqs=chrome..69i57j0.10451j0j4&client=ms-android-fih&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/22/2019 - 14:08 नवीन
त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे, -- -- मग निवडणुक आयोगाने ई. व्ही. एम. हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते, तेंव्हा ही कॉंग्रेसी पिलावळ कुठे लपली होती ? तेंव्हा घ्यायचे की आव्हान. आता परदेशात जाऊन भारतीय निवडणुक आयोगाची बदनामी करण्यात काय अर्थ आहे. -- या कॉंग्रेसी नेते/समर्थकांचा मेंदु बहुतेक गुडघ्यातच असावा. जर सत्तेत नसून २०१४ साली भाजपा मतदान यंत्रे हॅक करुन विजय मिळवू शकला तर आता केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही तीन राज्याच्या निवडणुका कश्या काय हरला. ऐवढा विचार करण्याइतका ही मेंदू ह्या लोकांच्या डोक्यात नाही.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 14:13 नवीन
,
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 14:43 नवीन
हो, लोकही जागृत झाले आहेत , मशीन , वाहन यावर लक्ष ठेवतात , बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक मशिनजवल सापडणे , अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 16:06 नवीन
बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक मशिनजवल सापडणे , अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत की हे सगळे कॉंग्रेसचेच लोक आहेत !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 17:19 नवीन
Sea Vigil: India kicks off largest-ever coastal defence exercise to test steps taken since 26/11 २६ /११च्या मुंबई हल्ल्या नंतर अश्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारीची चाचपणी १० वर्षांनतर सुरु झालेली आहे . कॉंग्रेस सत्त्येत असताना फक्त मोठ्या बाता ठोकल्या, ग्राउंड लेव्हलला एकही तयारी केली नाही ! वायुदलाला युद्ध सज्ज विमान, ह्या कॉंग्रेसला १२ वर्षांपर्यंत घेउन देता आल नाही त्यांच्याकडुन आणी काय अपेक्षा असणार ? पाकीस्तान कडुनच पंत प्रधान हटवण्याची मदत मागायला मात्र हे कॉंग्रेसवाले पुढे !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/23/2019 - 02:11 नवीन
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/23/2019 - 02:11 नवीन
पाकिस्तानचीही गम्मतच की. काँग्रेसकाळात दोन चार युद्धे होऊन पाक म्हणते, काँग्रेसच पाहिजे आणि मोदी काळात एकही युद्ध नाही ,तरी पाकला भाजपा नको
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Wed, 01/23/2019 - 05:04 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 01/23/2019 - 12:58 नवीन
2019 मध्ये अपयशाचे खापर डोक्यावर फुटायला नको म्हणून बहिणी ला ऊ प्रदेश च्या सरचिटणीस पदी नेमणुक करून टाकली . हा महाभाग आता पर्यन्त बैकफुट वर सुद्धा खेळत नव्हता , सदनकदा थर्डमैन बावउंड्री वर फील्डिंग करत होता आणि आता फ्रंटफुट वर खेळण्या च्या गमजा = ) = )
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/23/2019 - 13:21 नवीन
भाजपाच्या घरात दुसरी तिसरी फळी नाही , म्हणून लोक देव पाण्यात ठेवून बसले होते, फळी सापडली का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/23/2019 - 13:29 नवीन
कोण लोक?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 01/23/2019 - 16:18 नवीन
अहो !तुम्हाला मुद्दा नीट कधीच समजत नाही का ? !!! पुन्हा एकदा गांधी घरान्यातिल वारसदार 135 करोड़ लोकांच्या उरावर बसायला येत आहे , ते सुद्धा वध्रा नाव न लावता ( जाणीवपूर्वक मीडिया वाले गांधी उच्चारत आहेत ) पूर्वीची जनता अशिक्षित , गरीब होती म्हणून गांधी चलानी नाण्याच्या मागे धावायची !! आता तसे नसताना 2019 मध्ये स्वतःच्या ताकतीवर खान्ग्रेस ला बहुमाता पर्यन्त नेउ शकण्याची खात्री नसल्यामुळे पप्पू शेठ अजुन एक गांधी भारतीय जनतेच्या डोक्यावर बसवत आहेत , आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय ?? अरे रे !!! किती ही गुलामगिरी !! गांधी घरण्या व्यतिरिक्त एक ही नेता त्यांना उत्तर प्रदेश सरचिटणीस म्हणून नेमता येवू नये ? म्हणजे दोनच शक्यता , एकतर बाकीचे आता त्या लायकीचे राहिले नाही किंवा घराणेशाही पुढे दामटने .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/23/2019 - 17:44 नवीन
गान्धी घराण्याला सध्या खच्चुन ३ वारस आहेत , सोनिया, राहुल अन प्रियान्का, कॉम्ग्रेस पक्शात अन देशात ढीगभर खुर्च्या आहेत, कुणीही कुठेही बसु शकतात. प्रियान्का पुढे आली की भ्रुणह्त्या कराय्ला भाजपीय अश्व्त्थामे पुढे येणार हे अपेक्शितच होते. तुमचे लेखन स्वातंत्र्य अबाधित आहेच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/23/2019 - 18:14 नवीन
काय ब्ल्याक क्याटराव परीवाराची री ओढणार्‍यांना त्यांचे वारसपण नीट मोजता येत नाहीत , प्रियांका गांधींना कळवावे लागेल बरे का ! १) सोनीया गांधी आता रितायरमेंटला आहेत असे म्हणतात वय ७२ म्हणजे राजकारणात खूप नाही तरीही आता राणी पदा पेक्षा राजमाता पदात रस असण्याची शक्यता अधिक नाही का ? पण तरीही परिवार भक्तांना त्यांना मोजावेच लागते हेही खरे. २) राहुल गांधी ३) राहुल गांधींनी विवाह केल्यास त्यांची होऊ शकणारी पत्नी ४) राहुल गांधींना मुले झाल्यस त्यांची मुले ५) प्रियांका वड्रा ६ ) रॉबर्ट वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) ७) रेहान प्रियांका वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) ८) मिराया प्रियांका वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) राहुल गांधी , रेहान किंवा मिराया वड्रा निपुत्रिक राहीले तर ९) मनेका संजय गांधी १० ) वरुण संजय गांधी ११) यामिनी वरुण गांधी १२) वरुण गांधींची भविष्यात होऊ शकणारी मुले आता वरुण गांधी ब्रँच निपुत्रिक राहीले तर वड्रांचे इतर नातेवाईक एवढे सगळे असताना तुम्हाला केवळ दोन तीनच नावे आठवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा (सॉरी परिवाराचा) एवढा घोर अपमान ?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/23/2019 - 18:18 नवीन
सध्या काँग्रेसमध्ये असून सज्ञान, निवडणूकपात्र इतकीच मोजली , जावइ हा लाडका असला तरी तो तिकडचा असतो , म्हणून वदराला धरले नाही, मनेकाबाई भाजपात आहेत , त्यामुळे तिकडचे धरले नाहीत
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/23/2019 - 18:37 नवीन
जावै बापूंना तिकडचे आणि मुलांना अज्ञानि म्हनता काय ? तुम्ही आतून भाजपाला फुटले का काय ? काँग्रेस परिवार भक्त हो ब्ल्याक क्याटरावांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव प्रियांका मुआडम कडे पाठवावा
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/24/2019 - 13:45 नवीन
ब्ल्याक क्याटराव चुक्याच तुम्हारा, रैहानरावास्नी १८व वरीस लागण्याच्या आसपास दिसत्यात. धाकल्या मालकांस्नी असं विसरून कसं चालन ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/23/2019 - 18:32 नवीन
सॉरी ते माईनो घराणे पण राहीलेच की, तिकडच्या वारस्दारांची नावे माहित नाहीत, या बद्दल क्ष्मस्व
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud गुरुवार, 01/24/2019 - 13:22 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/24/2019 - 13:55 नवीन
देशाच्या राष्ट्रीय आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा कुठे करायचा असतो ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 01/24/2019 - 00:32 नवीन
निर्मला सीतारामन यांनी राफेलच्या आरोपांना संसदेत उत्तर दिले म्हणून मोदी स्वतःला वाचवण्यासाठी एका स्त्रीला पुढे असा आरोप आत्ताच तर रागाने केला होता. मग आता प्रियंकाला पुढे करणे हे एका स्त्रीच्या मागे लपणे का नाही? स्वतःला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून घोषित केल्यावर युपी मध्ये हरायची भीती वाटते आहे काय? एवढंच नव्हे तर अमेठीमधून पण हरायची भीती वाटते म्हणून ३ सीट्स वरून लोकसभा निवडणूक लढणार आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/24/2019 - 05:20 नवीन
राष्ट्रीय अध्यक्ष पद आहे , मग पुन्हा दुसरे पद दुसर्याला द्यावे लागेल ना ? तुम्ही तुमच्या भाजपाच्या फळ्या शोधा
  • Log in or register to post comments
C
Chandu Wed, 01/23/2019 - 18:12 नवीन
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 01/24/2019 - 03:18 नवीन
ब्लैककैट राव !!! गोर गरीबाची सेवा करणाऱ्या इमामानां केजरीवाल सरकारने पगार वाढविला !!! आता हिंदू धर्मीय आगपाखड़ करणार . केजरी सरकार वर चाटूगिरि चा आऱोप करणार . पण त्या मूर्ख हिंदू लोकांना इमामाचे पवित्र कार्यच कळत नाही मुळीच !!!! येणाऱ्या सर्व लोकांना सर्वधर्म समभाव शिकवणे , त्यांच्या मनात अतेरिकी विचार येवू न देणे व देशप्रेम वाढावने, अतेरिक्यानां मुक्काम न करून देणे व आलाच तर ताबड़तोड़ पोलिसांना सांगणे , लहान मुलांना कट्टर धार्मिक न बनविता त्यांच्यात सायन्स ची गोडी निर्माण करणे , लहान मुलावर लैंगिक अत्याचार न होवू देणे , अशा प्रकारे चांगले संस्कार देण्याचे पवित्रकार्य बिचारा इमाम करत असतो अन ते सुद्धा किरकोळ पगारात . सध्यातरी दिल्ली सरकार ने या विषयावर आघाडी घेतली आहे पण लवकर च इतर राज्य सरकारे चाटूगिरी ( असे खडूस हिंदू म्हणतिल ) स्पर्धेत उतरतिल दिल्ली में बढ़ाई गई मस्जिदों के इमामों की सैलरी, अब हर महीने मिलेंगे 18 हजार रुपये http://nbt.in/yH3MPZ/bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/24/2019 - 09:49 नवीन
प्रियांका आल्याने काँग्रेस पक्षात जरा तरतरी येईल असे ह्यांचे मत. सारखे ते राहुलचे काळे जॅकेट बघायचा कंटाळा आलेल्याना आता बनारसी/पैठणी/मॅक्सी पाहता येईल. "डिट्टो इंदिरा' म्हणणार्यांची संख्या आता वाढेल असे आमचे मत. किंबहुना काँग्रेसला तेच हवे आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 01/24/2019 - 16:42 नवीन
महाराष्ट्रातील काँग्रेस चे धुरंधर नेते ज्यांनी ऊभी हयात सोनिया पुढे ' में आय कम इन म्याडम ? ' बोलत घालवली ते दोन्ही चव्हाण , शिंदे , विखे , थोरात , मुत्तेमवार हे मातब्बर आता इथुन पुढे प्रियंका ला ' में आय कम इन म्याडम ? ' म्हणणार का ? !!!!!!!. पण एक मात्र नक्की या लाचारा मध्ये साहेबांचे नाव कधीच नव्हते व इथुन पुढे ही नसणार !!! कारण त्यांनी वेळीच वेगळा घरोबा केल्या मुळे किमान आयुष्याची संध्याकाळ आत्मसन्मानने घालवतील ( हे मी पूर्णपणे शुद्धित राहून व रा कॉ चे मिपावरिल स्वंयघोषित प्रवक्ते यांना स्मरून लिहित आहे ).
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/25/2019 - 05:23 नवीन
खरं सांगायचं तर श्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेंव्हा किमान कोणी तरी नेता स्वाभिमानी आहे आणि केवळ गांधी घराण्यातील एकाशी लग्न केल्यामुळे गांधी आडनाव आणि राणीपद प्राप्त झालेल्या ( आणि अजिबात लायकी नसलेल्या) श्री सोनिया गांधी यांच्या (तथाकथित) नेतृत्वापुढे लोटांगण घालत नाही यामुळे त्यांच्या बद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. परंतु पुढे सत्तेसाठी त्यांनी तत्वांना मुरड घालून केलेल्या तडजोडींमुळे त्यांच्या बद्दल च्या आदराला तडा गेला. आता हि जर ते तसेच "ताठ" राहिले तर हा आदर दुणावेल अन्यथा त्यांना पण इतर लोटांगण संस्कृतीच्या काँग्रेसी नेत्यांच्या रांगेतच बसवावे लागेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/25/2019 - 08:36 नवीन
पवारांनी वेगळी चूल मांडण्यामागे 'सत्त्ता' हेच कारण होते रे सुबोधा. मध्यम-वर्गाचा आपणास पाठिंबा मिळेल व भाजपाचा परदेशी नागरिक्त्वाच्या मुद्द्यातील हवा आपसूक काढली जाईल असा विचार त्यामागे असावा. पण संगमा/तरिक अन्वर हे द्वितिय फळीतले नेते फक्त पवारांबरोबर गेले. १९८०/८१ च्या सुमारास "राख फासून हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही" ही पवारांनी केलेली गर्जना आठवते. त्यानंतर राज्यपातळीवर काँग्रेसमध्ये काड्या करून १९८६ मध्ये पवार मग 'स्वगृही'परतले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/24/2019 - 17:23 नवीन
India tests new anti-radiation missile to destroy enemy radars शत्रूच्या रडार आणि इतर विमान/मिसाईल हल्ल्यांपासून बचाव करणार्‍या प्रणालींना उद्ध्वस्त करणार्‍या सुखोई विमानांवर बसवलेल्या मिसाईल्सची यशस्वी चांचणी पुरी झाली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी, Barak long-range surface-to-air missile (LR-SAM) ची चांचणी पुरी झाली आहे. या दोन प्रणाली भारतीय सैन्याची हवाई भेदकता अधिकच वाढवणार आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 01/25/2019 - 04:06 नवीन
Go Back to Italy’: Farmers protest against Rahul Gandhi during his visit to Amethi https://www.financialexpress.com/india-news/go-back-to-italy-farmers-protest-against-rahul-gandhi-during-his-visit-to-amethi/1453592/ अमेठी, रायबरेली मधुन गांधी परीवारातले वर्षोनवर्षे निवडुन येत आहेत पण ह्या दोन्ही जिल्ह्यात मुलभुत सुविधांचा विकास करायची तसदी सुद्धा गांधी परीवाराने कधीही घेतली नाही त्याविरुद्ध वाराणासी सारख्या जागेचा जो डोळे दिपवणारा विकास झालेला आहे त्या मुळे लोकांचे डोळे आता उघडले आहेत. येत्या निवडणुकीत हे स्पष्ट होईलच !!
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/25/2019 - 05:40 नवीन
बारामुल्ला जिल्हा आतीरेकी मुक्त The Print च्या बातमीनुसार बारामुल्ला जिल्ह्यात आता कोणीही निवासी आतीरेकी नाहीत.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/25/2019 - 09:40 नवीन
बारामुल्लाचे बारायोगी करून टाका
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Fri, 01/25/2019 - 09:46 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/25/2019 - 09:48 नवीन
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/25/2019 - 09:48 नवीन
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/25/2019 - 09:49 नवीन
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/25/2019 - 09:50 नवीन
म्हणजे सगळे मुल्ला आतीरेकी असतात?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 01/25/2019 - 10:49 नवीन
बारामुल्ला जिल्हा अतेरिकी मुक्त झाला यात तुला खेद का व्हावा ? अरे भारतात राहतोस ना मग असले कुजके विचार का ? मिपावर कोणीतरी म्हणाले होते की ' काही लोकांना सन्मानने मांडवात पंगतीला बसवले तर त्यांची नजर मांडवा बाहेर पडलेल्या पव्हा वर असते ' अशी तुझी अवस्था आहे .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/25/2019 - 15:43 नवीन
मी खेद झाला , हे कधी बोललो? हल्ली तशी प्रथा सुरू आहे , म्हणून विनोदाने बोललो,
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Fri, 01/25/2019 - 10:05 नवीन
जल्ला मेला, अख्या धाग्यावर शाम भागवत यांचे प्रतिसाद सोडले तर काळी मांजर वाकुल्या दाखीवतीय आणि बाकीचे रथी-महारथी तिच्या माग तिला पकडायला धावत आहे असे चित्र बघाया मिळतंय. :) :) ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 01/25/2019 - 17:01 नवीन
नवे काय शतकानू शतकांचा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sat, 01/26/2019 - 02:35 नवीन
> काळी मांजर वाकुल्या दाखीवतीय आणि बाकीचे रथी-महारथी तिच्या माग तिला पकडायला धावत आहे असे चित्र बघाया मिळतंय. > =)) वाकुल्या दाखवणारी काळी मांजर आवडते ब्वा आपल्याला
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा