💬 प्रतिसाद
ट
टारझन
Mon, 03/14/2011 - 06:39
नवीन
आहो सगळी कला एकाच दिवशी सादर करताय काय ? एवढे कलेचे जुलाब उप्स कलेचे सुनामी बर्याच दिवसांनी पहायला मिळाले .. प्रसवा .. अजुन विसेक टाकले की पहिल्या पाणावर फक्त तुम्हीच :)
बाकी सगळे फोटु बेस्ट आहेत , खालुन ६१ वा आणि वरुन ६२ वा तर केवळ अप्रतिम :) कोणत्या कॅमेर्याने काढले फोटू ? टेक्निकल डिटेल्स काय ?
- हर्षवायु सोडुदेबाई
- Log in or register to post comments
ह
हर्षद प्रभुदेसाई
Mon, 03/14/2011 - 06:53
नवीन
खर तर माझ मि मराठी ह्या साइट वर देखील खात आहे...
तिथे मि ह्या कविता सादर केल्या होत्या...गेले काही दीवस मी येथे खाते उघडायचा प्रयत्न करत होतो...
खाते चालु होण्यास बरेच दिवस लागले....त्यामुले तिकडे प्रकाशीत केलेल्या सगल्या कविता मी येथे एकदम टाकल्या.....
ते राहूदे पण कविता आवडल्याना.....मग झाल तर.....
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 03/14/2011 - 07:38
नवीन
होका ? मी तर गेली कित्येक वर्ष घरीच खात आहे. कधी मधी हॉटेलचे पण खात आहे .. :)
खुलाश्याबद्दल धन्यवाद . काय काय प्रयत्न केले ते खुलाशेवार येऊ द्यात :) नविन प्रयत्नार्थींना लाभ होईल ;)
अरे वा .. मस्तंच ... गेल्या जन्मीही काही कविता खंड पाडले असतील तर ते ही येऊ द्यात .. सगळेच आवडतील ह्यात काही शंकाच नाही ... तुम्ही खरंच बोल्ड कवी आहात .. तुमचा बोल्डनेस आवडला मला :) प्लेबॉय साठी पण कविता लिहीता का तुम्ही ? :)
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 06:54
नवीन
डोंबिवलीत सुनामी आली की काय?? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो.
बाकी टारूभाऊ शी सहमत.....>>बाकी सगळे फोटु बेस्ट आहेत , खालुन ६१ वा आणि वरुन ६२ वा तर केवळ अप्रतिम Smile कोणत्या कॅमेर्याने काढले फोटू ? टेक्निकल डिटेल्स काय ? >>
यापुढे मी तर म्हणेन की पहिलाच फटू चान आहे. कोणता कॅमेरा वापरता हो तुम्ही???
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 03/15/2011 - 17:10
नवीन
छान कविता.
अवांतरः कविता टाकण्यासाठी काव्य ( छंदशास्त्र / जे न देखे रवी ) विभाग आहे. 'कलादालन' हा विभाग चित्रे, रेखाटने, छायाचित्रे यासाठी वापरा.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 03/16/2011 - 03:05
नवीन
कलादालनाचे चित्रकलादालन असे नामकरण केले जावे अशी माझी नम्र सूचना आहे.
- Log in or register to post comments