💬 प्रतिसाद
व
विनायक बेलापुरे
Wed, 03/09/2011 - 20:22
नवीन
मस्त मस्त मस्त
साद देती हिमशिखरे ...........
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 03/09/2011 - 20:28
नवीन
अप्रतिम!!
- Log in or register to post comments
च
चित्रा
Wed, 03/09/2011 - 20:36
नवीन
बरोबर गडावर पोचले :)
छान आहेत फोटो. अप्रतिम. सूर्यकिरण पडलेल्या शिखरांचा फोटो फारच सुंदर. त्याच शिखरांचा वरून ढग तरंगत जाताना काढलेला फोटोही सुंदर आला आहे.
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
Wed, 03/09/2011 - 20:41
नवीन
गडावर कधीच पोचलो.
उत्तरेतील मोहीमेने सर्व शक्ती शोषून घेतली आहे.....................
काही महीने गडावरच वास्तव्य करावे लागेल.
- Log in or register to post comments
ग
गोगोल
गुरुवार, 03/10/2011 - 02:27
नवीन
आहेत. विशेषतः तळ्याचा आणि पंचाचुली शिखराचा.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/10/2011 - 03:22
नवीन
लैच जब्रा फोटो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 03/10/2011 - 04:56
नवीन
जबरदस्त!
- Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_
गुरुवार, 03/10/2011 - 05:07
नवीन
अप्रतिम....
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 03/10/2011 - 05:16
नवीन
किल्लेदार, फोटो लई भारी आलेत. या फोटोंची तांत्रिक माहिती मिळु शकेल काय ?
व्यनितुन दिलीत तरी चालेल.
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
Fri, 03/11/2011 - 20:07
नवीन
कधीही फोन करा.......फक्त लिवायला सांगू नका ....प्लीज :)
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 03/10/2011 - 05:25
नवीन
क्लाsssस क्लाsssस!! :)
राघव
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 03/10/2011 - 06:05
नवीन
वा सही फोटु
१ नम्बर हो
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 03/10/2011 - 06:07
नवीन
क्या बात है !! वा !
-( उत्तराखंडी कांचा) डोल्लेदार
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 03/10/2011 - 06:11
नवीन
किल्लेदार साहेब अहो सगळी माहीती द्या. पुण्या-मुंबईहून जायचे कसे, रहायची, भोजनाची, फिरायची व्यवस्था, कुठल्या कालावधीत जाणे उत्तम इ इ ..
अप्रतिम फोटो!
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2011 - 19:21
नवीन
अगदी हेच प्रश्न डोक्यात आले!
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
Fri, 03/11/2011 - 20:08
नवीन
कोणाकडे तरी हे काम सोपवावे लागेल....
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
गुरुवार, 03/10/2011 - 06:18
नवीन
अतुलनीय!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/10/2011 - 07:12
नवीन
फोटो घरी गेल्यावर पाहीन.
हापिसात फ्लिकर ब्यान असल्याने दिसत नाहीयेत.
- Log in or register to post comments
प
प्रास
गुरुवार, 03/10/2011 - 12:34
नवीन
फोटो आवडले..... :-)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
गुरुवार, 03/10/2011 - 12:54
नवीन
सुंदर....
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 03/10/2011 - 15:21
नवीन
फोटो दिसले नसल्याने निराशा झाली
- Log in or register to post comments
य
योगेश२४
गुरुवार, 03/10/2011 - 18:16
नवीन
सगळेच फोटो अ प्र ति म!!!!!!
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
गुरुवार, 03/10/2011 - 19:53
नवीन
आभारी आहे मित्रांनो..............
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 03/10/2011 - 19:57
नवीन
किल्लेदार, तुमच्या भटकंतीला, प्रकाशचित्रांना, उत्साहाला - सगळ्यालाच सलाम!! तुमच्याकडून आणखी असेच वाचायला मिळो, ही सदिच्छा!
(नतमस्तक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/10/2011 - 20:12
नवीन
हे असे काही भारतात आहे .ह्याचा थांगपत्ता जर आपल्या लोकांना लागला तर
परदेशवाऱ्या करणारे भारतीय पर्यटक व परदेशातील पर्यटक रांगा लावतील .
लिखाण अजून हवे ( प्रकटन नको अनुभव हवा अशी विनंती करत आहोत )
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 03/10/2011 - 21:17
नवीन
भन्नाट फोटो आहेत
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 03/10/2011 - 23:25
नवीन
ग्रेट फोटू!
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 03/11/2011 - 07:00
नवीन
ते संध्याकाळच्या वेळी काढलेले शिखरांचे फोटोज काय भन्नाट आहेत, राव !? सोनं ओतलय जणू..
व्वा...
(उत्तराखंड प्रेमी) चिगो
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 03/11/2011 - 07:48
नवीन
अतिसुंदर!
- Log in or register to post comments
प
पप्पू
Fri, 03/11/2011 - 12:20
नवीन
फोटो दिसत नाहीत काय करू ??????????
- Log in or register to post comments
द
दीविरा
Fri, 03/11/2011 - 12:43
नवीन
अतिशय सुंदर फोटो :)
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Fri, 03/11/2011 - 15:24
नवीन
त्यासोबत थोडीफार त्या त्या जागांची माहिती देता आली तर पाहा. मग आणखीच रंगत येईल
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 03/11/2011 - 15:28
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
सखी
Fri, 03/11/2011 - 18:52
नवीन
अप्रतिम फोटो! खरच अनुभव वाचायला आवडेल, जमेल तसं लिहावं हि विनंती.
- Log in or register to post comments