Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

आभास

स — सुवर्णमयी, Tue, 04/15/2008 - 23:06

  • Log in or register to post comments
  • 8729 views


वाचनखूण लावा
| 8729 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ध
धनंजय Tue, 04/15/2008 - 23:38 नवीन
सर्व सुंदर अशआरांपैकी १, २, ३, ४, ६वे अधिक आवडले. पैकी सर्वाधिक : गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 04/16/2008 - 00:02 नवीन
सुरेख. ५ वे कडवे नसते तर अर्थ वेगळा लागला असता का?
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 04/16/2008 - 00:32 नवीन
दुसरा शेर सर्वात अधिक आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 04/16/2008 - 02:00 नवीन
मस्त काव्य. मीनल.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 04/16/2008 - 03:25 नवीन
सशक्त गजल! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 04/16/2008 - 04:49 नवीन
पाचव्याचा संदर्भ लागला नाही पण एकूण सुरेख गज़ल! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 04/16/2008 - 13:02 नवीन
वाघाचे कातडे पांघरून वागणारे गाढव या गोष्टीचा संदर्भ या शेरात आहे.पण अर्थ वेगळा - प्रत्येक व्यक्ती वर सोंग आणून वावरत असली तर आपली कुवत ओळखून असते असे म्हणायचे आहे... ते स्पष्ट झाले नाही .. जरा वेगळे लिहून बघेन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/16/2008 - 05:09 नवीन
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा क्या बात है सोनाली! अत्यंत दर्जेदार काव्य! जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/16/2008 - 05:35 नवीन
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा वा क्या बात है, एकदम मस्त गझल !!! फक्त पाचव्या शेराचा आस्वाद नाही घेता आला बॉ :( प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 06:59 नवीन
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
हे छानच...गज़ल वाचताना, पटकन लक्ष वेधून घेणार्‍या ओळी !
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
आहाहा !!! कसं माझ्या मनातलं उतरवलंय गज़लेत. मस्त. पण शेवटच्या कडव्याचा अर्थ नाही लागला. वैयक्तिक गोष्टींशी संबंधित नसेल तर जरा उकलून सांगणार का? ------- अवांतरः आ.का.का.क.ना.हे.वे.सां.न.ल. अशी झोकात सही ठोकणारा मी, हल्ली आवडीनं कविता बिविता वाचतोय, गज़लेतल्या कडव्यांचे अर्थ विचारतोय....मिपानं पार बिघडवलं बुवा आम्हाला!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 04/16/2008 - 07:18 नवीन
म्हणतो, बर्‍याच दिवसांनी काहितरी छानसे वाचायला मिळाले. शेवटचे कडव्याचा मात्र वरच्या सगळ्या कडव्यांच्या संदर्भात अर्थ लावता आला नाही. :( होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा) भारी !! -(गाढव) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 04/16/2008 - 13:03 नवीन
सोनाली जी, अतिशय सुरेख ! या काही ओळी कश्या वाटतात बघा : पाहून आज तुजला, बसले चितेत ताठ असुनी तुझाच "खांदा", सुस्तावले कितीदा? होती सदाच जेंव्हा धुंदावली पहाट, "उदया"विनाच तेंव्हा , अस्तावले कितीदा? सुरेश भट साहेबांची आठवण झाली. माझ्या काही कलाकृती तुम्हाला खाली दिलेल्या २ ब्लॉग्ज वर पहायला मिळतील, वेळ झाल्यास बघून अभिप्राय कळवा. उदय "सप्रे"म http://uday-saprem.blogspot.com/ आणि http://uday-sapre.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 04/16/2008 - 13:06 नवीन
सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 04/16/2008 - 14:48 नवीन
वाचता वाचता काव्य कधी वाचुन स॑पते कळ्त नाही, फक्त आमचे घोडे ही गाढवार आडकले.
  • Log in or register to post comments
श
शेवटचा बाजीराव Wed, 04/16/2008 - 15:38 नवीन
फारच छान सोना . गझल॑ सुरेख होती . अशाच गझल करीत रहा. वाचायला आवडतील. शेवटचा बाजीराव.
  • Log in or register to post comments
स
सचिन Wed, 04/16/2008 - 16:30 नवीन
दर्जेदार काव्य ! खूप दिवसांनी वचायला मिळाले ! धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा