Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा

प
पप्पू
Wed, 04/06/2011 - 11:48

  • Log in or register to post comments
  • 4345 views


वाचनखूण लावा
| 4345 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ग
गणपा Wed, 04/06/2011 - 12:00 नवीन
शुद्ध म्हणजे काय रे भाऊ?
  • Log in or register to post comments
प
पप्पू Wed, 04/06/2011 - 12:04 नवीन
जे अशुद्ध नाही ते रे भाऊ
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 04/06/2011 - 12:07 नवीन
मी लिहितो ते शुद्ध की अशुद्ध हे कोण ठरवणार आणि का?
  • Log in or register to post comments
न
नि३ Wed, 04/06/2011 - 12:20 नवीन
अरे पप्पु तो गुगल तर स्वॉरी म्हणतोय... Google Sorry... We're sorry... ... but your computer or network may be sending automated queries. To protect our users, we can't process your request right now.
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 04/06/2011 - 13:42 नवीन
धन्यवाद पप्पू
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Wed, 04/06/2011 - 14:01 नवीन
धन्यवाद...!!!!!
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Wed, 04/06/2011 - 14:18 नवीन
दिलेला दुवा वापरून प्रमाण मराठी लिहिता येईल असा लेखकाचा दावा आहे का? तसे असल्यास दाव्याशी असहमत. उदा. vaparun असे टंकले असता खालील पर्याय मिळाले:
  1. वापरून
  2. वापरुन
  3. वापरुण
  4. वापारून
  5. वपारून
म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे. अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Wed, 04/06/2011 - 14:27 नवीन
पप्पुराव आता मारा उडी स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात... कोण सांगितलं होतं असं करायला... "आलिया भोगासी व्हा आता सादर"
  • Log in or register to post comments
प
प्रास Wed, 04/06/2011 - 18:38 नवीन
आईच्यान्, एकदम सहमत आहे वपाडावांशी..... :-)
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 04/07/2011 - 02:30 नवीन
सहमत. गुगलचे ट्रान्सलीटरेशनचे सॉफ्टवेअर इतके खास नाही...गमभन अथवा बरहाच चांगले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गावरान Wed, 04/06/2011 - 23:17 नवीन
या लिन्कमध्ये "ळ" हे अक्षर लिहिता येत नाही. त्यापेक्षा " गमभन" वापरणे सोयीचे व सोपे आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/07/2011 - 01:26 नवीन
एव्हढी लिंक मिळाली तर दोन ओळींचा धागा काढायचा ना!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/07/2011 - 01:48 नवीन
पप्पु कांट डांस साला .. - अप्पु
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 04/07/2011 - 11:24 नवीन
बट ही कॅन कॅब्रे .. :) ही इज जस्ट डुइंग इट साला :) - ऐ साला .. अभिअभि
  • Log in or register to post comments
प
पप्पुपेजर गुरुवार, 04/07/2011 - 11:11 नवीन
धन्यवाद आपले
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/07/2011 - 12:01 नवीन
धन्यवाद?? कशासाठी?? कॅब्रे येतो ही अफवा पसरवली म्हणून की तुम्हाला शुद्ध लिहीता येत ही दवंडी पिटली म्हणून? ;)
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 04/08/2011 - 01:40 नवीन
शिकलो बाबा एकदाचा शुध ल्ह्यायला ! थॅन्क्स पॉप्स !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा