Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

टोमॅटोचे सार

श
शाल्मली
Mon, 09/22/2008 - 23:09

  • Log in or register to post comments
  • 11252 views


वाचनखूण लावा
| 11252 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
क
केशवसुमार Mon, 09/22/2008 - 23:15 नवीन
केकाचीपु.. एकदम जोरात प्रदार्पण.. एकदम जहबहराहा झाले होते सार.. अजुन चव रेंगाळते आहे.. फ्रँफूच्या दैर्‍यात ह्याचे प्रात्यक्षिक हवे..काय समजले.. (टॉसा भक्त)केका
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/23/2008 - 08:22 नवीन
केकाचीपु.. एकदम जोरात प्रदार्पण.. एकदम जहबहराहा झाले होते सार.. अजुन चव रेंगाळते आहे.. फ्रँफूच्या दौर्‍यात ह्याचे प्रात्यक्षिक हवे..काय समजले.. ह्योच म्हणते,केका सारखेच..:) स्वाती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 09/23/2008 - 13:23 नवीन
फ्रँफूच्या दैर्‍यात ह्याचे प्रात्यक्षिक हवे..काय समजले.. फ्रँफूच्या दौर्‍यात स्वाती ताईच्या हातच्या पदार्थांची भली मोठी यादी आहे ते विसरलात का ? त्या पदार्थातून वेळ मिलाला की टॉसा जरूर करुया. अवांतर : स्वाती ताईला सारासाठी कोथिंबीर आणून ठेवायला सांगूया.. --(केकाचीपु) सौ. लिखाळ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/23/2008 - 05:49 नवीन
मस्त वाटते आहे. (पण याच्याबरोबर काळजाच्या आकाराचे कॉर्न कटलेट बहुधा करणार नाही. घरात कॉर्न नाही... डरांव!) सार बनवले. आवडले!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/22/2008 - 23:50 नवीन
हे सारं वाचून असार जीवनात सार असल्याची अनुभूती आली! ;) (ह्या पेयाच्या समाधीसुखाचा अनुभव लगोलग घ्यायला हवा!) चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/23/2008 - 00:22 नवीन
आले, आले, टॉ. सा. आले! करून बघीन व कळवीन लवकरच. आपल्याला धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 02:02 नवीन
आधी नुस्ताच फोटो पाहिला होता आणि वर्णन ऐकलं होतं. आता प्रत्यक्ष कृती आली... नक्की करून बघेन आणि कळवेन. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 09/23/2008 - 02:04 नवीन
आज घरी जाऊन रात्रीच्या जेवणात हा 'आयटम्'करावा म्हणतो. याचा फोटोही टाकाच बुवा! जमला नाही,तर फोटोने उरलेली भूक भागवेन. (स्वयंपाकी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 05:18 नवीन
टॉमॅटोच्या साराची पाकृ लै भारी... धन्यवाद लिखाळकाकू. अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्यात प्लीज... आणि जमल्यास फोटूही सोबत जोडल्यास बरे होईल... तात्या.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 09/23/2008 - 11:29 नवीन
बेसनलाडू, तात्या, पुढल्या वेळेस फोटो नक्की.. -- सौ. लिखाळ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 06:16 नवीन
लय भारी .... आज मी पण टोमॅटोचं सार भुरकणार! अदिती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/23/2008 - 11:48 नवीन
वा! मस्त पाकृ घरी आईला दाखवतो.. तिचंही मस्त होतं सार पण कृती वेगळी आहे बहुतेक -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
द
दिनेश Tue, 09/23/2008 - 14:44 नवीन
टॉमॅटोच्या साराची पाकृ लै भारी... दिनेश (प्रथमच टो. सा. मनापसून चाखलेला )
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/25/2008 - 15:34 नवीन
शाल्मली, टो. सा. केले होते. टेस्टी झाले होते. त्याचा फोटू. Image removed. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/25/2008 - 15:38 नवीन
साराचा रंग अंमळ फिका का वाटतो आहे? तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/25/2008 - 15:59 नवीन
कारण टोमॅटोंचा रंग तसाच होता (त्याला काय करणार?) ~X( हा फोटो माझ्या साडेसहा वर्षाच्या मुलाने काढलेला आहे (अतिउत्साह, दुसरे काय?) :) जर फोटो मी काढला असता तरी साधारण असाच आला असता (मला फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही) :( रेवती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 09/25/2008 - 18:04 नवीन
रेवती, फोटो छान आला आहे. कारण टोमॅटोंचा रंग तसाच होता (त्याला काय करणार?) बरोबर आहे.बरेचदा साराचा रंग टोंमॅटोच्या रंगामुळे फिका येतो. म्हणून रंग येण्यासाठी सार उकळताना त्यात थोडासा टोमॅटो सॉस घालावा. साराचा रंग थोडासा गडद होतो. बाजारातली तयार टोमॅटो प्युरी वापरुन सार केल्यास रंग चांगला येतो. त्याला थोडा प्रिसरवेटिवचा वास येईल अशी भीति वाटते पण कांदा-लसूण घातल्याने तो वास मरतो. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2008 - 18:21 नवीन
त्या पेक्षा अर्धा किंवा एक इंच बीट रूटचा तुकडा घालून पाहा.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 09/25/2008 - 20:47 नवीन
त्या पेक्षा अर्धा किंवा एक इंच बीट रूटचा तुकडा घालून पाहा बीट रुटची कल्पना छानच आहे. करुन पहायला पाहिजे.. स्वयंपाकघरात नव्यानेच प्रवेश झाल्याने अशा सूचनांचे स्वागत आहे. -- शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2008 - 14:04 नवीन
अशा वेळी वेगळी साखर घालू नये. बीटात साखर असतेच.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 09/27/2008 - 18:25 नवीन
बरं . पुढच्या वेळेस नक्की करुन बघीन. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/25/2008 - 18:42 नवीन
बरेचदा साराचा रंग टोंमॅटोच्या रंगामुळे फिका येतो. म्हणून रंग येण्यासाठी सार उकळताना त्यात थोडासा टोमॅटो सॉस घालावा. साराचा रंग थोडासा गडद होतो. आमच्या इथे छान लालचुटुक पिकलेले टोमॅटो मिळतात, त्यामुळे साराचा रंगही छान गडद येतो... तात्या.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 09/26/2008 - 11:50 नवीन
आपल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार ! :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा