Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

उत्तराखण्ड....मुन्सियारी

क
किल्लेदार
Wed, 03/09/2011 - 20:19
खरं सांगायच म्हणजे उत्तराखण्ड माझ्या नकाशावर कधिच नव्हते. मी तर राधानगरी चा बेत ठरवून पण टाकला होता पण...... आधी वनखात्याने आणि नंतर मी घेतलेल्या टोकाच्या भूमीकेने मुन्सियारी या पार टोकाच्या ठिकाणी जायचा योग आला. गूगल अर्थ उघडले, माहिती-नकाशे जमा केले आणि सुटलो. मजल दरमजल करत मी इथे पोचलो खरा पण इथल्या थंडीने पार माज उतरवुन टाकला.... हे सर्व फोटोज काढताना मला विशेष कष्ट पडले आहेत :) (कारण एका ठिकाणी स्थिर उभे राहता येत नव्हते) खडतर प्रवास... IMG_7799 IMG_7806 पंचाचुली शिखरे.... IMG_7823 IMG_7958 नंदादेवी मंदीर... IMG_7920 हंसलिंग शिखर... IMG_7965 IMG_7906 डोंगरमाथ्यावरचे तळे... IMG_7945 या नदीचे नाव आठवत नाही....:) IMG_7924 माझ्या हॉटेलच्या बाल्कनीतून संध्याकाळी...पंचाचुली शिखर. IMG_7853 IMG_8042-1_2_3_fused IMG_8025 असाच एक.... IMG_7969 मीच माझा काढलेला फोटो... IMG_7900

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6660 views

💬 प्रतिसाद
व
विनायक बेलापुरे Wed, 03/09/2011 - 20:22 नवीन
मस्त मस्त मस्त साद देती हिमशिखरे ...........
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/09/2011 - 20:28 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 03/09/2011 - 20:36 नवीन
बरोबर गडावर पोचले :) छान आहेत फोटो. अप्रतिम. सूर्यकिरण पडलेल्या शिखरांचा फोटो फारच सुंदर. त्याच शिखरांचा वरून ढग तरंगत जाताना काढलेला फोटोही सुंदर आला आहे.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Wed, 03/09/2011 - 20:41 नवीन
गडावर कधीच पोचलो. उत्तरेतील मोहीमेने सर्व शक्ती शोषून घेतली आहे..................... काही महीने गडावरच वास्तव्य करावे लागेल.
  • Log in or register to post comments
ग
गोगोल गुरुवार, 03/10/2011 - 02:27 नवीन
आहेत. विशेषतः तळ्याचा आणि पंचाचुली शिखराचा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/10/2011 - 03:22 नवीन
लैच जब्रा फोटो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 03/10/2011 - 04:56 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ गुरुवार, 03/10/2011 - 05:07 नवीन
अप्रतिम....
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 03/10/2011 - 05:16 नवीन
किल्लेदार, फोटो लई भारी आलेत. या फोटोंची तांत्रिक माहिती मिळु शकेल काय ? व्यनितुन दिलीत तरी चालेल.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Fri, 03/11/2011 - 20:07 नवीन
कधीही फोन करा.......फक्त लिवायला सांगू नका ....प्लीज :)
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/10/2011 - 05:25 नवीन
क्लाsssस क्लाsssस!! :) राघव
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 03/10/2011 - 06:05 नवीन
वा सही फोटु १ नम्बर हो
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 03/10/2011 - 06:07 नवीन
क्या बात है !! वा ! -( उत्तराखंडी कांचा) डोल्लेदार
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 03/10/2011 - 06:11 नवीन
किल्लेदार साहेब अहो सगळी माहीती द्या. पुण्या-मुंबईहून जायचे कसे, रहायची, भोजनाची, फिरायची व्यवस्था, कुठल्या कालावधीत जाणे उत्तम इ इ .. अप्रतिम फोटो!
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/11/2011 - 19:21 नवीन
अगदी हेच प्रश्न डोक्यात आले!
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Fri, 03/11/2011 - 20:08 नवीन
कोणाकडे तरी हे काम सोपवावे लागेल....
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी गुरुवार, 03/10/2011 - 06:18 नवीन
अतुलनीय!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/10/2011 - 07:12 नवीन
फोटो घरी गेल्यावर पाहीन. हापिसात फ्लिकर ब्यान असल्याने दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
प
प्रास गुरुवार, 03/10/2011 - 12:34 नवीन
फोटो आवडले..... :-)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 03/10/2011 - 12:54 नवीन
सुंदर....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 03/10/2011 - 15:21 नवीन
फोटो दिसले नसल्याने निराशा झाली
  • Log in or register to post comments
य
योगेश२४ गुरुवार, 03/10/2011 - 18:16 नवीन
सगळेच फोटो अ प्र ति म!!!!!!
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार गुरुवार, 03/10/2011 - 19:53 नवीन
आभारी आहे मित्रांनो..............
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/10/2011 - 19:57 नवीन
किल्लेदार, तुमच्या भटकंतीला, प्रकाशचित्रांना, उत्साहाला - सगळ्यालाच सलाम!! तुमच्याकडून आणखी असेच वाचायला मिळो, ही सदिच्छा! (नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 03/10/2011 - 20:12 नवीन
हे असे काही भारतात आहे .ह्याचा थांगपत्ता जर आपल्या लोकांना लागला तर परदेशवाऱ्या करणारे भारतीय पर्यटक व परदेशातील पर्यटक रांगा लावतील . लिखाण अजून हवे ( प्रकटन नको अनुभव हवा अशी विनंती करत आहोत )
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 03/10/2011 - 21:17 नवीन
भन्नाट फोटो आहेत
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 03/10/2011 - 23:25 नवीन
ग्रेट फोटू!
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 03/11/2011 - 07:00 नवीन
ते संध्याकाळच्या वेळी काढलेले शिखरांचे फोटोज काय भन्नाट आहेत, राव !? सोनं ओतलय जणू.. व्वा... (उत्तराखंड प्रेमी) चिगो
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 03/11/2011 - 07:48 नवीन
अतिसुंदर!
  • Log in or register to post comments
प
पप्पू Fri, 03/11/2011 - 12:20 नवीन
फोटो दिसत नाहीत काय करू ??????????
  • Log in or register to post comments
द
दीविरा Fri, 03/11/2011 - 12:43 नवीन
अतिशय सुंदर फोटो :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 03/11/2011 - 15:24 नवीन
त्यासोबत थोडीफार त्या त्या जागांची माहिती देता आली तर पाहा. मग आणखीच रंगत येईल
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 03/11/2011 - 15:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सखी Fri, 03/11/2011 - 18:52 नवीन
अप्रतिम फोटो! खरच अनुभव वाचायला आवडेल, जमेल तसं लिहावं हि विनंती.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 50 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा