Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

चीज कडक (दगडच) झालय ते मऊ होण्यासाठी काय करता येईल??

क
कैवल्यसिंह
Fri, 12/23/2016 - 15:18

आमच्या घरी आम्ही आमूल कंपनीचे मोज्जारेला चीज आणलयं पन ते खुपच कडक झालयं...

कोनीतरी मला सांगीतले की मिक्सरवर बारीक करा... पन मला शंका आहे की मिक्सरवर जर टाकुन फिरवले तर मिक्सरची पाती रहातील का?..

आणि हो... ते चीज इतकं कडक झालय कि ते कापताही येत नाहीये व किसताही येत नाहीये.... दगडच होऊन बसलाय त्याचा... कोणावर फेकला तर दुखापत होईल ईतपत कडक झालय ते...

बहुतेक थंडीमुळे ते चीज कडक झाले आसावे का?

कडक झालेले चीज आजुन कोणत्या मार्गाने मऊ करता येईल जेणेकरुन ते आम्हाला पदार्थांमधे वापरता येईल?

कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा...

- KaivalyaDj


  • Log in or register to post comments
  • 3805 views


वाचनखूण लावा
| 3805 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/23/2016 - 18:34 नवीन
ऐरणीच्या देवा तुला ठिंणगी ठिणगी वाहु दे अभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे भेंड्या खेळायला सुरुवात केली अस्सा गैरसमज कृपया करुन घेवु नये. ह्या गाण्यामध्ये दाखवली पध्दत वापरुन पहा चीज मऊ होते का ते असे सुचवायचे आहे =))))
  • Log in or register to post comments
श
शकु गोवेकर Fri, 12/23/2016 - 19:58 नवीन
फक्त त्याला रात्र भर गरम पाण्यात रात्रभर भिजत ठेवा सकाळ पर्यंत हे चीज पातळ होईल व सुरीने कापता येईल
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 12/23/2016 - 20:04 नवीन
जर ते फ्रेश मोझरीला असेल तर कोमट पाण्यात ठेवा ... १५-२० मिनिटात वापरण्या योग्य होईल
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 12/24/2016 - 05:19 नवीन
.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा