Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

अनारसे

स
स्वाती राजेश
गुरुवार, 10/02/2008 - 20:43

  • Log in or register to post comments
  • 9197 views


वाचनखूण लावा
| 9197 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राजु गुरुवार, 10/02/2008 - 20:52 नवीन
७-८ दिवस फ्रिज मध्ये ठेवायचं का? की बाहेर?? बाहेर ठेवल्यास ते खराब नाही का होत?? बाकी, आनरसे हा विकपॉइंट आहे गं स्वाती ताई.. मस्त रेसिपी... यावेळी करेन नक्की. धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 20:59 नवीन
वा! या अनारश्यांच्या पाकृमुळे दिवाळी जवळ आली असे वाटू लागले आहे! :) असो, मिपाच्या अन्नपूर्णेच्या मिपावर पुनरागमनाबद्दल खूप आनंद वाटला.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 10/02/2008 - 21:00 नवीन
पीठ बाहेरच ठेवायचे. त्यामुळे पीठ फुगते..फ्रीजमधे ठेवलेस तर नाही फुगणार..
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/02/2008 - 21:16 नवीन
धन्यवाद स्वातिताई.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/02/2008 - 21:28 नवीन
अनारसे माझाही वीक पॉईंट आहे! पाककृती मस्त! अर्थात मला स्वत:ला बनवता येणार नाही म्हणा! ;) त्यापेक्षा तुम्हालाच भेटतो.....अनारसे तयार ठेवा :) - टिंग्या
  • Log in or register to post comments
च
चकली गुरुवार, 10/02/2008 - 22:00 नवीन
बहुतेकवेळा पीठ बाहेरून आणून अनारसे केले जातात, घरच्या पीठाची कृती लिहल्याबद्द्ल धन्यवाद! अनारसे कधी ’हसतात’ कधी नाही ’हसत’! मला ही असाच अनुभव आहे. हमखास अनारसे जमावेत म्हणून काय करावे ते लिहशील का. मी एकदा पीठ साधरण तू लिहले आहेस तसेच बनवले, आणि अनारसे तळायले घेतले, ’हसले’/फ़सले. त्याच पीठाचे २ तासानी ’ultimate' अनारसे झाले. असे आणखीनही आहेत अनुभव..पण मी नक्की काय वेगळे करते ते कळत नाही. तुमचा काय अनुभव? चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 10/02/2008 - 22:22 नवीन
मला सुद्धा करताना काही अनुभव आले ते असे.. पहिल्यांदा माझे सुद्धा फसले तेव्हा आई म्हणाली .....कदाचित तेल कमी तापले असेल.... तांदुळ जर नवा असेल तर अनारसे विरघळतात्....तांदुळ नेहमी जुनाच वापरायचा... एकदा खुपच काळपट झाले ...........तेव्हा मी पीठ स्टीलच्या डब्यात ठेवले होते... काही वेळा गुळ पण चांगल्या प्रतिचा नसतो...
  • Log in or register to post comments
स
सुलभा Mon, 10/20/2008 - 20:31 नवीन
अजुन दीवाली पाककॄतीची वाट पहात आहे ....... खास करुन सान्जोरी व चकल्या ( बिना भाजणीच्या) ..........कारण कॅनडा मधे भाजणी नाहि मीळ्त......... आभारी आहे......
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा