Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

पंजाबी सामोसा

स
स्वाती दिनेश
Mon, 10/27/2008 - 12:26

  • Log in or register to post comments
  • 11309 views


वाचनखूण लावा
| 11309 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मीनल Mon, 10/27/2008 - 12:52 नवीन
मस्त दिसताहेत. जर्मन लोकांना कार्टोफिन (बटाटे) खूप आवडतात. त्यांना आपला पांढरा ठोकळा, दूध न घालता चहा ही आवडतो. मी जर्मीनीत होते तेव्हा मी हेच करत होते. तूझे सामोसे मात्र खासच. मीनल.
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 10/27/2008 - 14:43 नवीन
त्यावर पोर्सेलीनची डीश.गुलाबी रुमाल ,स्वस्तीकासारखे विराजमान समोसे. नेहेमीप्रमाणे सुंदर प्रेसेंटेशन. मसाला भाजून न घेता कच्चेच भरड वाटाकोरडे पडू नयेत म्हणून ओलसर फडके वरून घाला.(करंज्याना घालतो,तसे.) चिंच गुळाच्या चटणीबरोबर दाताखाली एक हिरवी मिरची घेत खा.. या अशा अनेक सुचना पाककृतीचा आनंद वाढवतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/27/2008 - 15:11 नवीन
आधी खाल्लेल्या प्रत्येक समोस्याची आठ्वण झाली... ही पाकृ आता लवकरच प्राजुघरी होणार.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/27/2008 - 15:49 नवीन
त्रास डोळ्यांना.;) करूनच बघते विकांताला. अवांतरः उत्तरप्रदेशी भाजी करून त्याचा फोटू काढलाय. पाठवायला हवा स्वातीताईला. :) रेवती
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 10/28/2008 - 09:02 नवीन
फोटो आणि पाककृती .... स्वातीताई तुमच्या पाककृती एक से एक असतात .. मी त्या घरी केल्यास चांगल्या होतात याचे श्रेय तुमच्या अचूक मार्गदर्शनाला .
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/28/2008 - 09:05 नवीन
स्वातीवैनी, तुझे सामोसे साले आपला दिल चिरून गेले! फारच सुरेख दिसताहेत. शिवाय अगदी प्रोफेशनल वाटावेत इतपत सफाई ते करण्यात दिसते आहे! जियो...! आपला, (समोसा-कचोरी प्रेमी) तात्या दुबे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 10/28/2008 - 09:12 नवीन
लै भारी! तोंडला पाणी सुटले -(खादाड) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 10/28/2008 - 10:54 नवीन
समोश्याची पाकृ छान. समोस्याला व्यवस्थित आकार देणारे आणि प्रत्येक पोळी वर्तुळाकार करणार्‍यांबद्दल आम्हाला अतिशय आदर वाटतो. (आम्ही नकाशे बनवितो!). समोस्यातील मसाल्यात थोडी बडी शेपही चव वाढवून जाईल असे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 10/28/2008 - 11:23 नवीन
समोस्याला व्यवस्थित आकार देणारे आणि प्रत्येक पोळी वर्तुळाकार करणार्‍यांबद्दल आम्हाला अतिशय आदर वाटतो. (आम्ही नकाशे बनवितो!).
=)) =)) असेच म्हणतो, लाटायचे सोडा आम्ही जर भाजायला गेलो तरी तव्यावर टाकताना पोळीची घडी पडते व ती सोडवता सोडवता आमची वाट लागते ... आम्हाला सुद्धा आदर आहेच ... बाकी पाककॄती व त्यापेक्षा फोटो झक्कास ... आज रात्री "मदन" कडुन सामोसे पार्सल न्हावेच लागतील ... बाकी स्वातीताई नक्की बोलवेलच सामोसे खायला ... :) (हावरट) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/29/2008 - 08:50 नवीन
सुनीलरावांशी सहमत :). फोटोपण मस्त आलेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/28/2008 - 11:12 नवीन
>>समोस्याला व्यवस्थित आकार देणारे आणि प्रत्येक पोळी वर्तुळाकार करणार्‍यांबद्दल आम्हाला अतिशय आदर वाटतो. सुनीलरावांशी सहमत. फोटो कातील आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/28/2008 - 11:36 नवीन
तोंडात बरीचशी जमा झालेली लाळ गिळून गप्पच रहातो झालं! कारभारणीला येत्या वीकांताला करायला सांगतो आणि कळवतो. बाकी सामोसे एकदम तब्बेतीत दिसताहेत, एकदम गुटगुटीत, खरेखुरे पंजाबी! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/29/2008 - 10:14 नवीन
पाहताच सामोश्यांचा घाणा, कलिजा खल्लास झाला!! ;) स्वातीताई, किती अन्येव करतेस गं असली चित्रं टाकून!! :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 10/29/2008 - 13:35 नवीन
सही दिसताहेत सामोसे.. फोटूही मस्तच.. मजा आहे ख्रिस आणि सुझानची आणि डॉन्याची आणि केसुंची पण.. कधीही मनात आलं की स्वाती ताईकडे हजर :) तुझं 'स्वाती ताई' हे नाव बदलून 'सुगरण ताई' ठेवावं अस वाटतय ;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/29/2008 - 13:50 नवीन
सामोसे मस्तच.. आता करुन पाहावे घरी.. डॉन्याची मजा आहे :) खाताना आठवण ठेव रे म्युन्स्टरकरांची ! >तुझं 'स्वाती ताई' हे नाव बदलून 'सुगरण ताई' ठेवावं अस वाटतय < एकदम सहमत ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 10/29/2008 - 13:55 नवीन
>> सामोसे मस्तच.. आता करुन पाहावे घरी.. +१, सहमत आहे ... सामोसे मस्तच .. आता खावे जाऊन स्वातीताईच्या घरी म्युनस्टरकरांची आठवण काढत ... ;) बाकी नाव बदलायची आयडीया बेश्टच !!! बाकी त्या समरांभाची पार्टी होईल ना ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 10/30/2008 - 10:08 नवीन
खवय्यांनो, धन्यवाद! डॉन्या, केसु परत आले जर्मनीत की करु हं आपण सामोसा पार्टी,:) रामदासजी, टेबलक्लॉथ बद्दल आमच्या फार नाजुक भावना आहेत, आमची ७८ वर्षाची जर्मन आजी -तिने आम्ही जेव्हा नवीन घरी शिफ्ट झालो तेव्हा स्वत: भरतकाम करून हा टेबलक्लॉथ दिला, त्यामुळे तो फक्त सणावाराला,विशेष प्रसंगीच वापरतो. रेवती, फोटूची वाट पाहत आहे. प्राजु,चतुरंग.. समोसे केले की सांगा हं कसे झाले ते. शाल्मली,लिखाळ केव्हा येता फ्राफुला, सामोसे खायला? सुनील, बडिशेप चव नक्की वाढवेल,पुढच्या वेळी ट्राय करते.मी कचोरीत बडिशेप घालते ,आता सामोश्यात घालून पाहते. मीनल,मनीषा,ऋषिकेश,नंदन,यशो,सहजराव आणि तात्याभावोजी,:) सर्वांना धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा