"पिन्जरा" - ५ राज्य नाट्य स्पर्धा बक्षीसे मिळालेले मराठी नाटक, २८ एप्रील, भरत नाट्य मन्दिर, सदाशिव पेठ, पुणे
💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद
Tue, 04/19/2011 - 13:33
नवीन
आपले अभिनंदन.
दिवाकर कृष्ण यांची एका 'पोपट' नावाच्या लहानग्या मुलाची ही कथा आहे. तो मुलगा आईविना असतो अन त्याचे वडिल बिजनेस मुळे लक्ष देत नाही. तो मुलगा खंत काढतो. माझ्यावर सगळे नाराज आहेत असे घोकत घोकत तो मरतो.
एका वाचलेल्या कथेवर न्याय देणारे नाटक असेल तर बघायला मजा वाटते.
- Log in or register to post comments