Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

"पिन्जरा" - ५ राज्य नाट्य स्पर्धा बक्षीसे मिळालेले मराठी नाटक, २८ एप्रील, भरत नाट्य मन्दिर, सदाशिव पेठ, पुणे

च
चिची
Tue, 04/19/2011 - 12:16
ध्यास पुणे प्रस्तुत, ५ राज्य नाट्य स्पर्धा (२०१०), पूणे विभाग,बक्षीसे मिळालेले मराठी नाटक ..........................पिन्जरा.................................... "दीवाकर कॄष्ण" याणच्यी सत्य काथा "अण्ग्णातील पोपट" वर अधारीत लेखन, दिग्दर्शन, आणी नेपथ्य - श्रीकाण्त भिडे बक्षीसे - १.उत्क्रुष्ट दिग्दर्शन २.उत्क्रुष्ट नेपथ्य ३.उत्क्रुष्ट लाईट्स ४. उत्क्रुष्ट अभीनय ५.उत्क्रुष्ट नाटक दिनान्क - २८ एप्रील २०११ वेळ - रात्री ९.३० - ११.३० ठिकाण - भरत नाट्य मन्दिर, सदाशिव पेठ, पुणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2013 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Tue, 04/19/2011 - 13:33 नवीन
आपले अभिनंदन. दिवाकर कृष्ण यांची एका 'पोपट' नावाच्या लहानग्या मुलाची ही कथा आहे. तो मुलगा आईविना असतो अन त्याचे वडिल बिजनेस मुळे लक्ष देत नाही. तो मुलगा खंत काढतो. माझ्यावर सगळे नाराज आहेत असे घोकत घोकत तो मरतो. एका वाचलेल्या कथेवर न्याय देणारे नाटक असेल तर बघायला मजा वाटते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 25 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 32 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा