Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

बटाटा+कांदा+टोमॅटो उत्तरप्रदेशी भाजी

स
स्वाती दिनेश
Sun, 10/19/2008 - 14:57

  • Log in or register to post comments
  • 7386 views


वाचनखूण लावा
| 7386 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मीनल Sun, 10/19/2008 - 15:15 नवीन
आपण नेहमी तेलावर आधी कांदा टाकतो,मग इतर भाज्या.. यामुळे कांदा तेलावर परतला जातो(फ्राय). इथे तो रसात शिजतो(कूक) .यामुळे चवीत फरक असतो. यात मी शेवग्याच्या शेंगा (आधी शिजवून) किंवा गाजर घातलेले पाहिले आहे. तेही चांगले लागते.पण शेंगा मोडल्या की मात्र लगदा होतो. मीनल.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 10/19/2008 - 19:17 नवीन
मी जेव्हा नुकताच भाजी वगैरे करायचो, तेव्हा माझ्या हातून असं व्हायचं (कांदा टाकायला विसरणे. मग मी नंतर टाकायचो कांदा). पण त्याला उत्तर प्रदेशी भाजी म्हणतात मला माहित नव्हतं!!! :) स्वतःच्या बचावासाठी एक मुद्दा मिळाला असता.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 10/21/2008 - 05:10 नवीन
मी पण अशा अनेक चूकातून उत्तर प्रदेशीय गोष्टी निर्माण करत असतो. उत्तर प्रदेश असा चूकातूनच निर्माण झाला आहे काय असे वाटते.. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 10/21/2008 - 05:10 नवीन
मी पण अशा अनेक चूकातून उत्तर प्रदेशीय गोष्टी निर्माण करत असतो. उत्तर प्रदेश असा चूकातूनच निर्माण झाला आहे काय असे वाटते.. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sun, 10/19/2008 - 16:55 नवीन
वेगळीच वाटते आहे कृती.. छान आहे. करून बघायला हवी.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 10/19/2008 - 16:57 नवीन
करून बघीन एकदा. मी अशी रस्सा भाजी करते पण त्याला वाटण मसाला असतो. त्यापेक्षा ही भाजी कितीतरी सोपी आहे. रसही बेताचाच ठेवायचा असं दिसतयं. रेवती
  • Log in or register to post comments
ल
ललिता Sun, 10/19/2008 - 21:38 नवीन
भाजी अगदी मंद आचेवरच शिजवली गेली पाहिजे... कांदा व टॉमेटो टाकायचं टाईमिंग अचूक हवं. - स्वानुभवावरुन
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/21/2008 - 02:29 नवीन
हो ललिताताई, घाबरले ना मी.;) कसं जमावं आता अचूक टायमींग. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/20/2008 - 21:07 नवीन
स्वातीवहिनी, कृपया मिपाचे मुखपृष्ठ पाहा... :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 10/21/2008 - 02:13 नवीन
मराठमोळ्या संकेतस्थळावर 'उत्तर प्रदेशीय' भाजी पाहून मौज वाटली. (ह. घ्या.) ही भाजी करून, चापून कळवतो कशी झाली ते. (मराठमोळा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
द
दीप्ति गुरुवार, 10/23/2008 - 13:21 नवीन
ही भाजी पोली बरोबर खयला हरकत नाही
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/23/2008 - 14:13 नवीन
आम्ही रोज खातो... आगदी वैताग आला आहे ;) आमचा बहाद्दुरला ह्या शिवाय फक्त... तिंड्याचीच भाजी करता येते... ! *** जेवण संकटातून मुक्त होण्यासाठी विवाह करुन घेऊ काय :? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा