Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

पाकातले चिरोटे

स
स्वाती राजेश
गुरुवार, 10/02/2008 - 22:12

  • Log in or register to post comments
  • 6155 views


वाचनखूण लावा
| 6155 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ख
खादाड_बोका गुरुवार, 10/02/2008 - 22:30 नवीन
आमच्या घरी जेव्हाही गुलाबजामुन यायचे, तेव्हा माझी आई ऊरलेल्या पाकाचे , पाकातले चिरोटे करायची. पण ती पाकामध्ये थोडा लिंबाचा रस टाकायची. त्यामुळे आम्ही बाबांना नेहेमी गोड आणायचे म्हंटल की, गुलाबजामचा हट्ट करायचो...कारण माहीत होते की डबल मेजवानी मिळेल. आणि हलवायाल्या सुद्धा "भैया, थोडा पाक ज्यादा डालो" असा हट्ट करायचो....... =P~ =P~ मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 10/02/2008 - 22:50 नवीन
पाकात थोडा लिंबू पिळतात कारण पाक गार झाला कि त्याची परत साखर होत नाही...पाक आहे तसाच राहतो. चवही छान येते..... सुधारस असा करतात , त्यात थोड्या केळाच्या फोडी घालून सुधारस पुरी हा पदार्थ पुर्वी श्रीमंतपुजनादिवशी बनवत असत......मस्त आठवण!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 10/03/2008 - 02:44 नवीन
डालड्या ऐवजी काय वापरता येईल? इथे मोठ्ठा २ कि.च डबा मिळतो.उरलेल्याच मग काय करणार? मीनल.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Fri, 10/03/2008 - 03:12 नवीन
स्वाती, मस्त ग...छान आहे रेसिपी. मी यापूर्वी कधी केले नव्हते चिरोटे. आता करून बघीन. डालड्याऐवजी बटर वापरलं तर...? ईश्वरी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 10/07/2008 - 18:05 नवीन
बटरपेक्षा मार्गारिन वापरा,डालड्याला पर्याय. स्वाती,चिरोटे खासच.. स्वाती
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 10/03/2008 - 03:33 नवीन
एक से बढकर एक पदार्थांचा धडाका सुरू आहे अगदी! माझा आवडता पदार्थ. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 04:04 नवीन
मिपाच्या अन्नपूर्णादेवी, आपण गेले काही दिस मिपावर लिहीत नव्हतात तेच बरं होतं! ह्या अश्या चिरोट्याच्या वगैरे पाकृ टाकून का जीव जळवताय? :) आपला, (चिरोटेप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुणा वसिष्ठ Sat, 10/04/2008 - 08:25 नवीन
मला ही पाककृति नवीन आहे पण खूप आवडली. मात्र एक शंका - जिज्ञासा- आहे. ५.गुंडाळीचा कडेचा थोडा भाग कापून, एक सारखे अंगठ्याएवढे भाग कापावेत. हे जर मला समजले नाही. काप कसे करायचे. बाकरवडीला करतो तसे? आणि लाटायचे कसे? गोल भागाकडून की चपट्या भागाकडून? कृपया मार्गदार्शन करावे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा