अरे पप्पु
तो गुगल तर स्वॉरी म्हणतोय...
Google Sorry...
We're sorry...
... but your computer or network may be sending automated queries. To protect our users, we can't process your request right now.
दिलेला दुवा वापरून प्रमाण मराठी लिहिता येईल असा लेखकाचा दावा आहे का? तसे असल्यास दाव्याशी असहमत. उदा. vaparun असे टंकले असता खालील पर्याय मिळाले:
वापरून
वापरुन
वापरुण
वापारून
वपारून
म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे.
अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.
- वापरून
- वापरुन
- वापरुण
- वापारून
- वपारून
म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे. अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.