Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

नान

स
स्वाती दिनेश
Mon, 10/20/2008 - 10:11

  • Log in or register to post comments
  • 5438 views


वाचनखूण लावा
| 5438 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ऋ
ऋषिकेश Mon, 10/20/2008 - 10:25 नवीन
वा! स्वातीताई, त्वरीत दखल घेऊन पाकृ दिल्याबद्दल अतिशय आभार!.. :) बाकी नानला २-३ पापुद्रे असतात ते आपोआप सुटतात का त्यासाठी काहि वेगळी पद्धत आहे (लाटताना घडी वगैरे ?) कुलचा आणि नानच्या कृतीत (आकार आणि वरून तीळ लावणे सोडून) कितीसा फरक आहे? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/20/2008 - 13:40 नवीन
कुलचा आणि नानची कणिक भिजवण्याची पध्दत वेगळी आहे आणि लाटण्यातही फरक आहे.कुलचा करायला नानपेक्षा किचकट आहे. नान लाटताना घडी घालायची गरज नाही. पापुद्रे सुटतात आणि नरमही राहते. स्पंजीनेस बेकिंग पावडर व यिस्टमुळे येतो. स्वाती
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Mon, 10/20/2008 - 13:34 नवीन
स्वातीताई, अवन ला alternative आहे,,,,,,, आपण कुकर वापरु शकतो....त्यात एका वेळेला ३ ते ४ नान होऊ शकतात.....Electricity सुद्धा कमी खर्च होते Smear a pressure cooker with a little amount of oil. Remove its lid and heat upside down. Apply a little quantity of water on one side of naan and attach the wet side around the inner wall of the pressure cooker. Keep it until the brownish spots appear. You can put 3 to 4 naans at a time.Take them out and apply butter Khana khazana tips -जया
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 10/20/2008 - 11:48 नवीन
वा वा स्वातीताई, एकावर एक मस्त मस्त पाकृ. टाकत्येस.. छान आहे पाकृ. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 10/20/2008 - 13:28 नवीन
नान करुन पाहायला पाहिजेत (असे घरी जाऊन म्हणेनः:)) परवाच बेकिंगपेपर आणला आहे.. पाकृ मस्तच आहे... --लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/20/2008 - 17:05 नवीन
काय छान रंग दिसतोय नानचा. आता मात्रं मटर पनीरचा विचार करायलाच हवा. खूप दिवस झाले मटर पनीर करून. छे, जाऊ दे उद्या कशाला, आत्ताच करते मटर पनीर. नान जमतायत का ते ही पाहते. रेवती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा